​Navoday Exam Booster  


नवोदय प्रवेश परिक्षा  देणाऱ्या ५वी च्या इंग्लिश आणि मराठी मेडीयमच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन कार्यशाळा !

​  मोफत | मराठी | ऑनलाईन | Live 

9 April To 13 April 2024 | 7:00 PM
book your seat now ! Free !
Picture

मोफत रजिस्ट्रेशनसाठी खालील बटणावर क्लिक करा.👇
book your seat now ! free !
मित्रांनो,
​
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स सादर करत आहे,
5th च्या इंग्लिश आणि मराठी मेडीयमच्या विद्यार्थ्यांसाठी 
जवाहर नवोदय परीक्षेच्या तयारीसाठी मोफत ऑनलाईन कोर्स. 

नेटभेट  "Navoday Exam Booster Workshop" मोफत मराठी कार्यशाळा अशाच विद्यार्थी आणि पालकांसाठी आहे. 

या कार्यशाळे बद्दल काही महत्वाच्या गोष्टी - 
  • 4th/5th च्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी 
  • मराठी, सेमी इंग्लिश आणि इंग्लिश माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी
  • व्हाट्सअप च्या माध्यमातून Online Training मध्ये सहभागी होता येईल.  कोणतेही ॲप डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही.​​​
book your sseat now ! free !
या वर्कशाॅप मध्ये काय शिकायला मिळेल...?
  • नवोदय परिक्षेबद्दल  गैरसमजुती
  • मॅथ्स आणि बुद्धिमत्ता विषयाचे काॅन्सेप्ट लर्निंग
  •  नवोदय परिक्षेच्या तयारी साठी टिप्स् 
  •  नवोदय परिक्षेच्या तयारीसाठी लागणारे स्टडी मटेरिअल बद्दल माहिती.

​Date - 9 April to 13 April 2024
Time - 7:00 PM 


​टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • Netbhet Life MBA 2.0
  • Netbhet AI Newsletter
    • Netbhet AI Newsletter
  • Untitled