SHARARA DESIGNING FROM SAREE

साडीतून फिशकट आणि कळीचा शरारा कसा शिवायचा हे शिकवणारी एक विशेष तीन दिवसीय कार्यशाळा !​
ऑनलाईन ! मराठीतून ! Live
19 March To 21 March 2024 | 3:00 PM To 4:00 PM
​​​BOOK NOW @ ₹ 699 /- ONLY
 नमस्कार मित्रांनो,​

आपल्याकडे साड्या हा महिलांचा सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय. एखादा सण असेल तर नवीन साडी, एखाद्याचं लग्न असेल की नवीन साडी असं करत आपल्याकडे इतक्या साड्या होतात कि विचारू नका! या साड्या मग एक, दोनदा घालून झाल्या कि कपाटात तशाच पडून राहतात. या साड्यांचं करायचं काय? असा प्रश्न आपल्यापैकी अनेक महिलांना पडतो. 

या साड्यांमधून आत्ताच्या फॅशन ला साजेल आणि वेगवेगळ्या फंक्शन्स मध्ये मिरवता  येईल असं काहीतरी बनवता आलं तर !​

म्हणूनच नेटभेट तर्फे आम्ही घेऊन आलो आहोत जुन्यातून नवीन किंवा नव्यातून नवीन अशी संकल्पना घेऊन साडीपासून फिशकट आणि कळीचा शरारा कसा शिवायचा हे शिकवणारी एक विशेष तीन दिवसीय कार्यशाळा, समजेल अशा सोप्या मराठीमध्ये तेव्हा नक्की सहभागी व्हा !

​​​BOOK NOW @ ₹ 699 /- ONLY
​कार्यशाळेची माहिती  -  
📆 दिनांक - १९ ते २१ ​मार्च २०२४
⏱️ वेळ - दुपारी ३ ते ४ 
👉 शुल्क - ₹699/- फक्त  
📲 माध्यम - Zoom Meeting (ऑनलाईन)
🙎‍♀️ मार्गदर्शक - रंजना धोपेश्वरकर
Picture

📌 हि कार्यशाळा कोणासाठी ?

  • ​शिवणकामात आवड असणाऱ्या गृहिणी, मुली, तरूणींसाठी
  • फॅशन डिझायनिंग शिकत असलेल्या वा शिकून पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 
  • शिवणकाम आणि फॅशन डिझायनिंग करणाऱ्या तरूणांसाठी वा पुरुषांसाठी
  • व्यावसायिक पातळीवर शिवणकाम करणाऱ्यांसाठी, ज्यांना आपली शिवणकलेतील कौशल्य अधिक विकसीत करायची असतील. 
  • फावल्या वेळेत स्वतःचे डिझायनर कपडे शिवू इच्छिणाऱ्या तरूणींसाठी 
  • अशा आईंसाठी, ज्यांना आपल्या मुलींचे कपडे स्वतःच घरी शिवायला आवडतात. 
  • अशांसाठी ज्यांना फॅशन डिझायनिंग आणि स्टिचिंग करून अर्थार्जन करायचे असेल... ​
  • साडीतून वेगवेगळ्या डिझाईनचे ड्रेसेस शिकण्याची आवड असणाऱ्या सर्वांसाठी 
​​​BOOK NOW @ ₹ 699 /- ONLY


📌 शिवण्या आधीची पूर्व तयारी 

Picture
✅काठाची अथवा कॉटन सोडून कुठल्याही प्रकारची नॉर्मल साडी. 

✅ अस्तरासाठी सॅटिन अथवा क्रेप सिल्क ४ मीटर. 

✅ मॅचिंग धागा, कात्री, टेलर चॉक, स्केल, सुई धागा व फॅशन साठी.  

✅ लेस किंवा पॅच जरुरी असल्यास.

✅ शिलाई मशीन. 


​​​BOOK NOW @ ₹ 699 /- ONLY
या ऑनलाईन कार्यशाळेत काय शिकता येईल ?
पहिला दिवस - 
✅ पॅटर्न आणि साहित्याची ओळख 
✅ शिवणाला सुरुवात करण्यापूर्वी अंगावरून माप कसे घ्यावे ?
✅ गरजेप्रमाणे साडी आणि अस्तराचे कटिंग कसे करावे ?
✅ शिवतानाचा सविस्तर आढावा.
​
दुसरा दिवस -
✅ शिवण्याची योग्य पद्धत आणि बारकावे
✅ प्रिन्सेस कट ब्लाऊजचे कटिंग कसे करावे ?

तिसरा दिवस -
✅ ब्लाऊजच्या शिवणकामाबद्दल सविस्तर 
✅ प्रश्न-उत्तरे आणि शंकांचे निरसन
​​​BOOK NOW @ ₹ 699 /- ONLY
Picture

मार्गदर्शक

रंजना धोपेश्वरकर 

शिक्षण-
  • M.com from Pune university 
  • Computerised fashion designing 

व्यवसाय -
  • Oasis Institute of fashion Designing, Owner 
  • Merged in Shahu Shikshan sanstha.
  • Have more than 40 years of experence in this field. ​
Picture
या ऑनलाईन कोर्सचे सेशन ZOOM च्या माध्यमातून होतील. रजिस्ट्रेशन केल्यानंतर याबद्दल माहिती ईमेल आणि व्हॉट्सअ‍ॅप द्वारे पाठविण्यात येईल. 
​
​आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.

धन्यवाद ! 
​

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !​
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • Netbhet Life MBA 2.0
  • Netbhet AI Newsletter
    • Netbhet AI Newsletter
  • Untitled