Assertiveness म्हणजे संवादातील ठामपणा, इतरांच्या मतांचा आदर राखत स्वतःचे मत स्पष्ट आणि थेट व्यक्त करणे.
जर तुमही कधी अशा परीस्ठीमध्ये सापडलात जिथे तुम्हाला तुमचे मत समोरच्या व्यक्तीचा अनादर न करता, त्यांच्या भावना न दुखावता, त्यांना राग न येऊ देता मांडायचे असेल तर अशा ठिकाणी Assertive communication कामाला येते. हे एक असे कौशल्य आहे जे निरोगी नातेसंबंध टिकवून ठेवण्यास मदत करते, परस्पर संघर्ष सोडवते आणि त्याचबरोबर आपले मत दाबले जाण्यापासून रोखते. असं हे संवादातील महत्वाचं कौशल्य आत्मसात करणं किती महत्वाचं आहे याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल तर मग नक्की सहभागी व्हा नेटभेट तर्फे आयोजित याच विषयावर मार्गदर्शन करणाऱ्या या खास कार्यशाळेमध्ये ! 📆 Date - 16 March 2023 🕐 Time - 8:00 to 10:00 PM 👉Fees - ₹ 99 For Live Session Only & ₹ 399 For Live + 1 Year Recording Access |
👉 या कार्यशाळेत काय शिकता येईल ?
|
मार्गदर्शक -
कम्युनिकेशन कनसल्टन्ट मैथिली सावंत |
या ऑनलाईन कोर्सचे सेशन ZOOM च्या माध्यमातून होतील. रजिस्ट्रेशन केल्यानंतर याबद्दल माहिती ईमेल आणि व्हॉट्सअॅप द्वारे पाठविण्यात येईल.
आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !