मुलांचे मोबाईल व्यसन कसे हाताळावे.
​Smartphone Addiction in Children

आपल्या मुलांना निरोगी आणि आनंदी वातावरणात कसे वाढवायचे ते शिकूया !
सोप्या मराठी भाषेतून !
​​​BOOK NOW @₹ 499 /- + GST ONLY

​स्मार्टफोन आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. इतका की लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणाचंही स्मार्टफोन शिवाय पानही हलत नाही. मात्र या उपयोगी उपकरणाचं हळूहळू व्यसनही लागत आहे आणि प्रामुख्याने आपल्या लहान मुलांवर याचा परिणाम होत आहे. सतत ऑनलाईन राहणे, व्हिडिओ पाहणे, ऑनलाईन गेम्स यांच्या आहारी गेल्याने मुलांचं सर्वाधिक नुकसान होत आहे.

मुलांची शारीरिक आणि मानसिक वाढ, अभ्यास, शैक्षणिक प्रगती, सामाजिक कौशल्ये या सर्वांवर गंभीर परिणाम मोबाईल मुळे होत आहेत. या प्रश्नावर पालकांना उचित मार्गदर्शन व्हावे म्हणून मुलांचे मोबाईल व्यसन कसे हाताळावे ? या विषयावर मार्गदर्शन करणारा हा ऑनलाईन कोर्स
​​BOOK NOW @₹ 499 /- + GST ONLY

​📌या कोर्से मध्ये काय शिकता येईल ​

✅ मोबाईल वापराचा मुलांवरील परिणाम.

✅ अतिवापरामुळे होणारा वागणुकीतील बदल आणि त्याची लक्षणे.

✅ मोबाईलचा योग्य प्रमाणात वापर करण्यासाठी मुलांना कसे तयार करावे ?

✅ मुलांना स्वनियंत्रण कसे शिकवावे?

✅ मुलांसोबत आपले नाते अधिक दृढ आणि विश्वासाचे कसे बनवावे ?
​​BOOK NOW @₹ 499 /- + GST ONLY

bonus course

Picture


​SPECIAL OFFER PRICE !

₹249/- 
​
LIFE TIME ACCESS !


ही ऑफर एकदाच ! पुन्हा कधीही नाही !
​​BOOK NOW @₹ 499 /- + GST ONLY

काही महत्वाचे प्रश्न 
​
1. मी हे पॅकेज विकत घेतल्यानंतर पाहयचे कसे ?
पॅकेज विकत घेतल्यानंतर आपणास १५ मिनिटात ईमेल येईल. त्यामध्ये नेटभेट मोबाईल अँप/वेबसाईट ची लिंक, लॉगिन आणि पासवर्ड पाठविण्यात येईल. त्यानुसार लॉगिन करून आपण कोर्स स्वरूपातील हे पॅकेज आणि त्यामधील विडिओ पाहू शकता. विडिओ आपण नेटभेट मोबाईल अप्लिकेशन किंवा नेटभेट वेबसाईटवर पाहू शकता. विडिओ ऑनलाईन असतानाच पाहता येतात, डाउनलोड करता येत नाहीत. 

2. मला हे पॅकेज विकत घेण्याआधी काही प्रश्न आहेत. 
नक्कीच आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करू शकता किंवा [email protected] या ईमेल वर आपले प्रश्न पाठवू शकता. 

3. या पॅकेज मधून शिकत असताना काही प्रश्न असल्यास कसे विचारावे ?
प्रत्येक विडिओ च्या खाली प्रश्न विचारण्याची सोय आहे. तेथे आपले प्रश्न आपण विचारू शकता. 

4. मला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही, दुसरा पर्याय आहे का ?
होय.  अधिक माहितीसाठी आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करा किंवा [email protected] वर ईमेल करा. 

5. या पॅकेज मधील विडिओ मला किती दिवस पाहता येतील ?
सध्या हे पॅकेज एका वर्षासाठी (One Year Access) रुपये 499+ GST या किमतीत उपलब्ध आहे. 

​​BOOK NOW @₹ 499 /- + GST ONLY

Trainer - Dr. shruti panse

​शिक्षणतज्ञ, लेखक, वक्ता, संशोधक आणि समुपदेशक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. श्रुती पानसे यांनी ‘ब्रेन-बेस्ड लर्निंग’(मेंदू आधारित शिक्षण) या विषयामध्ये एसएनडीटी विद्यापीठामधून डॉक्टरेट मिळविली आहे. वेगवेगळ्या एनजीओज, सरकारी संस्था, शालेय समित्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये धोरणात्मक स्तरावर त्या कार्यरत आहेत. तसेच पालक, शिक्षक आणि मानसोपचारतज्ञांसाठी उपयुक्त असणारे टॉक-शो किंवा चर्चांमध्ये त्याचा सहभाग असतो. याशिवाय आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये त्या स्तंभलेखनही करतात.

त्या मुले आणि पालक यांचे समुपदेशनही करतात आणि त्यांनी आतापर्यंत या संदर्भात 250 हून अधिक कार्यशाळाही घेतल्या आहेत. अभ्यासाची तंत्रे, मुलांशी कसे वागावे, त्याच्या वर्तनातील समस्या कशा हाताळाव्यात, शिकण्यातील अडचणी, भावनिक बुद्धिमत्ता आणि त्याचे वर्तनावर होणारे परिणाम याबाबत त्या मार्गदर्शन करतात. 
Picture
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • Netbhet Life MBA 2.0
  • Netbhet AI Newsletter
    • Netbhet AI Newsletter
  • Untitled