NETBHET MASTERMIND SERIES
ART OF Negotiation
काही सोपी Negotiation तंत्र वापरून तुम्ही खरेदी करताना हजारोंची बचत करू शकता आणि विक्री करताना आत्मविश्वासाने चांगला नफा कमावू शकता. काय आहेत या Negotiation Techniques? आणि आपण त्यात प्रावीण्य कसे मिळवू शकतो? हे आपण पाहणार आहोत, नेटभेट मास्टर माईंड सिरीज च्या या भागात !
मोफत ! ऑनलाईन ! मराठीतून ! Live !
18 May 2021 | 7:30 PM
18 May 2021 | 7:30 PM