गाणं हे केवळ प्रोफेशनल्स साठीच आहे असं अज्जीबातच नाही. त्याबद्दलचे योग्य टेक्निक्स माहित असतील तर कोणीही गाणं म्हणू शकतं.
🎤 तुम्हाला गाणं आवडतं का ? 🎤 माईक घेऊन सगळ्यांसमोर गाणं गाता यावं अशी ईच्छा आहे का? 🎤 तुम्हाला गाण्याचा आनंद घेत, मजा करत तुमचे vocal skills सुधारायचे आहेत का ? तर मग नक्की सहभागी व्हा नेटभेट तर्फे आयोजित ऑनलाईन Singing Special कार्यशाळेमध्ये ! कार्यशाळेची माहिती - 📆 दिनांक - रविवार २२ सप्टेंबर २०२४ ⏱️ वेळ - सकाळी १०.०० ते दुपारी १२:३० 👉💰 नोंदणी फी -
|
या कार्यशाळेमध्ये काय शिकता येईल?
- आत्मविश्वासाने गाण्यासाठी ताल आणि वेळेवर प्रभुत्व कसे मिळवावे?
- गाण्याचे बोल शिकण्यासाठी आणि लक्षात ठेवण्याच्या काही सोप्या पद्धती.
- आपल्या श्रोत्यांना आकर्षित करण्यासाठी योग्य गाण्याची निवड कशी करावी?
- गाण्याचे सादरीकरण करताना मायक्रोफोनचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी काही माइक टेक्निक्स
- आवाजासाठी योग्य स्केल कसे निवडायचे ?
- श्रेणी (range) सुधारण्यासाठी श्वास घेण्याच्या टेक्निक्स
- LIVE सादरीकरणासाठी उपयोगी टिप्स
हि कार्यशाळा केल्यानंतर
- गाण्याचे स्केल निवडताना तुमच्या होणाऱ्या सामान्य चुका टाळता येतील.
- Rhythm(ताल) ची चिंता न करता मोकळेपणाने गाणे गाता येईल.
- गाण्याचे बोल बोलताना आणि लक्षात ठेवताना होणाऱ्या चुका कमी होतील.
- Gain valuable tips for memorable performances.
रजिस्ट्रेशन केल्यानंतर माहिती व्हॉट्सअॅप वर द्वारे पाठविण्यात येईल.
ही कार्यशाळा मराठी भाषेमध्ये असणार आहे. तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या.
आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
Happy Learning !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
ही कार्यशाळा मराठी भाषेमध्ये असणार आहे. तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या.
आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
Happy Learning !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com