संगीतांकुर
होणाऱ्या आईच्या आणि अंकुरणाऱ्या गर्भाच्या सर्वांगीण स्वास्थ्यासाठी संगीत उपचार!
मोफत ! ऑनलाईन ! मराठीतून ! Live
9 December 2022 | 9:00 PM
मोफत ! ऑनलाईन ! मराठीतून ! Live
9 December 2022 | 9:00 PM
नवीन जीवाला जन्म देणे कुठल्याही स्त्री साठी सर्वोच्च आनंददायी पण तितकेच आव्हानात्मक! गर्भारपणाच्या कालावधीत विविध शारीरिक आणि मानसिक बदलांना तिला सामोरे जावे लागते. या बदलांशी यशस्वीपणे जुळवून घेण्यासाठी भारतीय परंपरेने आणि आधुनिक शास्त्राने सिद्ध केलेले संगीतोपचार अत्यंत फायदेशीर ठरतात. गर्भाच्या सर्वांगीण आणि स्वास्थ्यपूर्ण वाढीसाठी सहज करता येण्यासारखी आणि कुठलेही दुष्परिणाम नसलेली (No Side effects) ही उपचार पद्धती आणि त्यातील विविध तंत्र शिकूया तज्ज्ञांकडून आणि तेही आपल्या मराठीत.
Dates - 9 December 2022 Time - 9 PM |
या ऑनलाइन वेबिनारमध्ये तुम्ही काय शिकाल?
|
वेबिनार कोणासाठी ?१. गर्भार स्त्रियांसाठी (Pregnant Ladies) - कुठलाही महिना असेल तरी चालेल
२. नजीकच्या काळात बाळाचा विचार करणाऱ्या स्त्रियांसाठी ३. गर्भार स्त्रियांची काळजी घेणाऱ्या घरातील कुठल्याही व्यक्तीसाठी |
प्रशिक्षक
सौ. सावनी आणि श्री. संतोष घाटपांडे Associated with Pregnancy and Infertility Clinics in Pune. Certified Music Therapist, ICF Certified Life Coach, NLP Practitioner Visiting faculty at MIT World Peace University विविध पुरस्कार प्राप्त संगीतोपचार तज्ज्ञ. १० वर्षांहून अधिक काळ संगीतोपचाराच्या क्षेत्रात कार्यरत. |
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. (All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances) |