Support/Resistance Breakout Swing Trading Strategy!
दिवसभर screen समोर बसून न राहता, ओव्हरट्रेडिंग न करता Support & resistance, volume आणि trendlines सारख्या सोप्या आणि पावरफुल टेक्निक्स शिकून तुम्ही तुमचा जॉब करता करता सुद्धा शेअर मार्केट मध्ये चांगला नफा मिळवू शकता !
( ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीचे पूर्वज्ञान असणे गरजेचे नाही ! )
|
□ - June 24, 2025
⏰ - 7:00 PM
⏳ - 3+ Hours
□ - Live Session
|
|
✅अनेक मोठे गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स support and resistance zones वर भरवसा ठेवून चांगला परतावा मिळवतात. आपणही हे technique वापरून एखाद्या प्रो प्रमाणे ट्रेड करू शकतो.
✅Precise stop-loss आणि target levels set करायला शिका जे आपल्या गुंतवणुकीचे रक्षण करतात आणि नफा वाढवतात. ✅आपण candlestick structure, volume, आणि trendlines वापरून rule-based strategy शिकणार आहोत म्हणजे कोणतही guesswork नाही! |
✅Entry आणि exit points नक्की कसे ठरवायचे, Stop-loss कुठे ठेवायचा हे सोप्या भाषेत शिका.
✅मार्केट मध्ये नवीन असणाऱ्या आणि अगदी अनुभवी गुंतवणूकदारांना फसवणारे कॉमन मार्केट ट्रॅप्स टाळायला शिका. ✅सातत्यपूर्ण नफा मिळवण्यासाठी बुलेटप्रूफ ट्रेडिंग सायकॉलॉजी विकसित करा. |