Raising Financially Smart Kids !

५ ते १५ वय असलेल्या मुलांच्या पालकांसाठी विशेष कोर्स !

आपल्या मुलांना लहानपणापासूनच  पैशाचे महत्व, बचतीच्या चांगल्या सवयी आणि योग्य आर्थिक निर्णय कसे घ्यावेत हे शिकवा आणि त्यांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करा ! 

□ - 365 Days Access
□ - 199
⏳ - 3+ Hours
□ - Pre-recorded Session
Picture
>> Raising Financially Smart Kids - For Parents ! Only ₹199/-
✅ आजच्या जगात जिथे पैशाला फार महत्व आहे तिथे आपल्या मुलांना आर्थिकदृष्ट्या confident आणि independent कसे बनवायचे ते शिका.
  
✅ मुलांना बजेटिंग, बचत, ध्येय निश्चिती, गुंतवणूक आणि पैशाच्या मूल्यांबद्दल मजेशीर पद्धतीने शिकवा. 
​ 

​✅ गोष्टी, games आणि विविध activities च्या मदतीने मुलांना आर्थिक शिक्षण कसे द्यावे हे शिका. ​
✅ स्वतः Personal Finance समजून घ्या जेणेकरून मुलांना चांगल्या पैशाच्या सवयी लावू शकाल.   

​✅ मुलांसोबतचे आपले नेहमीचे क्षण powerful financial lessons मध्ये बदला आणि आपल्या मुलांना Financially Smart बनवा. 

✅ मुलांना real-world money skills शिकवण्यासाठी tools आणि apps बद्दल माहिती मिळवा !
​🎁 Special Offer Price !

₹ 199/- ONLY
​One YEAR access !


ही ऑफर एकदाच ! पुन्हा कधीही नाही !

Note - हा कोर्स आधीच रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओ (Pre-recorded) स्वरूपात आहे. त्यामुळे लगेचच आणि आपल्या वेळेनुसार शिकायला सुरु करू शकता. 

खालील पैकी ज्या प्रश्नासाठी आपले उत्तर "होय" असे असेल तो चेक बॉक्स निवडा.

मला माझे मूल पैशाबद्दल जबाबदार असावे असे वाटते.
मी ज्या आर्थिक चुका केला त्या माझ्या मुलांनी करू नये असं मला वाटत.
कोर्स ​मला माझ्या मुलांना लहानवयापासूनच चांगल्या financial habits लावायच्या आहेत आणि कुटुंबाचे financial भविष्य secure करायचे आहे. 
मुलांशी पैशाबद्दल कसे बोलावे हे मला माहित नाही. ​
मला माझ्या मुलाला मेहनतीचे आणि बचतीचे महत्व समजावून सांगायचे आहे.
मला माहित आहे की पैशाच्या सवयी लहानपणापासून लावल्या पाहिजेत आणि मुलाला योग्य मार्गदर्शन करण्याची हि संधी मला गमवायची नाही.

जर तुम्ही वरीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर "होय / YES" असे दिले असेल तर नेटभेटच्या
Raising Financially Smart Kids !​ या Pre-recorded कोर्समध्ये आपले स्वागत आहे.

>> Raising Financially Smart Kids - For Parents ! Only ₹199/-

हे सर्व शक्य आहे...

जर मी तुम्हाला सांगितलं की:

तुम्ही आपल्या मुलाला साध्या दैनंदिन बोलण्यातून पैशाचे महत्व समजावू शकता.
तुमचे मूल 18 वर्षांपूर्वीच budget करायला, बचत करायला आणि हुशारीने invest करायला शिकू शकते.
तुम्ही तुमच्या मुलांसाठी आयुष्यभराच्या wealth habits तयार करू शकता - कोणतीही जबरदस्ती न करता.
तुमचे मूल confident, independent आणि financially aware होऊन वाढू शकते - जरी तुम्हाला formal financial education नसले तरीही.
तुम्ही असे मूल वाढवू शकता जे मोठे झाल्यावर debt traps, credit card problems आणि चुकीचे money decisions टाळेल.

 नेटभेटच्या
Raising Financially Smart Kids ! या कोर्समध्ये हे "सहज" शक्य आहे.
​
>> Raising Financially Smart Kids - For Parents ! Only ₹199/-

या प्रशिक्षणामध्ये काय शिकायला मिळेल ?

Picture
📘 वेगवेगळ्या वयात मुलांना earning, saving, spending आणि investing यासारखे मुख्य money topics कसे समजावायचे  
📘 Simple systems आणि मजेशीर activities जी money lessons टिकवून ठेवतात  
📘 मुले पैशाबद्दल कठीण प्रश्न विचारतात त्यांची उत्तरे कशी द्यायची  
📘 मुलांना real-world money skills शिकवण्यासाठी tools आणि apps  
📘 मुलांमध्ये आर्थिकदृष्ट्या आत्मविश्वास आणि मूल्य कशी निर्माण करायची  
📘 पालक करतात असे सर्वात मोठे money mistakes (आणि ते कसे टाळायचे!)  
📘 Age-wise Financial Education Plan – kindergarten पासून college पर्यंत  
📘 कुटुंबात money wisdom आणि long-term success साठी योग्य environment कसे बनवायचे
>> Raising Financially Smart Kids - For Parents ! Only ₹199/-

आजच नोंदणी करणाऱ्या प्रशिक्षणार्थीना खालील बोनस मिळविण्याची संधी ! 

Bonus 1
⏰ - Financial Calculator to take any Financial Decisions in your life 
Bonus 2
📈 - Complete Personal Finance Management Course
Bonus 3
🗂️ - Household Budget Sheet
>> Raising Financially Smart Kids - For Parents ! Only ₹199/-

हा कोर्स  कुणासाठी आहे ?

हा कोर्स अशा प्रत्येक पालकासाठी आहे आपल्या मुलांना चांगल्या आर्थिक सवयी लावायच्या आहेत आणि त्यांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करायचे आहे.
👨‍👩‍👧‍👦 ५ ते १५ वय असलेल्या मुलांच्या पालकांसाठी 
🎓 मुले आणि teenagers सोबत काम करणारे educators, counselors आणि mentors  ​
💼 Working parents जे financially aware मुले वाढवू इच्छितात 
🧠 कोणीही ज्यांना आपल्या मुलांना smart financial habits लावायच्या आहेत. ​
>> Raising Financially Smart Kids - For Parents ! Only ₹199/-

आपल्या मार्गदर्शकाबद्दल थोडक्यात माहिती -

Picture
या कोर्सचे प्रशिक्षक श्री. सलिल सुधाकर चौधरी हे "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स"चे संस्थापक आहेत.
सिम्बिऑसिस युनिव्हर्सीटी मधून त्यांनी जनरल मॅनेजमेंट या विषयामध्ये एमबीए पुर्ण केले आहे. त्याचसोबत १४ वर्षांचा कॉर्पोरेट मधील सेल्स, सर्वीस, मार्केटिंग, ऑपरेशन्स, बिझनेस डेवलपमेंट या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स इंडीया लिमिटेड, गोदरेज अँड बॉइस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.
पर्सनल फायनांस, Long Term Investing , Mutual Fund Investing ,ऑनलाईन बिझनेस, डीजीटल मार्केटींग या विषयांमध्ये ते तज्ञ आहेत. या विषयावरील अनेक ट्रेनिंग (कार्यशाळा) मध्ये ते शिकवितात आणि मार्गदर्शन करतात.आता पर्यंत 5,000 हून अधिक मराठी बांधवांनी सलिल सुधाकर चौधरी यांच्या ट्रेनिंगचा प्रत्यक्ष फायदा घेतला आहे. तसेच 80,000 हून अधिक लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत.​
>> Raising Financially Smart Kids - For Parents ! Only ₹199/-
​1. हा कोर्स कधी आहे?
हा कोर्स आधीच रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओ (Pre-recorded) स्वरूपात आहे. त्यामुळे तुम्ही वर्षभरामध्ये तुमच्या वेळेमध्ये कधीही पाहू शकता. 
2. हा कोर्स LIVE आहे कि Pre-recorded ?
हा कोर्स LIVE नाही तर, आधीच रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओ (Pre-recorded) स्वरूपात आहे. 
​3. मला तीन तासात विषय समजेल का ?
होय. तीन तासात हा विषय समजेल. यामध्ये स्ट्रॅटेजी सोपी करून स्टेप बाय स्टेप सांगण्यात येते त्यामुळे तुम्हाला ती समजणे आणि वापरणे सोपे जाते. मार्केट ट्रेडिंगचा कोणताही अनुभव नसला तरीही !
 4. ​कोर्ससाठी काही वयोमर्यादा आहे का?
हो, हा कोर्स ५ ते १५ वय असलेल्या मुलांच्या पालकांसाठी आहे. 
5. मला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही, दुसरा पर्याय आहे का ?
होय.  अधिक माहितीसाठी आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करा किंवा [email protected] वर ईमेल करा. 
आजच नोंदणी करा ! या Pre-recorded कोर्स !
>> Raising Financially Smart Kids - For Parents ! Only ₹199/-
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture