निवेदन आणि सूत्रसंचालन


कोणत्याही कार्यक्रमासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शेवट्पर्यंत टिकवून ठेवणारा व्यक्ती म्हणजे सूत्रसंचालक !
सूत्रसंचालन करण्याची इच्छा आहे? नेटभेटच्या या ऑनलाईन video कोर्समध्ये शिका कसं करावं उत्तम निवेदन-सूत्रसंचालन !
सोप्या मराठीतून !

​
​One Time Fees ! Life Time Access !
BOOK NOW @₹ 399/- ONLY (+GST)
नमस्कार मित्रांनो,

​उत्तम निवेदन हा कोणत्याही कार्यक्रमाचा आत्मा.  मग तो कार्यक्रम दूरचित्रवाणीवर असुदे किव्वा रंगमंचावर, आकाशवाणीवर असुदे किव्वा इंटरनेटवर, तो कार्यक्रम विशिष्ट उंचीवर नेणं, यशस्वी करणं बरंचसं निवेदकावर अवलंबून असतं.  त्यामुळे निवेदनाच हे कौशल्य आत्मसात केल्यास पैसा, प्रसिद्धी, ग्लॅमर आपण सहज मिळवू शकतो. 

म्हणूनच नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.... निवेदन व सूत्रसंचालनाची आवड असणाऱ्या सर्वांना उपयोगी ठरेल असा सुप्रसिद्ध निवेदिका समीरा गुजर यांचे मार्गदर्शन असलेला "निवेदन आणि सूत्रसंचालन"  हा मराठी ऑनलाईन video कोर्स !

मग तुम्ही कोणत्याही वयाचे असा किव्वा कोणत्याही क्षेत्रातले हा कोर्स तुमच्यासाठीच आहे.


Special Offer Price - 
₹399/- ONLY (+GST) -
(Note - हा रेकॉर्डेड Video कोर्स आहे, LIVE Training नाही.) 


Picture
BOOK NOW @₹ 399/- ONLY (+GST)

या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल ?

  • निवेदनासाठीची पूर्वतयारी
  • आवाजाचे तंत्र 
  • तांत्रिक बाबी 
  • भाषा कशी वापरावी ?
  • ​सूत्रसंचलनाचे विविध प्रकार
  • खास लक्ष द्या अथवा टाळा (Do's & Dont's)
  • कार्यक्रम स्वरूप व ठिकाणाची पूर्व तयारी
  • निवेदकाचे व्यक्तिमत्व, वक्तशीरपणा, कपडे इ. 
  • इतर कौशल्य :  हजरजबाबी, शांत, संयमी, उत्तम श्रोता, परफाॅरमर इ.
  • निवेदन क्षेत्रातील व्यावसायिक संधी
BOOK NOW @₹ 399/- ONLY (+GST)
🎁 FREE ! Bonus Course
Picture


​भाषणाची भीती कशी घालवावी ?

​
Special offer price !

₹399/- + GST ONLY
​
One time price, Life time access !


ही ऑफर एकदाच ! पुन्हा कधीही नाही !

​​BOOK NOW @₹ 399 /- + GST ONLY


कोर्स कसा पाहावा याबद्दल महत्वाची माहिती

Picture
✅ नेटभेट प्रस्तुत हा कोर्स रेकॉर्डेड (Pre recorded video) विडिओ स्वरूपात आहे. 
✅ या कोर्सेचा LIFE TIME ऍक्सेस देण्यात येईल
✅ आपण लॅपटॉप/डेस्कटॉप मध्ये कोर्स चे विडिओ ऑनलाईन पाहू शकता.
✅ तसेच अँड्रॉइड फोन किंवा आयफोन मध्ये नेटभेट मोबाईल अप्लिकेशन द्वारा देखील कोर्स पाहू शकता.
✅ या कोर्समध्ये प्रत्येकी २ तास असे ३ सेशन आहेत. 
✅ आपण कोर्स विकत घेतल्यानंतर १५ मिनिटात ईमेल द्वारे नेटभेट अकाउंट चा लॉगिन आयडी आणि पत्ता पाठविण्यात येईल. त्यानुसार लॉगिन करून आपण कोर्स पाहू शकता.
BOOK NOW @₹ 399/- ONLY (+GST)
TRAINER : 
सुप्रसिद्ध निवेदिका समीरा गुजर -जोशी 
​MS.SAMIRA GUJAR- JOSHI
​
  • एम. ए. संस्कृत ( गोल्ड मेडल ). ​
  • (डी डी सह्याद्री चॅनल) वरील लोक माणूस , ग्रेट गृहिणी (साम टीव्ही)बोला बोला ट्रिंग ट्रिंग लाइव्ह शो ( डीडी सह्याद्री) कार्यक्रमांचे निवेदन.
  • हिरकणी पुरस्कार, मटा सन्मान, नवरत्न पुरस्कार, स्टेट फिल्म अवॉर्ड्स सारख्या पुरस्कार वितरण सोहळ्याचे निवेदन.
  • माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यासमोर राष्ट्रपती भवनात कार्यक्रमाचे निवेदन.
  • म-टा सन्मानतर्फे बेस्ट अँकर साठी नोमिनेशन (2011)
BOOK NOW @₹ 399/- ONLY (+GST)
Picture
​​आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.

अधिक माहितीसाठी संपर्क - Whatsapp  99309 36050/
90822 05254 

धन्यवाद ! 


टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
​
www.netbhet.com
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • help
  • Images
  • Smart Parenting Series Thank You
  • Workshop How to Build Great Social Skills Thank You
  • Yoga Live Batch
  • 15 Days Body Transformation Challenge
  • Sales Smart Series Thank You
  • Smart Communication Series Thank You
  • 15 Days Yoga Challenge