sales mastery  
​
FROM leadS to dealS

सेल्स हा प्रत्येक बिझनेसला जगण्यासाठी लागणार्‍या ऑक्सिजन प्रमाणे आहे. सेल्स स्किल्स सुधारण्यासाठी आणि तुमच्या बिझनेसला पुढील पायरीवर घेऊन जाण्यासाठी काय करावे? हे शिकविणारी एक जबरदस्त चार दिवसीय  कार्यशाळा! 
​ 
मोफत | मराठी | ऑनलाईन | Live 
22 January 2021 To 25 January 2021 |  7:30 PM 
Picture

It's not about having the right opportunities ! It's about Handling the opportunities right !
  • सेल्स टीम जी त्यांच्यातील क्षमतांपेक्षा कमी काम करत आहे.
  • कमी सेल्स किंवा सेल्स होत नसल्याने बिझनेस ची वाढ थांबली आहे.
  • कर्मचारी जे आपले सेल्स टार्गेट पूर्ण करण्याचे सातत्य ठेवण्यात संघर्ष करत आहेत.
  • बिझनेस च्या वाढीसाठी प्रयत्न करणारे उद्योजक
  • इच्छा असूनही नवीन बदलांमूळे आणि डिजिटल युगामध्ये सेल्स कसा करावा याची खात्री नाही.
  • सेल्स करणे हे मोठे आव्हान वाटते.


तुम्ही एखादी कंपनी असाल किंवा व्यक्ती जर तुम्ही वरती दिलेल्या कोणत्याही किंवा सर्व अडचणी अनुभवत असाल तर ही कार्यशाळा फक्त तुमच्यासाठीच आहे.

या मास्टरक्लास मध्ये काय शिकायला मिळेल - 
  • बिलिफ माइंडसेट कसा तयार करावा?
  • लीड्स कशा तयार कराव्या आणि कशाप्रकारे वाढवाव्या?
  • सेल्स पीच करताना ग्राहकांवर प्रभाव पाडणारी स्टोरी कशी निर्माण करावी?
  • निगोसिएशन स्किल (वाटाघाटीचे कौशल्य) सेल्स मध्ये का महत्त्वाचे आहे ते समजून घेणे.​
हा मास्टरक्लास कोणासाठी  - 
  • आपल्या बिझनेस च्या वाढीसाठी प्रयत्न करणारे उद्योजक
  • सेल्स या क्षेत्रात काम करण्याची इच्छा असूनही त्या क्षेत्रातील अपूर्‍या ज्ञानामूळे मागे पडलेल्या सर्व व्यक्ती.
  • अशा सर्व व्यक्ती ज्यांच्यासाठी सेल्स करणे हे मोठे आव्हान वाटते.

कितीही मेहनत घेतली तरी माल विकला जात नाही ? सेल्स होतंच नाही ? सेल्सच्या नावानेच भीती वाटतेय ?
तर मग आजच नेटभेटच्या या विनामूल्य ऑनलाईन कार्यशाळेमध्ये मध्ये सहभागी व्हा !
​

 Date - 22 January 2021 To 25 January 2021
 Time - 7:30 PM 

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
​www.netbhet.com
Picture
Prakash Batna
Sales Consultant, Sales Trainer, 10X Sales Expert And Sales Mentor

15+ Years Of Experience In Sales , BD And Marketing

Companies : Godrej, Ingram Micro, Sodexo, ACK Media, Vendiman

Cofounder: Edugame Digital Pvt Ltd, The Runaway Chef and Founder – Hisales Consulting

Core: Sales Strategy, Complete Sales process and systems, B2B Sales. Solution Selling, Value selling.

Trained more than 1000 sales professionals on Sales mastery, Negotiation, Objection handling and others

Picture
Rekha Agashe
​Business Consultant. Sales trainer. Keynote Speaker. Project Mentor

20 + years of experience in Business Expansion, Sales, Project Management , Event Management

Companies: Wockhardt, Hinduja Global Solutions , Hoechst India , Medicine Shoppe, HOV Group, ASQ Global.

Consultant: Business Process Reengineering Projects-Sales/Operations

Core: Sales Strategy, Complete Sales process and systems,. Solution Selling, Value selling. Project Management ,.

Trained 100’s of sales professionals on Sales mastery, Negotiation, Objection handling and others.
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • help
  • Images
  • Smart Parenting Series Thank You
  • Workshop How to Build Great Social Skills Thank You
  • Yoga Live Batch
  • 15 Days Body Transformation Challenge
  • Sales Smart Series Thank You
  • Smart Communication Series Thank You
  • 15 Days Yoga Challenge