नमस्कार मित्रहो,
❓तुम्हालाही असामान्य मासिक पाळी, मासिक पाळीची अनुपस्थिती, जड मासिक पाळी, अनियमित मासिक पाळी, लहान आणि हलकी मासिक पाळी किंवा स्पॉटिंग, लठ्ठपणा किंवा वजन वाढणे अशा समस्या येत आहेत का ? ❓ तसेच सामान्य: वंध्यत्व, पुरळ, घडी आणि क्रिझमध्ये त्वचेवर गडद ठिपके, नैराश्य, अयोग्य पुरुष वैशिष्ट्ये, टाळूचे केस गळणे, तेलकट त्वचा किंवा नको असलेले केस असे symptomps दिसत आहेत का ? यातून बाहेर पाडण्यासाठी जर तुमचे विविध प्रकारचे अनेक उपाय करून झाले असतील पण अजूनही तुम्ही त्याच्यातून बाहेर पडला नसाल तर नेटभेट आणि फिटनेस मास्टर तर्फे आयोजित या खास कार्यशाळेमध्ये नक्की सहभागी व्हा ! 🗓️ Date - June 2024 🕦 Time - 7.30 PM |
📝या ऑनलाईन कार्यशाळेत काय शिकता येईल?
TrainerSourabh Kulkarni
|
रजिस्ट्रेशन केल्यानंतर माहिती Whatsapp द्वारे पाठविण्यात येईल.
हा ऑनलाईन लाईव्ह कोर्स मराठी बांधवांना पूर्णपणे मोफत मिळणार आहे. तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या.
आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
हा ऑनलाईन लाईव्ह कोर्स मराठी बांधवांना पूर्णपणे मोफत मिळणार आहे. तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या.
आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com