PERSONAL FINANACE MASTERCLASS for Homemakers
मजबूत आर्थिक पाया कसा रचावा, बजेट कसे बनवावे, शहाणपणाने बचत कशी करावी आणि आत्मविश्वासाने गुंतवणूक कशी करावी हे सोप्या मराठीतून शिका!
(गुंतवणुकीचे पूर्वज्ञान आवश्यक नाही)
(गुंतवणुकीचे पूर्वज्ञान आवश्यक नाही)
□ - March 29, 2024
⏰ - 7:00 PM
⏳ - 3+ Hours
□ - Live Session
|
✅ पैशांवर नियंत्रण मिळवण्याची आणि आर्थिक तणाव कमी करण्याची कौशल्ये
✅ बचत, बजेट आणि गुंतवणुकीसाठी व्यावहारिक टिप्स व युक्त्या ✅ सामान्य आर्थिक चुका टाळून भविष्य सुरक्षित करण्याचे मार्ग |
✅ पैशाचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्याचा आत्मविश्वास
✅ दीर्घकालीन आर्थिक लक्ष्ये आणि स्वातंत्र्य गाठण्यासाठी मार्गदर्शन |