दैनंदिन जीवनातील मानसशास्त्र
मानसशास्त्राच्या मदतीने स्वतःला आणि इतरांना चांगल्या पद्धतीने समजून घ्या, तुमची नाती सुधारा, मानसिक आरोग्य मिळवा आणि आणि रोजच्या जीवनात स्थैर्य आणा !
□ - One Year Access
□ - ₹699
⏳ - 10+ Hours
□ - Pre-recorded Courses
|
✅ आपले व्यक्तिमत्व कसे तयार होते आणि ते तुमचे विचार, भावना आणि वागणुकीवर कसा परिणाम करते.
✅ आपले बालपण आणि सध्याच्या emotional responses मध्ये काय संबंध आहे. ✅ REBT (Rational Emotive Behavior Therapy) वापरून नकारात्मक विचार कसे ओळखायचे, मॅनेज करायचे आणि बदलायचे. ✅ सोप्या psychological tools वापरून तुमच्या emotions, actions आणि interactions वर clarity आणि control मिळवा. |
✅ Family dynamics आणि therapy-based communication च्या ज्ञानाने तुमचे relationships मजबूत करा.
✅ Emotional crises च्या वेळी स्वतःला आणि आपल्या प्रियजनांना Mental Health First Aid कसे द्यायचे. ✅ जीवनाला अर्थपूर्ण बनवणारे काय आहे आणि तुमची personal story तुमचे decisions, purpose आणि happiness कसे ठरवते. ✅ Depression, anxiety, panic attacks, OCD आणि suicide prevention याबद्दल सोप्या भाषेत सखोल माहिती शिका |