रांगोळी - दोन दिवसाची विशेष​ कार्यशाळा !​​

तुम्हाला विविध सणांना रांगोळी काढायला आवडते का? पण काढायला जमत नाही, सुबकता येत नाही. तर त्यासाठी आम्ही  घेऊन येत आहोत रेडी रांगोळी, सणाची नवी शैली कार्यशाळा. यामध्ये तुम्हाला सोप्प्या पद्धतीने हव्या त्या design ची रेडी रांगोळी कशी काढता येईल आणि पुन्हा पुन्हा कशी वापरता येईल ते शिकूया.  
 
(ही बेसिक रांगोळी कार्यशाळा तुमच्यासाठी आहे – अगदी सुरुवातीपासून शिकवली जाईल!) 

□ - 21 To 22 September, 2025
⏰ - 3:00 PM
⏳ - 5 Hours
▶ - Live Session
Picture
>> रांगोळी कार्यशाळा ! Only ₹399/-
✅ रांगोळी काढायची कला अगदी सुरुवातीपासून शिका ✍️
✅ कोणत्याही सणासाठी सोप्या पण सुंदर डिझाईन्समध्ये प्रभुत्व मिळवा
✅ रांगोळी अधिक आकर्षक बनवण्यासाठी टिप्स ​
✅ सुंदर रांगोळीद्वारे स्वतःची कला व्यक्त करा 🎨
✅ स्वतःसाठी आणि इतरांसाठी रांगोळी काढा
✅ एक नवीन कौशल्य तुमच्या स्किलसेटमध्ये जोडा
Workshop is on 21st and 22nd September 2025 from 3:00 PM - 5:30 PM.

***Be Quick! Last few seats are remaining for this batch!***

Fee - ₹ 399 For Live Only & ₹699 for Live + 180 Days Recording Access

खालील पैकी ज्या प्रश्नासाठी आपले उत्तर "होय" असे असेल तो चेक बॉक्स निवडा.

मला रांगोळी काढायला आवडते पण डिझाइन काढता येत नाही​
मला सण आणि खास प्रसंगी उपयोगी पडेल असं एखादं नवीन कौशल्य शिकायचं आहे
मी प्रयत्न करते पण रेषा सरळ आणि नीट येत नाहीत
​

मला नवीन गोष्टी शिकायला आवडतात.
​

जर तुम्ही वरीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर "होय / YES" असे दिले असेल तर नेटभेटच्या
RANGOLI Workshop ! या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये आपले स्वागत आहे.

>> रांगोळी कार्यशाळा ! Only ₹399/-

कार्यशाळेसाठी लागणारे साहित्य​​

📄  OHP ट्रान्सपरंट शीट १५० किंवा १७५ मायक्रॉन (५ किंवा १० रुपये प्रति शीट) – ६ शीट्स
🎨 + 🧴 Apcolite Asian paint white - small bottle
🧴 Fabric Glue​
🖌️ Paint brush 0,1, 2 no
🪞 ⚪Kundan or Decoration  मोती, आरसे, मणी​
Fevicryl Outliner White
🔴🟡🟢🟠 रांगोळीचे रंग (लाल, पिवळा, हिरवा, नारिंगी, निळा, फिकट हिरवा, पांढरा)
 ✂️ कात्री
Cellotape or Masking Tape
>> रांगोळी कार्यशाळा ! Only ₹399/-

या प्रशिक्षणामध्ये काय शिकायला मिळेल ?

Picture
​✅ रांगोळी काढण्याची योग्य पद्धत

✅ रेषा, वळणं यांचा सराव

✅ बेसिक ठिपक्यांची रांगोळी

✅ फुलं, पाने, डिझाईन तयार
करण्याची कृती

✅ बेसिक कलरफुल डिझाईन्स

✅ सणासाठी खास रांगोळी डिझाइन्स

✅ रंग वापरण्याची योग्य पद्धत

✅ रांगोळी काढताना कोणती काळजी घ्यावी आणि खास टिप्स
>> रांगोळी कार्यशाळा ! Only ₹399/-
>> रांगोळी कार्यशाळा ! Only ₹399/-

READY raNGOLI dESIGNS

Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
>> रांगोळी कार्यशाळा ! Only ₹399/-
 नेटभेटच्या या कार्यशाळेमध्ये सहभागी व्हा आणि सहभागाचे हे Certificate मिळवा.
Picture
>> रांगोळी कार्यशाळा ! Only ₹399/-

ही कार्यशाळा कोणासाठी आहे ?

कोणत्याही वयोगटातील महिला ज्यांना रांगोळी काढायला शिकायचं आहे.
👉 कोणत्याही वयोगटातील महिला ज्यांना रांगोळी शिकायची आहे
👉 रांगोळी शिकण्यास इच्छुक पण अजून सुरुवात न केलेल्या व्यक्ती
​👉 सणासाठी खास डिझाईन तयार करायला आवडणाऱ्या
​👉 नवीन छंद किंवा साइड स्किल शिकायला इच्छुक कोणीही
>> रांगोळी कार्यशाळा ! Only ₹399/-
👨‍💼आपले मार्गदर्शक 

MRS. RUJUTA SWAROOP VAIDYA

Picture
Qualification -
  • M. Sc.Biotechnology,
  • PG diploma in clinical research
  • PG diploma Medical lab technology
Profession -
  • Worked in hospitals as pathology lab technician, research assistant
  • Teacher with 8 years experience in teaching degree college students, 9-12th biology.
  • Currently as visiting faculty for M. Sc biotech and taking NEET classes
>> रांगोळी कार्यशाळा ! Only ₹399/-

काही महत्वाचे प्रश्न 

​​1. कार्यशाळा कधी आहे?
ही कार्यशाळा दिनांक १८ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ६:४५ ते ८:१५ या वेळेत आहे. 
2. हि कार्यशाळा LIVE आहे कि Pre-recorded ?
ही कार्यशाळा LIVE असणार आहे. 
3. या कार्यशाळेसाठी कोणत्या साहित्याची आवश्यकता आहे ?
OHP transparent sheet, Apcolite Asian paint white, Fabric glue, Paint brush, kundan or Decoration  मोती, आरसे, मणी, Fevicryl outliner white, Rangoli colour, Scissors, Cellotape or masking tape 
4. कार्यशाळेसाठी काही वयोमर्यादा आहे का?
हो, हि कार्यशाळा कोणत्याही वयोगटातील महिला ज्यांना रांगोळी काढायची आवड असलेल्या सर्वांसाठी आहे. 
5. या कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मला मिळेल का ? 
हो, हि कार्यशाळा LIVE असणार आहे आणि त्याचे रेकॉर्डिंग ३० दिवसांसाठी उपलब्ध करून दिले जाईल.
6. मला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही, दुसरा पर्याय आहे का ?
होय.  अधिक माहितीसाठी आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करा किंवा [email protected] वर ईमेल करा. 
आजच नोंदणी करा ! भेटूया ऑनलाईन कार्यशाळेत !
>> रांगोळी कार्यशाळा ! Only ₹399/-
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture