तुम्हाला तुमची कार्यक्षमता आणि तुमचा सेल्स वाढवायचा आहे का?
Sales SWOT Analysis यामध्ये तुमची नक्कीच मदत करेल. SWOT म्हणजे सामर्थ्य (Strengths), कमकुवतपणा (Weaknesses), संधी (Opportunities) आणि धोके (Threats). थोडक्यात काय तर, या प्रकारचा Analysis आपल्याला अंतर्गत सामर्थ्य आणि कमकुवतपणा, तसेच बाह्य संधी आणि धोके पाहण्यास मदत करतो. जर तुम्हाला सेल्स मध्ये SWOT analysis कसा वापरायचा हे माहित असेल तर तुमच्याकडे तुमच्या व्यवसायाचा किंवा एखाद्या कंपनीच्या सेल्स विभागात काम करत असाल तर त्या विभागाचा सेल्स वाढवण्यासाठी लागणारी सर्व आवश्यक माहिती सहज मिळवता येईल. म्हणूनच सेल्स मध्ये SWOT Analysis कसा वापरावा ? याबद्दल मार्गदर्शन करणारी एक विशेष कार्यशाळा आम्ही नेटभेट तर्फे आयोजित करत आहोत तर मग नक्की सहभागी व्हा ! 📆 Date - 6 March 2023 🕐 Time - 8:00 to 10:00 PM 👉Fees - ₹ 99 For Live Session Only & ₹ 399 For Live + 1 Year Recording Access |
👉 या कार्यशाळेत काय शिकता येईल ?
|
मार्गदर्शक -
Corporate Sales Trainer श्री. प्रशांत सावंत |
या ऑनलाईन कोर्सचे सेशन ZOOM च्या माध्यमातून होतील. रजिस्ट्रेशन केल्यानंतर याबद्दल माहिती ईमेल आणि व्हॉट्सअॅप द्वारे पाठविण्यात येईल.
आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !