Stock Market basics !
स्टॉक मार्केट कसं काम करतं, त्यातले धोके काय आहेत, गुंतवणुकीचे निर्णय कसे घ्यायचे हे समजून घ्या. या कार्यशाळेमध्ये सहभागी व्हा आणि स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक सुरु करण्यासाठी आवश्यक ज्ञान मिळवा आणि आत्मविश्वासाने तुमचा गुंतवणूक प्रवास सुरू करा !
( ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीचे पूर्वज्ञान असणे गरजेचे नाही ! )
□ - March 16, 2025
⏰ - 11:00 AM
⏳ - 3+ Hours
□ - Live Session
|
✅ स्टॉक मार्केट हे संपत्ती वाढवण्याचे एक उत्तम साधन आहे, पण सुरुवातीला ते गोंधळात टाकणारे वाटू शकते. हि कार्यशाळा तुमचा हा गोंधळ कमी करण्यासाठी मदत करेल.
✅ स्टॉक मार्केट कसे चालते, स्टॉक किंमती कशामुळे बदलतात, स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक कशी सुरु करायची याबद्दल सविस्तर शिका. ✅ गुंतवणूकीच्या संधी चांगल्या प्रकारे समजण्यासाठी महत्त्वाच्या आर्थिक संज्ञा, ट्रेडिंग कॉन्सेप्ट्स आणि विविध प्रकारच्या मार्केट सहभागींबद्दल माहिती मिळवा. |
✅ स्टॉक गुंतवणुकीत असलेल्या जोखिमा समजून घ्या आणि स्मार्ट रिस्क मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज द्वारे तुमच्या गुंतवणुकीचे संरक्षण कसे करावे हे शिका.
✅ यापूर्वी कधीही स्टॉक विकत घेतला नसला तरी, आत्मविश्वासाने गुंतवणूक सुरू करण्यासाठी एक स्पष्ट, स्टेप बाय स्टेप मार्गदर्शक. ✅ तुमच्या आर्थिक उद्दिष्टांशी आणि जोखीम सहनशीलतेशी सर्वोत्तम जुळणारा पर्याय शोधण्यासाठी विविध गुंतवणूक स्ट्रॅटेजिस एक्स्प्लोर करा. |