PERSONAL FINANACE MASTERCLASS

मजबूत आर्थिक पाया कसा रचावा, बजेट कसे बनवावे, शहाणपणाने बचत कशी करावी आणि आत्मविश्वासाने गुंतवणूक कशी करावी हे सोप्या मराठीतून शिका!

(गुंतवणुकीचे पूर्वज्ञान आवश्यक नाही)

□ - June 6, 2025
⏰ - 7:00 PM
⏳ - 3+ Hours
□ - Live Session
Picture
>> Personal Finance Masterclass ! Free
✅ पैशांवर नियंत्रण मिळवण्याची आणि आर्थिक तणाव कमी करण्याची कौशल्ये
​
✅ बचत, बजेट आणि गुंतवणुकीसाठी व्यावहारिक टिप्स व युक्त्या
​
✅  सामान्य आर्थिक चुका टाळून भविष्य सुरक्षित करण्याचे मार्ग​​​
​​​​
✅ पैशाचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्याचा आत्मविश्वास
​
​✅   दीर्घकालीन आर्थिक लक्ष्ये आणि स्वातंत्र्य गाठण्यासाठी मार्गदर्शन​
Workshop is on 6th June 2025 from 7 PM - 10 PM.

***Be Quick! Last few seats are remaining for this batch!***

खालील पैकी ज्या प्रश्नासाठी आपले उत्तर "होय" असे असेल तो चेक बॉक्स निवडा.

पैशांचे व्यवस्थापन करणे किंवा बजेटनुसार खर्च करणे कठीण वाटते.
चांगले आर्थिक निर्णय घ्यायचे आहेत पण सुरुवात कुठून करावी हे माहीत नाही.
वैयक्तिक आर्थिक व्यवस्थापनावर सोपा व सहज अनुसरण करता येणारा सल्ला हवा आहे.
 
बचत, गुंतवणूक किंवा कर्जफेड याबद्दल अनिश्चितता वाटते.
आर्थिक शब्द आणि संकल्पना गोंधळात टाकतात.
माहितीपूर्ण निर्णयांद्वारे आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे आहे.

जर तुम्ही वरीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर "होय / YES" असे दिले असेल तर नेटभेटच्या
Personal Finance Masterclass​ या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये आपले स्वागत आहे.

>> Personal Finance Masterclass ! Free
आजच आपली जागा राखून ठेवा आणि रु.९००० पर्यंतच्या मूल्याचे बोनसेस मिळवा ! 

हे सर्व शक्य आहे...

जर मी तुम्हाला सांगितलं की:

- आठवड्यातून फक्त 15 मिनिटे देऊन,
कोणत्याही गुंतागुंतीच्या आर्थिक शब्दांचा वापर न करता,
महागड्या आर्थिक सल्लागार किंवा tools ची गरज न लागता,
गुंतवणुकीच्या सिद्धांतांमध्ये खोलवर न जाता, आणि
स्वतःहून कठीण आर्थिक निर्णय घेण्याची गरज न लागता,
तुम्ही तुमच्या वैयक्तिक finances वर नियंत्रण मिळवू शकता आणि सोप्या, सिद्ध झालेल्या strategies चं अनुसरण करून कालांतराने संपत्ती निर्माण करू शकता.


नेटभेटच्या Personal Finance Masterclass या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये हे "सहज" शक्य आहे.


शेअर मार्केट ट्रेडिंगचे कोणतेही तांत्रिक ज्ञान असण्याची आवश्यकता नाही....​​
>> Personal Finance Masterclass ! Free
आजच आपली जागा राखून ठेवा आणि रु.९००० पर्यंतच्या मूल्याचे बोनसेस मिळवा ! 

या प्रशिक्षणामध्ये काय शिकायला मिळेल ?

Picture
✅ बचत - बचत किती करावी ? कशी करावी?

✅ कर्ज - नेमक कोणत्या कारणासाठी कर्ज काढलं पाहिजे? किती काढलं पाहिजे आणि ते कसं फेडलं पाहिजे?

✅ विमा - कोणत्या प्रकारचे इन्शुरन्स आपण घेतले पाहिजेत? नेमका किती कव्हर असावा हे कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे?

✅ गुंतवणूक - गुंतवणुकीच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत? आणि आपण त्यामध्ये कशी सुरुवात केली पाहिजे?
>> Personal Finance Masterclass ! Free

आजच नोंदणी करणाऱ्या प्रशिक्षणार्थीना रु. ९००० मूल्याचे बोनस मिळविण्याची संधी ! 

Bonus 1
📘 - List of 10 Fundamentally Strong Stocks for long term investing
Bonus 2
⏰ - Financial Calculator to take any Financial Decisions in your life 
Bonus 3
💡 - Complete Mutual Fund Investing MasterClass
Bonus 4
📈 - Complete Personal Finance Management Course
Bonus 5
🗂️ - Household Budget Sheet
>> Personal Finance Masterclass ! Free

Certificate of participation - PERSONAL FINANCE MASTERCLASS !

Picture
>> Personal Finance Masterclass ! Free

ही कार्यशाळा कुणासाठी आहे ?

हि कार्यशाळा त्या सर्वांसाठी उपयुक्त आहे जे आपले पैसे चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करू इच्छितात आणि भविष्यासाठी नियोजन करू इच्छितात.
👉 ज्या व्यक्तींना त्यांचा आर्थिक प्रवास सोपा करायचा आहे.
👉 आर्थिक प्रवास सुरू करणारे अलीकडील पदवीधर
👉 आपली बचत सुधारू इच्छिणाऱ्या व्यक्ती
👉 गुंतवणूक करण्याची इच्छा असणारे व्यक्ती
👉 घरगुती आर्थिक व्यवस्थापन करणाऱ्या गृहिणी
👉 वैयक्तिक आर्थिक व्यवस्थापन आणि संपत्ती निर्मितीमध्ये रस असणारे कोणीहीआपल्या

>> Personal Finance Masterclass ! Free

आपल्या मार्गदर्शकाबद्दल थोडक्यात माहिती -

Picture
या कोर्सचे प्रशिक्षक श्री. सलिल सुधाकर चौधरी हे "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स"चे संस्थापक आहेत.
सिम्बिऑसिस युनिव्हर्सीटी मधून त्यांनी जनरल मॅनेजमेंट या विषयामध्ये एमबीए पुर्ण केले आहे. त्याचसोबत १४ वर्षांचा कॉर्पोरेट मधील सेल्स, सर्वीस, मार्केटिंग, ऑपरेशन्स, बिझनेस डेवलपमेंट या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स इंडीया लिमिटेड, गोदरेज अँड बॉइस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.
पर्सनल फायनांस, Long Term Investing , Mutual Fund Investing ,ऑनलाईन बिझनेस, डीजीटल मार्केटींग या विषयांमध्ये ते तज्ञ आहेत. या विषयावरील अनेक ट्रेनिंग (कार्यशाळा) मध्ये ते शिकवितात आणि मार्गदर्शन करतात.आता पर्यंत 5,000 हून अधिक मराठी बांधवांनी सलिल सुधाकर चौधरी यांच्या ट्रेनिंगचा प्रत्यक्ष फायदा घेतला आहे. तसेच 80,000 हून अधिक लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत.​
>> Personal Finance Masterclass ! Free

काही महत्वाचे प्रश्न 

​1. कार्यशाळा कधी आहे?
ही कार्यशाळा दिनांक ६ जून २०२५  रोजी संध्याकाळी ७ वाजता आहे. 
2. हि कार्यशाळा LIVE आहे कि Pre-recorded ?
ही कार्यशाळा LIVE असणार आहे. 
​3. मला तीन तासात विषय समजेल का ?
होय, हा workshop नवशिक्यांसाठी डिझाइन केला आहे, आणि आम्ही संकल्पना सोप्या पायऱ्यांमध्ये समजावून सांगतो.
4. कार्यशाळेसाठी काही वयोमर्यादा आहे का?
नाही, या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांपासून वर्किंग प्रोफेशनल्स, गृहिणी, व्यावसायिक कोणीही सहभागी होऊ शकते. ​
5. या कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मला मिळेल का ? 
नाही, हि कार्यशाळा फक्त LIVE असणार आहे, त्याचे रेकॉर्डिंग उपलब्ध करून दिले जाणार नाही. 
6. मला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही, दुसरा पर्याय आहे का ?
होय.  अधिक माहितीसाठी आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करा किंवा [email protected] वर ईमेल करा. 
आजच नोंदणी करा ! भेटूया ऑनलाईन कार्यशाळेत !
>> Personal Finance Masterclass ! Free
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • Netbhet Life MBA 2.0
  • Netbhet AI Newsletter
    • Netbhet AI Newsletter
  • Untitled