​ Support/Resistance Breakout Intraday Trading Strategy!

​दिवसभर screen समोर बसून न राहता, ओव्हरट्रेडिंग न करता, Support & resistance, volume आणि trendlines सारख्या सोप्या आणि पावरफुल टेक्निक्स शिकून तुम्ही तुमचा जॉब करता करता सुद्धा शेअर मार्केट मध्ये चांगला नफा मिळवू शकता !
( ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीचे पूर्वज्ञान असणे गरजेचे नाही ! ) 

□ - March 30, 2026
⏰ - 7:00 PM
⏳ - 3+ Hours
□ - Live Session
Picture
>> Book Your Seat Now ! FREE !
✅अनेक मोठे गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स support and resistance zones वर भरवसा ठेवून चांगला परतावा मिळवतात. आपणही हे technique वापरून एखाद्या प्रो प्रमाणे ट्रेड करू शकतो.

✅Precise stop-loss आणि target levels set करायला शिका जे आपल्या गुंतवणुकीचे रक्षण करतात आणि नफा वाढवतात.
​​
✅आपण candlestick structure, volume, आणि trendlines वापरून rule-based strategy शिकणार आहोत म्हणजे कोणतही guesswork नाही!
✅Entry आणि exit points नक्की कसे ठरवायचे, Stop-loss कुठे ठेवायचा हे सोप्या भाषेत शिका. 
​

✅मार्केट मध्ये नवीन असणाऱ्या आणि अगदी अनुभवी गुंतवणूकदारांना फसवणारे कॉमन मार्केट ट्रॅप्स टाळायला शिका.
​​​
​✅सातत्यपूर्ण नफा मिळवण्यासाठी  बुलेटप्रूफ ट्रेडिंग सायकॉलॉजी विकसित करा.
Workshop is on 30 March 2026 from 7 PM - 10 PM.

***Be Quick! Last few seats are remaining for this batch!***

विनामूल्य ! ऑनलाईन ! मराठीतून ! Live !

खालील पैकी ज्या प्रश्नासाठी आपले उत्तर "होय" असे असेल तो चेक बॉक्स निवडा.

मला शेअर बाजाराच्या काही मूलभूत गोष्टी माहित आहेत पण योग्यरित्या ट्रेड कसे  करायचे हे माहित नाही.
मी माझ्या कामात बिझी असतो/असते त्यामुळे मला एक सोपी पण प्रभावी trading strategy हवी आहे जी माझ्या daily routine मध्ये बसेल. ​​
मला एक सिद्ध झालेली (proven) swing trading पद्धत शिकायची आहे.
मला योग्य entry आणि exit points शोधण्यात अडचण येते. ​
मला दिवसभर screen समोर न बसता confident trading करायची आहे.
माझ्या भावनिक निर्णयांमुळे मी माझे बरेच नुकसान करून घेतले आहे त्यामुळे मला clear rule-based method हवी जी मला trade करण्याचा confidence देईल.
मला charts, candles, किंवा volume कसं वापरायचं याची कल्पना नाही.

जर तुम्ही वरीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर "होय / YES" असे दिले असेल तर नेटभेटच्या
Support/Resistance Breakout intraday Trading Strategy! या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये आपले स्वागत आहे.

>> Book Your Seat Now ! FREE !

हे सर्व शक्य आहे...

जर मी तुम्हाला सांगितलं की:

 - फक्त basic chart reading skills ने,
 - कोणतेही paid tools किंवा complex software न वापरता,
 - Advanced technical knowledge नसतानाही,
 - तुम्ही समजू शकता market खरोखर कसं move करतं
 - आणि support and resistance वापरून consistent trades करू शकता

 नेटभेटच्या Support/Resistance Breakout Swing Trading Strategy!
​
या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये हे "सहज" शक्य आहे.

​
>> Book Your Seat Now ! FREE !

या प्रशिक्षणामध्ये काय शिकायला मिळेल ?

