राग, राशि आणि बरेच काही…

मानसिक आरोग्य दिनानिमित्त विशेष कार्यशाळा !

राग, राशि आणि स्वर यांच्यातील अद्भुत नातं जाणून घ्या आणि भारतीय संगीताच्या माध्यमातून मन, शरीर आणि आत्म्याचा समतोल कसा साधायचा ते शिका ! 
( संगीताचे तांत्रिक ज्ञान असण्याची आवश्यकता नाही )

□ - 12 October, 2025
⏰ - 11:00 AM
⏳ - 2 Hours 30 Minutes
▶ - Live Training
Picture
>> Register Now ! @₹499/-
🎵 संगीताचा उपयोग करून तणाव, चिंता आणि नकारात्मक विचार कमी करण्याचे सोपे मार्ग शिका.

🎵 भारतीय रागांच्या माध्यमातून मनशांती आणि सकारात्मकता निर्माण करण्याचा अनुभव घ्या.

🎵 राशीनुसार योग्य राग निवडून स्वतःसाठी वैयक्तिक संगीत साधना ठरवा.
🎵 पंचतत्व, स्वर आणि वाद्य यांचा उर्जा आणि आरोग्यावर होणारा परिणाम समजून घ्या.

🎵 प्राचीन भारतीय संगीतशास्त्राचा आधुनिक जीवनशैलीत उपयोग कसा करता येईल ते शिका.

🎵 Music Therapy क्षेत्रात रस असलेल्यांसाठी ज्ञान, दृष्टीकोन आणि प्रॅक्टिकली उपयोगी उपाय मिळवा.
Workshop is on 12th October 2025 from 11:00 AM - 1:30 PM.

***Be Quick! Last few seats are remaining for this batch!***

Fee - ₹ 499+GST For Live Only & ₹ 699+GST for Live + 30 Days Recording Access

खालील पैकी ज्या प्रश्नासाठी आपले उत्तर "होय" असे असेल तो चेक बॉक्स निवडा.

मला भारतीय संगीत आणि त्यामागील आध्यात्मिक विज्ञान समजून घ्यायचं आहे.
मला रागांद्वारे तणाव, अस्वस्थता आणि चिंता कमी करायची आहे.
मला माझ्या दैनंदिन जीवनात शांतता आणि सकारात्मकता आणायची आहे.
मला संगीताचा उपयोग ध्यान, उपचार किंवा समतोल साधण्यासाठी करायचा आहे.
मला राशी आणि राग यांचा परस्परसंबंध जाणून घ्यायचा आहे.
​

संगीत उपचार हा विषय माझ्यासाठी नवीन आहे आणि त्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. ​

जर तुम्ही वरीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर "होय / YES" असे दिले असेल तर नेटभेटच्या
राग, राशि आणि बरेच काही… या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये आपले स्वागत आहे.

>> Register Now ! @₹499/-

हे सर्व शक्य आहे...

जर मी तुम्हाला सांगितलं की:

- काही विशिष्ट राग ऐकून तुम्ही मन शांत आणि ऊर्जा संतुलित ठेवू शकता.
- तुमच्या राशीनुसार योग्य राग ओळखून भावनिक समतोल साधू शकता.
 -स्वर आणि स्वभाव समजून घेतल्यावर तुमचं संवाद आणि व्यक्तिमत्त्व सुधारू शकतं.
- पंचतत्व आणि वाद्यांमधील संतुलन जाणून घेऊन तुम्ही स्वतःचं आत्मिक आरोग्य वाढवू शकता.
- आणि सर्वात महत्त्वाचं, संगीताला उपचार आणि ध्यानाचं साधन बनवू शकता.


नेटभेटच्या राग, राशि आणि बरेच काही… या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये हे "सहज" शक्य आहे.
संगीताचे तांत्रिक ज्ञान असण्याची आवश्यकता नाही.......
​
>> Register Now ! @₹499/-

या प्रशिक्षणामध्ये काय शिकायला मिळेल ?

Picture

* भारतीय संगीतातील १० अत्यंत प्रभावी आणि उपचारक्षम रागांबद्दल सविस्तर माहिती

* राशि आणि राग — व्यक्तिमत्त्व, ग्रहस्थिती आणि राग यांच्यातील परस्पर संबंध

* स्वर आणि स्वभाव — प्रत्येक स्वराचा आपल्या भावनांवर आणि मनःस्थितीवर होणारा परिणाम

* पंचतत्व आणि वाद्य — प्रत्येक घटक आणि वाद्याचा उर्जेशी (energy balance) असलेला संबंध

* ध्यान आणि आरोग्य साधनेसाठी योग्य राग, वेळ आणि वाद्यांची निवड कशी करायची

* Music Therapy आणि भारतीय संगीतशास्त्र यांचा आधुनिक मानसशास्त्राशी संबंध
​

* मन, शरीर आणि आत्म्याचं संतुलन साधण्यासाठी संगीताचा उपचारात्मक वापर

>> Register Now ! @₹499/-
>> Register Now ! @₹499/-

ही कार्यशाळा कुणासाठी आहे ?

हि कार्यशाळा त्या सर्वांसाठी आहे ज्यांना भारतीय संगीतातील राग, वाद्य याबद्दल माहिती आणि त्याचा  आपल्या दैनंदिन जीवनावर होणार सकारात्मक प्रभाव याबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे. 
👉  भारतीय संगीतावर प्रेम असलेल्या सर्वांसाठी ⁠
👉 आरोग्य/ जीवनशैली या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांसाठी 
👉मानसिक आणि भावनिक आरोग्य सुधारू इच्छिणाऱ्यांसाठी
👉 संगीताच्या उपचारक्षमतेबद्दल जाणून घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी
👉 संगीत उपचार पद्धतीचा विचार आणि वापर करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी 

👉कोणतीही वयोमर्यादा नाही


>> Register Now ! @₹499/-

TRAINER

​Santosh Digambar Ghatpande 

Picture

​Certified Music Therapist, NLP Practitioner, ICF certified Life Coach, Competent Leader from Toastmasters International, Six Sigma Green Belt, ITIL, CS, LLB.
- Completed 18 months exhaustive Certification in Music Therapy (Music combined with studies of psychology and medicine), in 2012.

- Since 2012, achieved successful transformations in 4500+ Counselling assignments (Personal/Corporates) including executive Coaching, using Music as a medium to bring about positive changes.

- Visiting Faculty at MIT World Peace University

- Research Faculty at Children’s University, Gujrat for pre-natal Music Therapy

- Founder at “Anahat Music Therapy”, an organization specialized in Music Therapy Training, Consulting and Services

- Co-Founder at Music Café, Pune – one of its kind café serving curated music on its menu

- Trained 1500+ participants across India, USA, Australia, UAE to launch their career in the field of Music Therapy

- Conducted 1000+ Global Workshops

- 20 years of corporate experience in various leadership roles in the areas of Finance, IT, HR 
​
>> Register Now ! @₹499/-

काही महत्वाचे प्रश्न 

​1. कार्यशाळा कधी आहे?
ही कार्यशाळा दिनांक १२ ऑक्टोबर २०२५​ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. 
2. हि कार्यशाळा LIVE आहे कि Pre-recorded ?
ही कार्यशाळा LIVE असणार आहे. 
3. हे प्रशिक्षण मराठीतून असेल का?
होय! संपूर्ण कार्यशाळा 100% मराठीतून LIVE घेतली जाईल, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट सहज समजेल आणि वापरता येईल.
4. कार्यशाळेसाठी काही वयोमर्यादा आहे का?
हो, हि कार्यशाळा संगीताची आवड असलेल्या सर्वांसाठी आहे. 
5. या कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मला मिळेल का ? 
हो , हि कार्यशाळा LIVE (₹ 499 + GST) असणार आहे, Live + Recording (₹ 699 + GST) हा प्लान निवडणाऱ्या प्रत्येकाला ३० दिवसांसाठी रेकॉर्डिंग ऍक्सेस मिळेल. ​
6. मला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही, दुसरा पर्याय आहे का ?
अधिक माहितीसाठी आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करा किंवा [email protected] वर ईमेल करा. 
आजच नोंदणी करा ! भेटूया ऑनलाईन कार्यशाळेत !
>> Register Now ! @₹499/-
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture