Sales Smart

घर बसल्या, कोणत्याही फिजिकल शॉपशिवाय, कमी गुंतवणुकीत, कमीत कमी श्रम आणि कमीत कमी वेळात, आपला पूर्णवेळ रोजगार न सोडता स्वत:चा ऑनलाइन व्यवसाय कसा सुरू करायचा हे शिका !

□ - One Year Access
□ - ₹699
⏳ - 10+ Hours
□ - Pre-recorded Courses
Picture
>> BUY NOW !
✅ कमी गुंतवणूक आणि जास्त potential असलेला ऑनलाईन बिझनेस कसा सुरू करायचा शिका.  

​
✅ Dropshipping, Print on Demand सारख्या E-commerce business models बद्दल जाणून घ्या.   
​
✅ तुम्हाला स्वतःचा ऑनलाइन व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवात कशी आणि कुठून करावी हे जाणून घ्या.  ​
✅ यशस्वी E-commerce store चालवण्यासाठी लागणारी tools, platforms आणि systems बद्दल माहिती 

✅ या व्यवसायात नवीन असणाऱ्यांकडून होणाऱ्या सामान्य चुका टाळा आणि profit मिळवण्याच्या दिशेने तुमचा प्रवास वेगवान करा.   
​
✅ संपूर्ण clarity मिळवा - niche निवडण्यापासून product launch करण्यापर्यंत आणि पहिली sale करण्यापर्यंत!
​🎁 Special Offer Price !

₹ 699/- + GST ONLY
​One YEAR access !


ही ऑफर एकदाच ! पुन्हा कधीही नाही !


Note - सर्व कोर्सेस आधीच रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओ (Pre-recorded) स्वरूपात आहेत. त्यामुळे लगेचच आणि आपल्या वेळेनुसार शिकायला सुरु करू शकता. 

खालील पैकी ज्या प्रश्नासाठी आपले उत्तर "होय" असे असेल तो चेक बॉक्स निवडा.

मला माझा स्वतःचा ऑनलाईन व्यवसाय सुरू करायचा आहे पण कुठून सुरुवात करावी समजत नाही.   ​​
​ मी job करतो पण income चा दुसरा source बनवायचा आहे 
​

मी आधी online selling करण्याचा प्रयत्न केला पण हवे तसे results मिळाले नाहीत, त्यामुळे योग्य मार्गदर्शन हवे आहे.  
 माझ्याकडे ideas आहेत पण कोणता E-commerce model निवडायचा यावर confusion आहे 
मला online business करून financially independent व्हायचे आहे 
मला माझा प्रस्थापित व्यवसाय ऑनलाइन रिटेलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. 

जर यापैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर "होय" आहे, तर Netbhet चा हा online Business Expert!  pre-recorded course package तुमच्यासाठीच आहे!

>> BUY NOW !

Online Business Expert संचाचे मुख्य फायदे

  • ✅ तुम्ही तुमचे E-commerce store महिन्यांत नव्हे तर काही दिवसांत launch करू शकाल. 
  • ✅ तुम्ही inventory न ठेवता products कसे विकायचे हे शिकू शकता.  
  • ✅तुम्ही तुमचा पूर्णवेळ रोजगार न सोडता सुद्धा स्वत:चा ऑनलाइन व्यवसाय सुरु करू शकता. 
  •  ✅ Website creation, e-commerce setup आणि online payment systems याचे practical knowledge मिळेल.
  • ✅स्वतःचा online business कसा सुरु करायचा आणि scale करायचा याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन मिळेल. 
>> BUY NOW !

या संचामध्ये खालील कोर्सेसचा समावेश आहे -

Picture
​Course 1 -
Online Business Basics
​
व्यावसायिक पार्श्वभूमी किंवा मागील उद्योजकीय अनुभवाची पर्वा न करता, कोणीही ऑनलाइन व्यवसाय सुरू करू शकतो आणि वाढवू शकतो. असं असलं तरीही कोणत्याही क्षेत्रात उतरण्यापूर्वी त्या क्षेत्राबद्दल माहिती करून घेणे आपले बरेचसे नुकसान वाचवू शकते.

तुम्हाला स्वतःचा ऑनलाइन व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवात कशी आणि कुठून करावी हे जाणून घ्यायचं आहे का ? तुम्हाला ई-कॉमर्स बद्दल बेसिक गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत का ? 
हा कोर्स याबद्दलच आहे. 

👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
✅ भारतातील ई-कॉमर्स व्यवसायाबद्दल माहिती
✅ ​ऑनलाइन व्यवसाय कसा सुरु करावा ?
✅ ​स्पर्धकांचा व बाजाराचा अभ्यास कसा करावा?
✅ ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करण्यासंबंधी प्राथमिक माहिती 

Picture
Course 2 -
Launching An Online Business - Part 1

​स्वत:चा पूर्णवेळ रोजगार न सोडता तुमचा ऑनलाईन बिझनेस सुरु करायचा आहे का? तुम्हाला तुमचा प्रस्थापित व्यवसाय ऑनलाइन रिटेलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे का ?

तुम्ही एक महत्त्वाकांक्षी उद्योजक असाल किंवा तुमची पोहोच वाढवू पाहणारे प्रस्थापित व्यवसाय मालक, ऑनलाइन स्टोअर सुरू केल्याने तुमच्यापुढे अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. हे जाणून घेऊया या कोर्समधून !
​
👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
✅कोणत्या प्रकारचे Products आपण ऑनलाईन store वर विकू शकतो ?
✅Online store सेटअप करण्यासाठी कोणकोणते प्लॅटफॉर्म्स आहेत ?
✅Online store सुरु करण्यापूर्वी कोणता अभ्यास करायचा ?
✅Online store सेटअप करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Picture
Course 3 -
Ecommerce Part 2 - Dropshipping

ईकॉमर्स मध्ये अनेक बिझनेस मोड्यूल्स आहेत त्यातलं सर्वात लोकप्रिय बिझनेस मोड्यूल आहे ड्रॉपशिपिंग. ड्रॉपशीपिंग मध्ये कोणत्याही स्टॉक चा साठा स्वतः जवळ न ठेवता तुम्ही तुमच्या वेबसाइटवर उत्पादने विकू शकता. हे जाणून घेऊया या कोर्समधून !

​👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
✅ ईकॉमर्स चे हे मोड्यूल नक्की काय आहे?
✅ ते कसे काम करते ?
✅ ड्रॉपशिपिंगचे Pros आणि Cons
✅ काही सोप्या स्टेप्स मध्ये तुम्ही हा ऑनलाईन बिझनेस कसा सुरु करू शकता ?

Picture
​Course 4 -
POD E-commerce Business

​प्रिंट-ऑन-डिमांड हे एक ई-कॉमर्स बिझनेस मॉडेल आहे जिथे तुम्ही, विक्रेता म्हणून मागणीनुसार प्रिंट-ऑन-डिमांड पुरवठादाराकडून प्रिंट करून घेऊन ऑनलाइन विकू शकता. 
ऑनलाईन बिझनेस कसा सुरु करावा हे शिका नेटभेट च्या या खास ऑनलाईन कोर्स मध्ये सहभागी व्हा आणि जाणून घ्या,


​👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
✅ कोणताही स्टॉक ठेवण्याची गरज नाही,
✅ प्रोडक्शन करण्याची गरज नाही. 
✅ एवढेच काय स्वतः कुरिअर करण्याची पण गरज नाही. 
✅ कुणाची उधारी घ्यायची गरज नाही, 
✅ आणि कुणाला उधार देण्याची गरज नाही.​

Picture
​Course 5 -
Selling on Whatsapp 
​
​आपण व्हॉट्सअ‍ॅप हे जबरदस्त अ‍ॅप दररोज वापरतो हे जगातील सर्वात लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. ऑनलाइन व्यवसायांसाठी, हे प्लॅटफॉर्म सोन्याच्या खाणीपेक्षा कमी नाही. जिथे conversations अगदी सहज conversions मध्ये बदलू शकतात.


म्हणूनच या महाकाय नेटवर्कचा फायदा घेऊन आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या स्ट्रॅटेजी 
शिकूया या कोर्समधून ! 

​👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
✅ व्हॉट्सॲपवर उत्पादने विकण्याची स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस
✅ त्यासाठी विविध टिप्स, ट्रिक्स आणि स्ट्रॅटेजीस
✅ व्हॉट्सॲप च्या मदतीने जास्तीत जास्त आणि नवीन ग्राहकांपर्यंत कसे पोहोचावे ?
✅ अधिक कार्यक्षमतेसाठी आपण व्हॉट्सॲप बिझनेस ॲपचा कसा फायदा घेऊ शकतो ?

Picture
​Course 6 -
Digital Marketing Services

आपण सगळे रोज internet वापरतो — पण आपल्याला खरंच माहित आहे का की आपला business त्याच्या मदतीने कसा वाढवायचा? Digital marketing आता optional नाही तर प्रत्येक online business साठी ती अत्यावश्यक आहे. सोशल मीडिया पासून गुगल पर्यंत, प्रत्येक platform मध्ये भरपूर व्यवसाय संधी आहेत. या व्यवसाय संधी कोणत्या आहेत जाणून घेऊया या कोर्स मधून 

​👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
✅ Digital Marketing Services कोणत्या आहेत ?
✅ Digital Marketing  व्यवसायासाठी का निवडावे ?
✅ Digital Marketing Services मध्ये कोणकोणत्या व्यवसाय संधी आहेत ?
✅ या skills वापरून तुम्ही स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करू शकता ते समजून घ्या
>> BUY NOW !

हा पॅकेज कोणासाठी आहे?

सध्या करत असलेला पूर्णवेळ रोजगार / नोकरी किंवा व्यवसाय न सोडता स्वत;चा ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्या प्रत्येक मराठी माणसासाठी
- उद्योजक
- प्रोफेशनल्स
- स्वयंरोजगारकर्ते (Freelancers)
​- नोकरदार
- गृहीणी किंवा विद्यार्थी
- लिडर किंवा मॅनेजर
- कोणतेही टेक्निकल किवा बिझनेस विषयातील ज्ञान नसले तरीही तुम्ही ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करू शकता . केवळ संगणक हाताळणे, सोशल मिडीया (फेसबुक इत्यादी) वापरणे आले पाहिजे.
>> BUY NOW !

आपल्या मार्गदर्शकाबद्दल थोडक्यात माहिती -

Picture
या कोर्सचे प्रशिक्षक श्री. सलिल सुधाकर चौधरी हे "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स"चे संस्थापक आहेत. 
सिम्बिऑसिस युनिव्हर्सीटी मधून त्यांनी जनरल मॅनेजमेंट या विषयामध्ये एमबीए पुर्ण केले आहे. त्याचसोबत १४ वर्षांचा कॉर्पोरेट मधील सेल्स, सर्वीस, मार्केटिंग, ऑपरेशन्स, बिझनेस डेवलपमेंट या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे. 
महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स इंडीया लिमिटेड, गोदरेज अँड बॉइस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.
ऑनलाईन बिझनेस, डीजीटल मार्केटींग या विषयांमध्ये ते तज्ञ आहेत. या विषयावरील अनेक ट्रेनिंग (कार्यशाळा) मध्ये ते शिकवितात आणि मार्गदर्शन करतात.आता पर्यंत 5,000 हून अधिक उद्योजकांनी सलिल सुधाकर चौधरी यांच्या ट्रेनिंगचा प्रत्यक्ष फायदा घेतला आहे. तसेच 80,000 हून अधिक लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत.
>> BUY NOW !

काही महत्वाचे प्रश्न 

1. मी हे पॅकेज विकत घेतल्यानंतर पाहायचे कसे ?
पॅकेज विकत घेतल्यानंतर आपणास १५ मिनिटात ईमेल येईल. त्यामध्ये नेटभेट मोबाईल अँप/वेबसाईट ची लिंक, लॉगिन आणि पासवर्ड पाठविण्यात येईल. त्यानुसार लॉगिन करून आपण कोर्स स्वरूपातील हे पॅकेज आणि त्यामधील विडिओ पाहू शकता. विडिओ आपण नेटभेट मोबाईल अप्लिकेशन किंवा नेटभेट वेबसाईटवर पाहू शकता. विडिओ ऑनलाईन असतानाच पाहता येतात, डाउनलोड करता येत नाहीत. 
​
2. मला हे पॅकेज विकत घेण्याआधी काही प्रश्न आहेत. 
नक्कीच आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करू शकता किंवा [email protected] या ईमेल वर आपले प्रश्न पाठवू शकता. 
​
3. या पॅकेज मधून शिकत असताना काही प्रश्न असल्यास कसे विचारावे ?
प्रत्येक विडिओ च्या खाली प्रश्न विचारण्याची सोय आहे. तेथे आपले प्रश्न आपण विचारू शकता. 
4. मला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही, दुसरा पर्याय आहे का ?
होय.  अधिक माहितीसाठी आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करा किंवा [email protected] वर ईमेल करा. 
​5. या पॅकेज मधील विडिओ मला किती दिवस पाहता येतील ?
सध्या हे पॅकेज एका वर्षासाठी (One Year Access) रुपये 499+ GST या किमतीत उपलब्ध आहे. 
आत्ताच register करा आणि संपूर्ण "Online Business Expert" package चा Access पूर्ण वर्षभरासाठी मिळवा !
>> BUY NOW !
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture