How to conquer fear of public speaking

आत्मविश्वासाने बोला : भाषणाची भीती कशी घालवावी ?
स्टेज फ्राइट कसा जिंकायचा, तुमचे विचार स्पष्टपणे कसे मांडायचे आणि लोकांसमोर प्रभावीपणे कसे बोलायचे हे शिका नेटभेटच्या विनामूल्य प्री-रेकॉर्डेड कोर्समध्ये ! सोप्या मराठीतून !

тП░ - 30 Days Free Access
тП│ - 2+ Hours
тЦб - Pre-recorded Session
Picture
>> Book Now!
✅भाषणाची भीती दूर करण्यासाठी सिद्ध झालेल्या टेक्निक्स ​

✅ प्रभावी भाषणे तयार करण्यासाठी आणि देण्यासाठी टिप्स
​

✅ नर्व्हसनेस ला सकारात्मक ऊर्जेत बदलण्याची कौशल्ये
✅ आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि स्टेज presence सुधारण्यासाठी स्ट्रॅटेजिस

✅ प्रेक्षकांच्या प्रश्नांना सहजपणे हाताळण्याच्या पद्धती
🎁 SPECIAL OFFER !
​
या कोर्सचा ३० दिवसांचा ऍक्सेस मोफत मिळावा !

FREE ! ऑनलाईन ! मराठीतून ! Pre-recorded

खालील पैकी ज्या प्रश्नासाठी आपले उत्तर "होय" असे असेल तो चेक बॉक्स निवडा.

मला अत्यंत आत्मविश्वासाने, प्रेरणादायी भाषण द्यायची ईच्छा आहे.
मला ऑफिसमधील सहकाऱ्यांसमोर जबरदस्त प्रेझेंटेशन द्यायचे आहे
भाषण करताना माझा घसा सुकतो, पोटात गोळा येतो आणि छातीत धडधड वाढते.
माझे विचार स्पष्टपणे मांडण्यात अडचण येते
मला चार लोकांसमोर उभे राहून बोलण्याच्या विचारानेच भीती वाटते
मला माझी कम्युनिकेशन आणि लीडरशिप स्किल्स वर काम करायचं आहे. ​

जर तुम्ही वरीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर "होय / YES" असे दिले असेल तर नेटभेटच्या, Fear of public speacking प्री-रेकॉर्डेड कोर्समध्ये तुमचे स्वागत आहे.

>> Book Now!

या कोर्समध्ये तुम्ही काय शिकणार?

Picture
✅ सभाधीट होण्याचा मार्ग.

✅ आत्मविश्वासपूर्ण पब्लिक स्पीकिंग करण्याच्या अनेक युक्त्या.

✅ जगातील अनेक प्रोफेशनल पब्लिक स्पीकर्स जे तंत्र वापरतात ते तंत्र

✅ स्वतःला नीट ओळखणे,

✅ प्रेक्षकांचा योग्य अंदाज बांधणे,

✅ श्वासावर नियंत्रण,

✅ योग्य देहबोली,

✅ भाषणाची तयारी,

✅ भाषणाचा सराव
​
✅ भाषणापूर्वी करण्याची मानसिक तयारी
>> Book Now!
>> Book Now!

हा कोर्स कोणासाठी आहे?

हा कोर्स सार्वजनिक बोलण्याची भीती दूर करू इच्छिणाऱ्या कोणासाठीही डिझाइन केला आहे:
👉 प्रेझेंटेशन किंवा डिबेटसाठी तयारी करणारे विद्यार्थी
👉 कार्यालयातील कम्युनिकेशन सुधारू इच्छिणारे प्रोफेशनल्स
👉 क्लायंट्स किंवा इन्व्हेस्टर्सना आयडिया पिच करणारे एंटरप्रेन्युअर्स
👉 लीडरशिप रोल्स मिळवू इच्छिणारे व्यक्ती
👉 त्यांचे स्पीकिंग स्किल्स आणि कॉन्फिडन्स वाढवू इच्छिणारी कोणतीही व्यक्ती
>> Book Now!

आपल्या मार्गदर्शकाबद्दल थोडक्यात माहिती -

Picture
या कोर्सचे प्रशिक्षक श्री. सलिल सुधाकर चौधरी हे "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स"चे संस्थापक आहेत. 
सिम्बिऑसिस युनिव्हर्सीटी मधून त्यांनी जनरल मॅनेजमेंट या विषयामध्ये एमबीए पुर्ण केले आहे. त्याचसोबत १४ वर्षांचा कॉर्पोरेट मधील सेल्स, सर्वीस, मार्केटिंग, ऑपरेशन्स, बिझनेस डेवलपमेंट या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे. 
महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स इंडीया लिमिटेड, गोदरेज अँड बॉइस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.
ऑनलाईन बिझनेस, डीजीटल मार्केटींग या विषयांमध्ये ते तज्ञ आहेत. या विषयावरील अनेक ट्रेनिंग (कार्यशाळा) मध्ये ते शिकवितात आणि मार्गदर्शन करतात.आता पर्यंत 5,000 हून अधिक उद्योजकांनी सलिल सुधाकर चौधरी यांच्या ट्रेनिंगचा प्रत्यक्ष फायदा घेतला आहे. तसेच 80,000 हून अधिक लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत.
>> Book Now!

काही महत्वाचे प्रश्न 

1. मी हा कोर्स विकत घेतल्यानंतर पाहयचा कसा ?
कोर्स विकत घेतल्यानंतर आपणास १५ मिनिटात ईमेल येईल. त्यामध्ये नेटभेट मोबाईल अँप/वेबसाईट ची लिंक, लॉगिन आणि पासवर्ड पाठविण्यात येईल. त्यानुसार लॉगिन करून आपण कोर्स आणि त्यामधील विडिओ पाहू शकता. विडिओ आपण नेटभेट मोबाईल अप्लिकेशन किंवा नेटभेट वेबसाईटवर पाहू शकता. विडिओ ऑनलाईन असतानाच पाहता येतात, डाउनलोड करता येत नाहीत. 
2. मला हा कोर्स विकत घेण्याआधी काही प्रश्न आहेत. 
नक्कीच आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करू शकता किंवा [email protected] या ईमेल वर आपले प्रश्न पाठवू शकता. 
3. या कोर्स मधून शिकत असताना काही प्रश्न असल्यास कसे विचारावे ?​
विडिओ च्या खाली प्रश्न विचारण्याची सोय आहे. तेथे आपले प्रश्न आपण विचारू शकता. ​
4. मला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही, दुसरा पर्याय आहे का ?
होय.  अधिक माहितीसाठी आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करा किंवा [email protected] वर ईमेल करा. 
5. या कोर्स मधील विडिओ मला किती दिवस पाहता येतील ?
सध्या हा कोर्स​ एका वर्षासाठी (One Year Access) रुपये 499+ GST या किमतीत उपलब्ध आहे. 
4. कोर्ससाठी काही वयोमर्यादा आहे का?
नाही, या कोर्समध्ये विद्यार्थ्यांपासून वर्किंग प्रोफेशनल्स, गृहिणी, व्यावसायिक कोणीही सहभागी होऊ शकते. ​
आजच नोंदणी करा !
>> Book Now!
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • Netbhet Life MBA 2.0
  • Netbhet AI Newsletter
    • Netbhet AI Newsletter
  • Untitled