NETBHET SMART PARENTING SERIES
TEENAGERS मुलांशी पालकांनी कसे वागावे?

Parenting Through Adolescence
पालकांसाठी ऑनलाईन कार्यशाळा ! मराठीतून !​
18 November 2023 | 8:00 PM
BOOK NOW !
पौगंडावस्था हा किशोरवयीन मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी फार महत्वाचा टप्पा आहे. या काळात मुलांमध्ये फार वेगाने शारीरिक, भावनिक आणि मानसिक बदल होत असतात जे अनेक अर्थांनी मुलं आणि पालक यांच्यासाठी आव्हानात्मक असतात. पौगंडावस्थेतील पालकत्वासाठी समज, संयम आणि प्रभावी संवाद आवश्यक असतो. या काळात पालक आणि मुलांमध्ये दुरावा येण्याची शक्यता असते. 

किशोरवयीन मुलांसोबत आपलं पालक म्हणून कसे वागले पाहिजे? कोणती काळजी घेतली पाहिजे ? 

या ज्वलंत प्रश्नावर पालकांना उचित मार्गदर्शन व्हावे म्हणून आम्ही नेटभेट तर्फे ही कार्यशाळा प्रसिद्ध मेंदुविकासतज्ज्ञ डॉ. श्रुती पानसे यांच्या मार्गदर्शनात येत्या शनिवारी आयोजित करत आहोत.
​
कार्यशाळेची माहिती  -  
📆 दिनांक - १८ नोव्हेंबर २०२३
⏱️वेळ - रात्री ८:०० ते १०:०० 
👉 शुल्क - ₹99/- + GST फक्त  
📲 माध्यम - Zoom Meeting (ऑनलाईन)
Picture
book your seat now | limited seats

​👉 या कार्यशाळेत काय शिकता येईल ?

✅ पौगंडावस्थेत मुलांमध्ये होणारे वेगवेगळे बदल समजून घेणे. 
✅ किशोरवयीन मुलं आणि पालक यांच्यामधील नाते घट्ट बनवण्यासाठी पालकांची भूमिका  
✅ किशोरवयीन मुलांसाठी स्वतंत्र पण सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी काय केले पाहिजे?
✅ किशोरवयीन मुलांशी होणारी भांडण कशी हाताळावी ?
✅ आपल्या किशोरवयीन मुलांशी विश्वासाचे नाते निर्माण करण्यासाठी प्रभावी संवाद कौशल्यांची गरज. 
book your seat now | limited seats
Picture

Trainer - Dr. shruti panse

​शिक्षणतज्ञ, लेखक, वक्ता, संशोधक आणि समुपदेशक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. श्रुती पानसे यांनी ‘ब्रेन-बेस्ड लर्निंग’(मेंदू आधारित शिक्षण) या विषयामध्ये एसएनडीटी विद्यापीठामधून डॉक्टरेट मिळविली आहे. वेगवेगळ्या एनजीओज, सरकारी संस्था, शालेय समित्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये धोरणात्मक स्तरावर त्या कार्यरत आहेत. तसेच पालक, शिक्षक आणि मानसोपचारतज्ञांसाठी उपयुक्त असणारे टॉक-शो किंवा चर्चांमध्ये त्याचा सहभाग असतो. याशिवाय आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये त्या स्तंभलेखनही करतात.

त्या मुले आणि पालक यांचे समुपदेशनही करतात आणि त्यांनी आतापर्यंत या संदर्भात 250 हून अधिक कार्यशाळाही घेतल्या आहेत. अभ्यासाची तंत्रे, मुलांशी कसे वागावे, त्याच्या वर्तनातील समस्या कशा हाताळाव्यात, शिकण्यातील अडचणी, भावनिक बुद्धिमत्ता आणि त्याचे वर्तनावर होणारे परिणाम याबाबत त्या मार्गदर्शन करतात. 
Picture
book your seat now | limites seats
या ऑनलाईन कोर्सचे सेशन ZOOM च्या माध्यमातून होतील. रजिस्ट्रेशन केल्यानंतर याबद्दल माहिती ईमेल आणि व्हॉट्सअ‍ॅप द्वारे पाठविण्यात येईल. 
​
​आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.

धन्यवाद ! 

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !​
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • Netbhet Life MBA 2.0
  • Netbhet AI Newsletter
    • Netbhet AI Newsletter
  • Untitled