Picture

​🔹 Support, Resistance, Trendlines आणि Volume effectively कसं वापरायचं
🔹 सोप्या शब्दांत trade entry, exit, आणि stop loss कसे करायचे
🔹 False breakouts आणि market traps टाळण्याची proven method
🔹 Market Traps कसे ओळखायचे 
🔹 
Successful trades मागची psychology समजून घ्या
>> Book Your Seat Now ! FREE !
>> Book Your Seat Now ! FREE !

ही कार्यशाळा कुणासाठी आहे ?

ही कार्यशाळा अशा प्रत्येक मराठी व्यक्तीसाठी आहे ज्यांना शेअर मार्केट मधून नफा मिळवायचा आहे, आपला पोर्टफोलिओ बनवायचा आहे, आपली आर्थिक ध्येयं पूर्ण करायची आहेत.
👉 Beginner traders ज्यांना प्रोफेशनल टेक्निक्स शिकायच्या आहेत. 
👉 Experienced investors ज्यांना त्यांच्या strategy मध्ये swing trading स्ट्रॅटेजि  ऍड करायची आहे. 
👉 Working professionals जे additional income streams शोधत आहेत  
👉 Students जे financial markets आणि trading careers मध्ये interested आहेत  
👉 Business owners जे ज्यांना income sources diversify करायचे आहेत  ​
👉 Traders जे inconsistent results ने struggle करत आहेत आणि proven strategies हवे आहेत  
👉 Technical analysis enthusiasts जे support and resistance master करायचे आहेत  
👉 Long-term investors जे त्यांची entry आणि exit timing improve करायची आहे  
👉 Trading द्वारे आर्थिक स्वातंत्र्य निर्माण करायची इच्छा असणारी कोणतीही व्यक्ती
>> Book Your Seat Now ! FREE !

आपल्या मार्गदर्शकाबद्दल थोडक्यात माहिती -

Trainer

Share Market Expert

Mr. rajesh sangle

स्टॉक ट्रेडिंग आणि गुंतवणुकीचा एकूण १५ वर्षाचा अनुभव. 

FIIs (Foreign Institutional Investors - HSBC आणि Deutsche Bank) मधील इंग्लंड व भारतातील १२ वर्षाचा मोठा अनुभव. 
स्टॉक मार्केट एक्स्पर्ट कोच, ट्रेडर आणि इन्व्हेस्टर.

स्टॉक मार्केट मधील एक यशस्वी इन्व्हेस्टर आणि ट्रेडर. स्टॉक मार्केट चा 20 वर्षाचा अनुभव. FIIs सोबत 12 वर्षाचा अनुभव.
Picture
>> Book Your Seat Now ! FREE !
​1. कार्यशाळा कधी आहे?
ही कार्यशाळा दिनांक ३० मार्च २०२६ रोजी संध्याकाळी ७:०० वाजता आहे. 
2. हि कार्यशाळा LIVE आहे कि Pre-recorded ?
ही कार्यशाळा LIVE असणार आहे. 
​3. मला तीन तासात विषय समजेल का ?
होय. तीन तासात हा विषय समजेल. यामध्ये स्ट्रॅटेजी सोपी करून स्टेप बाय स्टेप सांगण्यात येते त्यामुळे तुम्हाला ती समजणे आणि वापरणे सोपे जाते. मार्केट ट्रेडिंगचा कोणताही अनुभव नसला तरीही !
4. कार्यशाळेसाठी काही वयोमर्यादा आहे का?
नाही, या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांपासून वर्किंग प्रोफेशनल्स, गृहिणी, व्यावसायिक कोणीही सहभागी होऊ शकते. ​
5. या कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मला मिळेल का ? 
नाही, हि कार्यशाळा फक्त LIVE असणार आहे, त्याचे रेकॉर्डिंग उपलब्ध करून दिले जाणार नाही. 
आजच नोंदणी करा ! भेटूया विनामूल्य ऑनलाईन कार्यशाळेत !
>> Book Your Seat Now ! FREE !
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture