प्रीस्कूल शिक्षक ही अशी व्यक्ती असते जी लहान मुलांपासून ते 4 वर्षे वयोगटातील मुलांची दिवसाच्या सेटिंगमध्ये काळजी घेण्यासाठी नियुक्त केली जाते. आपल्या देशात पुर्व प्राथमिक शिक्षकांची मोठी गरज आहे. स्कूल आता सुरू होत आहेत, जून पासून प्री प्रायमरी स्कूल च्या शिक्षकांना नोकरी करीता खूप जास्त प्रमाणात मागणी असणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून शाळेत न गेलेले मुलं एकदम ऍडमिशन करीत येतील. आशा वेळी शाळांना ट्रेन व पूर्ण प्रशिक्षित शिक्षकांची गरज असणार आहे .
या संधीचा फायदा नेटभेटच्या आमच्या भगिनींना सुद्धा व्हावा यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत आपण प्री-स्कूल प्रिन्सिपॉल, सुपरवायझर, टीचर म्हणूनही जॉब कसा मिळवावा? हे शिकवणारी एक खास चार दिवसीय कार्यशाळा. |
👉 या कार्यशाळेत काय शिकायला मिळेल?
✅ प्री-स्कूल प्रिन्सिपॉल, सुपरवायझर, टीचर म्हणूनही जॉब मिळवण्यासाठी काय केले पाहिजे ✅ एक खूप चांगला प्री-स्कूल शिक्षक होण्यासाठी काय करावे ✅ क्रिएटिव्ह शिक्षक काही आवश्यक कौशल्य ✅ लहान मुलांना नेमकं कसं शिकवावे ✅ त्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित करताना काय केले पाहिजे ✅ या क्षेत्रातील करिअर संधी आणि पात्रता ✅ बालशिक्षणाची संकल्पना आणि बाल मानसशास्त्र ✅ शिकवण्याची पद्धत आणि साहित्य ✅ शाळा व्यवस्थापन ✅ मुलांचे आरोग्य शिक्षण आणि पोषण अशा अनेक प्रश्नांची मराठी भाषेतून उत्तरे मिळण्यासाठी व इतर या विषयातील अनुभवी प्रशिक्षकांडून माहिती साठी आजच नेटभेटच्या या विनामूल्य ऑनलाईन कार्यशाळे मध्ये सहभागी व्हा. |
👉 हि कार्यशाळा कोणासाठी
Date - 28 May To 31 May 2022 Time - 7:00 PM टीम नेटभेट नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com |
TrainerNeelesh Bhagankar21 वर्षांचा दीर्घ अनुभव 2000 पासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत
चाईल्ड सायकॉलॉजी आवडता विषय नईन हॅट्स ( 9 इंटेलिजन्स) पुस्तकांची LOUNCHING 230 + शिक्षकांकरीता सेमिनार केंदीय विद्यालय, ऐअरफोर्स शाळांमध्ये, कॉलेजमध्ये व अनेक शाळांमध्ये शिक्षकांकरीता सेमिनार
|