SING LIKE A PRO

Karaoke Singing Special Workshop (Mumbai)

गाणं हे केवळ प्रोफेशनल्स साठीच आहे असं अज्जीबातच नाही. त्याबद्दलचे योग्य टेक्निक्स माहित असतील तर कोणीही गाणं गाऊ शकतं.  
( संगीताचे तांत्रिक ज्ञान असण्याची आवश्यकता नाही )

□ - 30 November, 2025
⏰ - 10:00 AM
⏳ - 4 Hours
▶ - Live Training
Picture
>> Register Now ! @₹/-
🎵 तुमच्या आवाजातली जादू ओळखा आणि प्रत्येक सुरात आत्मविश्वास आणि भावना भरा.

🎵 योग्य श्वास, स्वर आणि सराव यामुळे तुमचा आवाज अधिक सुंदर आणि दमदार बना.

🎵 गाण्याद्वारे स्वतःला व्यक्त करा — प्रत्येक गाणं तुमच्या भावना सांगू दे.
🎵 ताल, लय आणि भावना यांचा छान ताळमेळ साधा आणि आत्मविश्वासाने गा.

🎵 नियमित साधना करून तुमचा स्वतःचा खास आवाज घडवा.

🎵 गाण्यातून आनंद, शांतता आणि उत्साह मिळवा — Sing Like a Pro!
Workshop is on 30th November 2025 from 10:00 AM - 12:30 PM.

***Be Quick! Last few seats are remaining for this batch!***

खालील पैकी ज्या प्रश्नासाठी आपले उत्तर "होय" असे असेल तो चेक बॉक्स निवडा.

मला माझा खरा आवाज ओळखायचा आहे आणि आत्मविश्वासाने गाणं शिकायचं आहे.
मला श्वास, ताल आणि लय यांचा ताळमेळ साधून सहज आणि भावपूर्ण गाणं शिकायचं आहे.
मला स्टेजवर किंवा इतरांसमोर आत्मविश्वासाने गाण्याची तयारी करायची आहे.
मला गायनाचं योग्य तंत्र आणि स्वर नियंत्रण शिकून माझा आवाज अधिक सुंदर बनवायचा आहे.
मला गाण्याद्वारे माझ्या भावना, विचार आणि अनुभव व्यक्त करण्याची कला शिकायची आहे.​
मला नियमित साधनेतून माझा स्वतःचा खास “वॉइस स्टाइल” तयार करायचा आहे.

जर तुम्ही वरीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर "होय / YES" असे दिले असेल तर नेटभेटच्या
SING LIKE A PRO या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये आपले स्वागत आहे.

>> Register Now ! @₹/-

हे सर्व शक्य आहे...

जर मी तुम्हाला सांगितलं की:

🎵 तुमच्या आवाजाला योग्य प्रशिक्षण दिलं तर तुम्ही कोणतंही गाणं आत्मविश्वासाने गाऊ शकता.
🎵 योग्य श्वास, स्वर आणि सराव शिकून तुमचा आवाज अधिक सुंदर, स्थिर आणि भावपूर्ण बनवू शकता.
🎵 तुमच्या भावनांना सुरांमध्ये मिसळून प्रत्येक गाणं जिवंत करू शकता.
🎵 गायनाचं विज्ञान समजून घेतल्यावर तुमचं व्यक्तिमत्त्व आणि संवादशैली दोन्ही सुधारतील.
🎵 स्टेजवर किंवा प्रेक्षकांसमोर गाताना आत्मविश्वास आणि आनंद दोन्ही अनुभवाल.
🎵 आणि सर्वात महत्त्वाचं — गाणं हे केवळ कला नाही, तर मनशांती आणि आत्मअभिव्यक्तीचं सुंदर साधन आहे.


नेटभेटच्या SING LIKE A PRO या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये हे "सहज" शक्य आहे.
संगीताचे तांत्रिक ज्ञान असण्याची आवश्यकता नाही.......
​
>> Register Now ! @₹/-

या प्रशिक्षणामध्ये काय शिकायला मिळेल ?

Picture

🎵 आवाजासाठी योग्य स्केल कसे निवडायचे ?

🎵 श्रेणी (range) सुधारण्यासाठी श्वास घेण्याच्या टेक्निक्स.

🎵 आत्मविश्वासाने गाण्यासाठी ताल आणि वेळेवर प्रभुत्व कसे मिळवावे?

🎵 गाण्याचे बोल शिकण्यासाठी आणि लक्षात ठेवण्याच्या काही सोप्या पद्धती.

🎵 आपल्या श्रोत्यांना आकर्षित करण्यासाठी योग्य गाण्याची निवड कशी करावी?

🎵 गाण्याचे सादरीकरण करताना मायक्रोफोनचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी काही माइक टेक्निक्स
​
🎵 LIVE सादरीकरणासाठी उपयोगी टिप्स

>> Register Now ! @₹/-
>> Register Now ! @₹/-

ही कार्यशाळा कुणासाठी आहे ?

हि कार्यशाळा त्या सर्वांसाठी आहे ज्याला संगीत आवडतं, आणि आपल्या आवाजातून काहीतरी सुंदर व्यक्त कास करायचं याबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे. 
🎵 गायनाची आवड असलेल्या आणि आपला आवाज सुधारू इच्छिणाऱ्यांसाठी
🌟 आवाजातील आत्मविश्वास, भावना आणि अभिव्यक्ती वाढवू इच्छिणाऱ्यांसाठी
🪷 स्टेजवर, सोशल मीडियावर किंवा इतरांसमोर आत्मविश्वासाने गाणं शिकू इच्छिणाऱ्यांसाठी
🎶 योग्य श्वास, ताल आणि स्वर शिकून गाण्यात परिपूर्णता आणू इच्छिणाऱ्यांसाठी
💫 शिक्षक, विद्यार्थी, संगीतप्रेमी आणि स्वतःचा “खास आवाज” शोधू इच्छिणाऱ्यांसाठी
>> Register Now ! @₹/-

TRAINER

​Santosh Digambar Ghatpande 

Picture

​Certified Music Therapist, NLP Practitioner, ICF certified Life Coach, Competent Leader from Toastmasters International, Six Sigma Green Belt, ITIL, CS, LLB.
- Completed 18 months exhaustive Certification in Music Therapy (Music combined with studies of psychology and medicine), in 2012.

- Since 2012, achieved successful transformations in 4500+ Counselling assignments (Personal/Corporates) including executive Coaching, using Music as a medium to bring about positive changes.

- Visiting Faculty at MIT World Peace University

- Research Faculty at Children’s University, Gujrat for pre-natal Music Therapy

- Founder at “Anahat Music Therapy”, an organization specialized in Music Therapy Training, Consulting and Services

- Co-Founder at Music Café, Pune – one of its kind café serving curated music on its menu

- Trained 1500+ participants across India, USA, Australia, UAE to launch their career in the field of Music Therapy

- Conducted 1000+ Global Workshops

- 20 years of corporate experience in various leadership roles in the areas of Finance, IT, HR 
​
>> Register Now ! @₹/-

काही महत्वाचे प्रश्न 

​1. कार्यशाळा कधी आहे?
ही कार्यशाळा दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. 
2. हि कार्यशाळा LIVE आहे कि Pre-recorded ?
ही कार्यशाळा LIVE असणार आहे. 
3. हे प्रशिक्षण मराठीतून असेल का?
होय! संपूर्ण कार्यशाळा 100% मराठीतून LIVE घेतली जाईल, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट सहज समजेल आणि वापरता येईल.
4. कार्यशाळेसाठी काही वयोमर्यादा आहे का?
हो, हि कार्यशाळा संगीताची आवड असलेल्या सर्वांसाठी आहे. 
5. या कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मला मिळेल का ? 
हो , हि कार्यशाळा LIVE (₹ 499 + GST) असणार आहे, Live + Recording (₹ 699 + GST) हा प्लान निवडणाऱ्या प्रत्येकाला ३० दिवसांसाठी रेकॉर्डिंग ऍक्सेस मिळेल. ​
6. मला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही, दुसरा पर्याय आहे का ?
अधिक माहितीसाठी आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करा किंवा [email protected] वर ईमेल करा. 
आजच नोंदणी करा ! भेटूया ऑनलाईन कार्यशाळेत !
>> Register Now ! @₹/-
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture