RSI Swing Trading Strategy ! RSI indicator चा वापर करून swing trading कशी करावी हे शिका. दिवसातून फक्त ५ मिनिटं देऊन, दिवसभर screen समोर बसून न राहता, आणि कोणतंही कठीण financial analysis न करता तुम्ही केवळ काही नियमांच्या आधाराने शेअर मार्केट मध्ये चांगला नफा कमवू शकता !
( ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीचे पूर्वज्ञान असणे गरजेचे नाही ! )
□ - February 15, 2025
⏰ - 7:00 PM
⏳ - 3+ Hours
□ - Live Session
|
✅एक प्रभावी Swing Trading Strategy शिकण्यासाठी योग्य संधी!
✅नवख्या आणि अनुभवी traders साठी एकदम परफेक्ट! ✅Entry आणि exit points नक्की कसे ठरवायचे, Stop-loss कुठे ठेवायचा हे सोप्या भाषेत शिकाल. |
✅दररोज केवळ पाच मिनिटे वेळ देण्याची गरज
✅ दिवसभर स्क्रिनसमोर बसून राहण्याची आवश्यकता नाही ! ✅ FREE Automated Scanner मिळेल ज्यामुळे दररोज नवीन trading संधी शोधता येतील |