सुप्रजा

  सुदृढ नवजात बालविकासासाठी प्रसूतीपूर्वी आणि प्रसूती नंतरच्या काळजीचे महत्व समजून घेऊया !
​​ ​
ऑनलाईन ! मराठीतून ! Live 

27 December 2024
register now for free !
Picture
नवीन जीवाला जन्म देणे कुठल्याही स्त्री साठी सर्वोच्च आनंददायी पण तितकेच आव्हानात्मक! गर्भारपणाच्या कालावधीत विविध शारीरिक आणि मानसिक बदलांना तिला सामोरे जावे लागते. या बदलांशी यशस्वीपणे जुळवून घेण्यासाठी भारतीय परंपरेने आणि आधुनिक शास्त्राने सिद्ध केलेले  संगीतोपचार अत्यंत फायदेशीर ठरतात. गर्भाच्या सर्वांगीण आणि स्वास्थ्यपूर्ण वाढीसाठी सहज करता येण्यासारखी आणि कुठलेही दुष्परिणाम नसलेली (No Side effects) ही उपचार पद्धती आणि त्यातील विविध तंत्र शिकूया तज्ज्ञांकडून आणि तेही आपल्या मराठीत. 


Dates - 27 December 2024
Time - 08:00 to 09:00 PM

register now for free !

​या  ऑनलाइन वेबिनारमध्ये  तुम्ही काय शिकाल?

  • संगीत उपचार पद्धती आणि आधुनिक काळातील त्याचे महत्व 
  • गर्भारपणातील संगीतोपचार ​
  • जन्मानंतर पहिल्या ३ महिन्यांसाठी संगीताचा वापर  

वेबिनार कोणासाठी ?

१. गर्भार स्त्रियांसाठी (Pregnant Ladies) - कुठलाही महिना असेल तरी चालेल 

२. नजीकच्या काळात बाळाचा विचार करणाऱ्या स्त्रियांसाठी
​
३. गर्भार स्त्रियांची काळजी घेणाऱ्या घरातील कुठल्याही व्यक्तीसाठी  

register now for free !
register now for free !
प्रशिक्षक 

सौ. सावनी आणि श्री. संतोष घाटपांडे 
Associated with Pregnancy
​and Infertility Clinics in Pune.
 
Certified Music Therapist,
ICF Certified Life Coach,
NLP Practitioner
 Visiting faculty at MIT World Peace University
विविध पुरस्कार प्राप्त संगीतोपचार तज्ज्ञ. १० वर्षांहून अधिक काळ संगीतोपचाराच्या क्षेत्रात कार्यरत. 
Picture
रजिस्ट्रेशन केल्यानंतर  माहिती ईमेल द्वारे पाठविण्यात येईल. 
​

ही ऑनलाईन लाईव्ह कार्यशाळा मराठी बांधवांना पूर्णपणे मोफत मिळणार आहे.  तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या. 

आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.

खूप खूप धन्यवाद ! 

​Happy Learning !

टीम नेटभेट 
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स 
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • Netbhet Life MBA 2.0
  • Netbhet AI Newsletter
    • Netbhet AI Newsletter
  • Untitled