NETBHET SMART WOMANPRENUER SERIES
उद्योजकीय मानसिकता
Entrepreneurial Mindset
मोफत ! ऑनलाईन ! मराठीतून ! Live !
27 February 2023 | 8:15 PM
Entrepreneurial Mindset
मोफत ! ऑनलाईन ! मराठीतून ! Live !
27 February 2023 | 8:15 PM
उद्योगामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर सुरुवात होते ती म्हणजे "Mindset" अर्थात मानसिकतेची ! जेव्हा व्यवसायाचा किंवा सामान्य जीवनाचा विचार केला जातो तेव्हा त्या गोष्टीप्रति योग्य मानसिकता यश आणि अपयश या दोन पारड्यांपैकी यशाचे पारडे नक्कीच अधिक जड बनवू शकते. योग्य उद्योजकीय मानसिकता आत्म-सुधारणा अधिक सोपी आणि एक उद्योजक म्हणून आपला प्रवास अधिक सुखकर बनवते.
म्हणूनच Smart WomenPrenuer या नव्या सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत की महिलांनी कोणत्याही व्यवसायाची सुरुवात करताना आधी आपली मानसिक बैठक कशी तयार करावी? |
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. (All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances) |