Master perplexity !

रिसर्च करणं, कंटेंट तयार करणं, रिपोर्ट्स बनवणं किंवा कोणत्याही विषयावर अचूक माहिती शोधणं ही सगळी कामं आता Perplexity च्या मदतीने काही मिनिटांत करा!​ Perplexity AI आणि Comet Browser च्या मदतीने तुम्ही माहिती शोधण्याची, शिकण्याची आणि निर्णय घेण्याची पद्धत पूर्णपणे बदलू शकता !

(AI, Coding किंवा इतर तांत्रिक ज्ञान असण्याची आवश्यकता नाही)
□ - November 30, 2025
⏰ - 11:00 AM To 1:00 PM
⏳ - 2+ Hours
□ - Live Session
Picture
>> Join Master perplexity ! Free !
✅ Perplexity वापरून Smart Research करा
कोणत्याही विषयावर जलद, अचूक आणि संदर्भासह माहिती मिळवा.  रिसर्च, ब्लॉग, रिपोर्ट्स आणि प्रोजेक्टसाठी परफेक्ट टूल. 

✅ Perplexity ची लपलेली ताकद जाणून घ्या
Perplexity फक्त उत्तरं देत नाही, ते तुम्हाला विचारपूर्वक निष्कर्ष काढायला आणि Data-backed निर्णय घ्यायला मदत करते. 

✅ Comet Browser वापरून Multi-Source सर्च करा
एकाच वेळी अनेक वेबसाइट्स आणि सोर्सेसमधून माहिती मिळवा आणि ती व्यवस्थित analyze करा.
✅ Verified आणि संदर्भासह माहिती मिळवा
Perplexity प्रत्येक उत्तरासोबत Real-Time References देते त्यामुळे तुम्हाला विश्वसनीय आणि अद्ययावत डेटा मिळतो.

✅ Productivity आणि Decision-Making वाढवा 
दैनंदिन कामं, रिसर्च आणि कंटेंट क्रिएशनमध्ये वेळ वाचवा आणि निर्णय जलद घ्या.

✅ नेटभेटतर्फे आयोजित “Master Perplexity” या कार्यशाळेचं प्रमाणपत्र मिळवा
आणि तुमच्या करिअरमध्ये AI Research आणि Smart Data Skills ची भर घालून नवीन संधी उघडा!
Workshop is on 30th November 2025 from 11 AM - 1 PM. 

***Be Quick! Last few seats are remaining for this batch!*** 


विनामूल्य   ! ऑनलाईन ! मराठीतून ! Live

खालील पैकी ज्या प्रश्नासाठी आपले उत्तर "होय" असे असेल तो चेक बॉक्स निवडा.

Perplexity हे टूल माझ्यासाठी नवीन आहे आणि त्याचा वापराबद्दल मला अजून माहिती हवी आहे. 
मला माहिती शोधणं अधिक सोपं आणि वेगवान करायचं आहे.

मला Perplexity च्या मदतीने ब्लॉग, रिपोर्ट्स आणि कंटेंट तयार करणं सुलभ करायचं आहे.
मला Verified आणि Updated माहिती हवी आहे.
​​

मला Comet Browser वापरून रिसर्च आणि प्रोजेक्ट्समध्ये वेळ वाचवायचा आहे.
मला Perplexity AI वापरून Smart Work करायचं आहे.
​

जर तुम्ही वरीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर "होय / YES" असे दिले असेल तर नेटभेटच्या
Master perplexity या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये आपले स्वागत आहे.

>> Join Master perplexity ! Free !

हे सर्व शक्य आहे...

🔴 माहिती शोधण्यासाठी खूप वेळ खर्च होतो.
🟢 Perplexity काही सेकंदांत अचूक आणि संदर्भासह माहिती शोधून देऊ शकते. 

🔴 ब्लॉग किंवा रिपोर्ट लिहिताना योग्य डेटा सापडत नाही.
🟢 Perplexity वापरून तुम्ही विश्वसनीय माहिती लगेच मिळवू शकता.

🔴 अनेक वेबसाइट्स तपासण्यात वेळ जातो.
🟢 Comet Browser वापरून एकाच वेळी अनेक वेबसाईट्स तपासू शकता.

🔴 माहितीची विश्वासार्हता तपासणं कठीण वाटतं.
🟢 Perplexity तुम्हाला Real-Time References सह माहिती देते.

नेटभेटच्या Master Perplexity! या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये हे सर्व सहज शक्य आहे.
>> Join Master perplexity ! Free !

या प्रशिक्षणामध्ये काय शिकायला मिळेल ?

Picture
🔹 Perplexity AI म्हणजे काय आणि ते कसं काम करतं

🔹 अचूक आणि संदर्भासह उत्तरं मिळवण्यासाठी योग्य प्रश्न विचारण्याची पद्धत

🔹 Comet Browser चा वापर करून Multi-Source Research

🔹 ब्लॉग, रिपोर्ट्स, आणि प्रोजेक्टसाठी Smart Research Workflow

🔹 Verified References आणि Citations कसे वापरायचे

🔹 कंटेंट, शिक्षण आणि व्यवसायासाठी Perplexity चा वापर

🔹 Productivity वाढवण्यासाठी AI आधारित Research टिप्स

🔹 करिअर आणि Freelancing साठी Smart AI Skills
>> Join Master perplexity ! Free !

आजच नोंदणी करणाऱ्या प्रशिक्षणार्थीना बोनस मिळविण्याची संधी ! 

Bonus 1
🍌 - 30 Days Complementary Access to Google Nano Banana
Bonus 2
💡 - 30 Days Complimentary Access to "25 AI Tools For Productivity"
Bonus 3
🚀 - 30 Days Complimentary Access to AI library 
>> Join Master perplexity ! Free !

Master Perplexity !

हे प्रमाणपत्र तुमच्या बायोडेटाचे मूल्य दहा पटीने वाढवेल ! 
Picture
>> Join Master perplexity ! Free !

ही कार्यशाळा कुणासाठी आहे ?

हि कार्यशाळा त्या सर्वांसाठी आहे ज्यांना Perplexity वापरून त्यांचे दैनंदिन काम, रिसर्च आणि निर्णय घेण्याची प्रक्रिया अधिक सोपी, वेगवान आणि प्रभावी बनवायची आहे.
👉Content writers आणि ब्लॉगर्स
👉व्यवसाय मालक आणि मार्केटर्स
👉शिक्षक आणि प्रशिक्षक
👉सोशल मीडिया मॅनेजर आणि फ्रीलांसर
👉वर्किंग प्रोफेशनल्स
👉विद्यार्थी आणि महत्त्वाकांक्षी लेखक
👉YouTubers आणि पॉडकास्टर
👉कॉपीरायटर आणि कंटेंट स्ट्रॅटेजिस्ट 
👉Marketing, Research आणि Learning मध्ये रुची असलेले कोणीही!
>> Join Master perplexity ! Free !

आपल्या मार्गदर्शकाबद्दल थोडक्यात माहिती -

Picture
या कोर्सचे प्रशिक्षक श्री. सलिल सुधाकर चौधरी हे "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स"चे संस्थापक आहेत. 
सिम्बिऑसिस युनिव्हर्सीटी मधून त्यांनी जनरल मॅनेजमेंट या विषयामध्ये एमबीए पुर्ण केले आहे. त्याचसोबत १४ वर्षांचा कॉर्पोरेट मधील सेल्स, सर्वीस, मार्केटिंग, ऑपरेशन्स, बिझनेस डेवलपमेंट या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे. 
महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स इंडीया लिमिटेड, गोदरेज अँड बॉइस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.
ऑनलाईन बिझनेस, डीजीटल मार्केटींग या विषयांमध्ये ते तज्ञ आहेत. या विषयावरील अनेक ट्रेनिंग (कार्यशाळा) मध्ये ते शिकवितात आणि मार्गदर्शन करतात.आता पर्यंत 5,000 हून अधिक उद्योजकांनी सलिल सुधाकर चौधरी यांच्या ट्रेनिंगचा प्रत्यक्ष फायदा घेतला आहे. तसेच 80,000 हून अधिक लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत.
>> Join Master perplexity ! Free !

काही महत्वाचे प्रश्न 

​1. कार्यशाळा कधी आहे?
​ही कार्यशाळा दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आहे.
2. हि कार्यशाळा LIVE आहे कि Pre-recorded ?
ही कार्यशाळा LIVE असणार आहे. 
3. मला कोणत्याही AI साधनांसाठी पैसे द्यावे लागतील का?
या  LIVE कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. 
4. कार्यशाळेसाठी काही वयोमर्यादा आहे का?
नाही, या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांपासून वर्किंग प्रोफेशनल्स, गृहिणी, व्यावसायिक कोणीही सहभागी होऊ शकते. ​
5. या कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मला मिळेल का ? 
नाही, हि कार्यशाळा फक्त LIVE असणार आहे, त्याचे रेकॉर्डिंग कोणालाही पुरवले जाणार नाही. 
आजच नोंदणी करा ! भेटूया ऑनलाईन कार्यशाळेत !
>> Join Master perplexity ! Free !
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture