NETBHET ELEARNING SOLUTIONS PRESENTS
तीन महिन्यांचा पावरफुल पोर्टफोलिओ प्रोग्राम

​​ऑनलाईन ! मराठीतून ! Live !
​

 From 12 August 2023 | 7:30 PM To 9:30 PM 
BOOK YOUR SEAT NOW @ ₹5000 + GST ONLY/-
Picture
​BOOK YOUR SEAT NOW @ ₹5000 + GST ONLY/-
​नमस्कार मित्रांनो,

तुम्ही तुमची संपत्ती वाढवण्याचा, आर्थिक स्वांतत्र्य मिळवण्याचा आणि तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्याचा मार्ग शोधात आहेत का ?

तर मग नेटभेटच्या "पावरफुल पोर्टफोलिओ प्रोग्राम" मध्ये नक्की सहभागी व्हा ! 
या प्रोग्राममध्ये तुम्हाला स्टॉक, फंड, ईटीएफ आणि इतर गुंतवणुकीच्या साधनांच्या मदतीने आपल्या वयानुसार आणि जोखीम घेण्याच्या तयारीनुसार एक संतुलित (Balanced) पोर्टफोलिओ कसा तयार येईल याबद्दल सविस्तर शिकता येईल तेसुद्धा सोप्या मराठीतून !

​या ऑनलाईन प्रोग्राममध्ये काय शिकायला मिळेल -

Module 1
Week 1 - Personal Finance & Insurance

Module 2
Week 2 - Equity Mutual Funds
Week 3 - Debt Mutual Funds
Week 4 - ETF Funds
Week 5 - Mutual Fund Portfolio 1

Module 3
Week 6 - Long Term Stocks Investment
Week 7 To 10 - My Portfolio Analysis. Deep Analysis of High Value 20 Stocks (5 stocks per week)
Week 11 - Portfolio Review , Final Test and Graduation

Module 4
Week 12 - Open Q & A Sessions

प्रोग्रामचे स्वरूप आणि काही ठळक वैशिष्ठ्ये -
​

✅ तीन महिन्यामध्ये १६ सेशन्स मराठी भाषेमधून आणि LIVE असणार आहेत.
✅ १२ ऑगस्ट २०२३ पासून सुरू
✅ दर शनिवारी
✅ वेळ - रात्री ७:३० ते ९:३०
✅ LIVE प्रश्नोत्तरांचा सेशन
✅ ऑनलाईन क्लासेस Zoom Webinar च्या माध्यमातून होतील.
✅ जास्तीत जास्त प्रॅक्टिकल वर भर दिला जाईल.
✅ Hands on
✅Community
✅ Assignment and quiz
✅ कोर्सची फी - पहिल्या 25 जागांसाठी 5000 + GST
​​BOOK YOUR SEAT NOW @ ₹5000 + GST ONLY/-
श्री. सलिल सुधाकर चौधरी हे "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स", आणि "चौधरी ईंजिनिअरींग कंपनी" या व्यवसायांचे संस्थापक आहेत. 

सिम्बिऑसिस युनिव्हर्सीटी मधून त्यांनी जनरल मॅनेजमेंट या विषयामध्ये एमबीए पुर्ण केले आहे. त्याचसोबत १४ वर्षांचा कॉर्पोरेट मधील सेल्स, सर्वीस, मार्केटिंग, ऑपरेशन्स, बिझनेस डेवलपमेंट या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे. 

महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स इंडीया लिमिटेड, गोदरेज अँड बॉइस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.
​
ऑनलाईन बिझनेस, डीजीटल मार्केटींग या विषयांमध्ये ते तज्ञ आहेत. या विषयावरील अनेक ट्रेनिंग (कार्यशाळा) मध्ये ते शिकवितात आणि मार्गदर्शन करतात.आता पर्यंत 3,000 हून अधिक उद्योजकांनी सलिल सुधाकर चौधरी यांच्या ट्रेनिंगचा प्रत्यक्ष फायदा घेतला आहे. तसेच 75,000 हून अधिक लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत.
​
Picture
रजिस्ट्रेशन केल्यानंतर माहिती ईमेल द्वारे पाठविण्यात येईल. 
​
​आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.

खूप खूप धन्यवाद ! 

​

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
​
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • Netbhet Life MBA 2.0
  • Netbhet AI Newsletter
    • Netbhet AI Newsletter
  • Untitled