Raising Financially Smart Kids !
५ ते १५ वय असलेल्या मुलांच्या पालकांसाठी विशेष कार्यशाळा !
आपल्या मुलांना लहानपणापासूनच पैशाचे महत्व, बचतीच्या चांगल्या सवयी आणि योग्य आर्थिक निर्णय कसे घ्यावेत हे शिकवा आणि त्यांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करा !
□ - June 29, 2025
⏰ - 11:00 AM
⏳ - 3+ Hours
□ - Live Session
|
✅ आजच्या जगात जिथे पैशाला फार महत्व आहे तिथे आपल्या मुलांना आर्थिकदृष्ट्या confident आणि independent कसे बनवायचे ते शिका.
✅ मुलांना बजेटिंग, बचत, ध्येय निश्चिती, गुंतवणूक आणि पैशाच्या मूल्यांबद्दल मजेशीर पद्धतीने शिकवा. ✅ गोष्टी, games आणि विविध activities च्या मदतीने मुलांना आर्थिक शिक्षण कसे द्यावे हे शिका. |
✅ स्वतः Personal Finance समजून घ्या जेणेकरून मुलांना चांगल्या पैशाच्या सवयी लावू शकाल.
✅ मुलांसोबतचे आपले नेहमीचे क्षण powerful financial lessons मध्ये बदला आणि आपल्या मुलांना Financially Smart बनवा. ✅ मुलांना real-world money skills शिकवण्यासाठी tools आणि apps बद्दल माहिती मिळवा ! |