नऊवारी साडी शिवायला शिका !
महाराष्ट्राच्या परंपरेचे प्रतीक असणारी नऊवारी साडी आपण वेगवेगळ्या पध्दतीने सण, लग्न, किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी नेसतो आणि मिरवतो. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नऊवारी साडी घरबसल्या सोप्या पद्धतीने शिवायला शिका ! हे कौशल्य शिका आणि एक नवीन उत्पन्नाचं साधन तयार करा.

โ–ก - Pre-recorded Course
โฐ - 1 Year Access
โณ - 20+ Videos
โ–กโ€โ–ก - WhatsApp Support
>> Book Now ! @999/- Only
✅ तज्ञांकडून शिका - नऊवारी साडी सहजपणे शिवण्यासाठी step-by-step मार्गदर्शन.
​


✅ वेगवेगळ्या styles समजून घ्या - मस्तानी, पेशवाई, शाही मस्तानी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नऊवारी साड्या शिवायला शिका.
​
✅ कापण्याच्या आणि शिवण्याच्या टेक्निक्स - फॅब्रिक निवड, कटिंग आणि शिवण्याच्या टेक्निक्सबद्दल टिप्स मिळवा​.
✅ पारंपरिक लूक राखत comfort सुनिश्चित करणे, नाचताना किंवा धावपळीची कामं करताना साडी सुरक्षित आणि आरामदायक असावी याबद्दल मार्गदर्शन

✅
स्वतःची designer नऊवारी साडी बनवा - आत्मविश्वासाने तुमची स्वतःची सुंदर शिवलेली नऊवारी साडी तयार करा
​
✅
उत्पन्नाचा नवीन मार्ग - दुसऱ्यांसाठी नऊवारी साड्या बनवून छोटा व्यवसाय सुरू करा
​
🎁Special Offer Price !

₹999/- ONLY
​ONE YEAR ACCESS !


ही ऑफर एकदाच ! पुन्हा कधीही नाही !

खालील पैकी ज्या प्रश्नासाठी आपले उत्तर "होय" असे असेल तो चेक बॉक्स निवडा.

मला पारंपरिक महाराष्ट्रीय साड्यांचे सौंदर्य आवडते आणि मला स्वतःसाठी नऊवारी साडी बनवायची आहे.
मी शिवणकाम करते आणि त्याच्याशी निगडित नवीन कौशल्य शिकायला मला आवडतं

मला नऊवारी साड्यांमध्ये specialise असणारे boutique किंवा घरगुती व्यवसाय सुरु करायचा आहे.
मला नऊवारी साडी नेसताना त्रास होतो आणि रेडिमेड नऊवारी साडी शिवायला शिकायचं आहे.
मी fashion student किंवा designer आहे आणि मला माझ्या portfolio मध्ये ethnic साड्या बनवणे समाविष्ट करायचे आहे.

जर तुम्ही वरीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर "होय / YES" असे दिले असेल तर नेटभेटच्या
नऊवारी साडी शिवायला शिका ! प्री-रेकॉर्डेड ऑनलाइन कोर्समध्ये तुमचे स्वागत आहे.

>> Book Now ! @999/- Only

कोर्ससाठी लागणारे साहित्य​​

Picture
🥻 नऊवारी साड्या..3
कुठल्याही प्रकारच्या ...
परंतु शक्यतो जाड काठ नसावेत, मऊ सूत व न फुगणाऱ्या ...​
पेशवाई व मस्तानी साठी लागणारे अस्तर..
दीड मीटर कॉटन किंवा टेरिकॉट / लिझी बिझी/क्रेप सिल्क चे मॅचिग कापड.​
शाही मस्तानी साठी लागणारे अस्तर..
दोन मीटर कापड.
✂️🧵🖍️​♨️इस्त्री,मॅचिंग धागा, कात्री, टेप, टेलर चॉक व टाचण्या अथवा शिवताना लागणाऱ्या पिन्स ..
 
>> Book Now ! @999/- Only

या कोर्समध्ये तुम्ही काय शिकणार?

Picture

📌 नऊवारी साडी शिवण्यासाठी कापडाची निवड कशी करावी

📌 नऊवारी साडी चे वेगवेगळे प्रकार आणि शिवण्याची पद्धत

📌 परफेक्ट fiting साठी अचूक मोजमापे कशी घ्यावीत

📌 वेगवेगळ्या नऊवारी साडी styles साठी step-by-step cutting आणि शिवणकाम प्रक्रिया

📌 pleating, नेसणे, आणि finishing touches साठी टेक्निक्स

📌 तुमची नऊवारी साडी आरामदायक आणि सहज नेसण्यासारखी कशी बनवावी त्याच्या टिप्स

📌 नऊवारी साडी शिवताना टाळायच्या सामान्य चुका


>> Book Now ! @999/- Only
>> Book Now ! @999/- Only

हा कोर्स कोणासाठी आहे?

शिवणकामाची आवड असणाऱ्या आणि त्यामध्ये नवनवीन कौशल्य शिकायला उत्सुक असणाऱ्या सर्वांसाठी हा कोर्स आहे.  
​👉शिवणकामाची आवड असणाऱ्या गृहिणी, मुली, तरूणींसाठी
​👉 आपल्या कौशल्यात ethnic wear segment जोडू इच्छिणाऱ्या फॅशन डिझायनिंग शिकत असलेल्या वा शिकून पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी
​​
👉शिवणकाम आणि फॅशन डिझायनिंग करणाऱ्या तरूणांसाठी वा पुरुषांसाठी
​👉 व्यावसायिक पातळीवर शिवणकाम करणाऱ्यांसाठी, ज्यांना आपल्या शिवणकलेत नवीन कौशल्य ऍड करायचं आहे
👉 स्वतःसाठी नऊवारी साडी शिवू इच्छिणाऱ्या महिला, तरूणींसाठी
👉 अशांसाठी ज्यांना रेडिमेड नऊवारी साडी शिवून अर्थार्जन करायचे असेल...

>> Book Now ! @999/- Only

👨‍💼आपले मार्गदर्शक 

रंजना धोपेश्वरकर 

शिक्षण-
  • M.com from Pune university 
  • Computerised fashion designing 

व्यवसाय -
  • Oasis Institute of fashion Designing, Owner 
  • Merged in Shahu Shikshan sanstha.
  • Have more than 40 years of experence in this field. ​
>> Book Now ! @999/- Only
Picture

काही महत्वाचे प्रश्न 

1. मी हा कोर्स विकत घेतल्यानंतर पाहयचा कसा ?
कोर्स विकत घेतल्यानंतर आपणास १५ मिनिटात ईमेल येईल. त्यामध्ये नेटभेट मोबाईल अँप/वेबसाईट ची लिंक, लॉगिन आणि पासवर्ड पाठविण्यात येईल. त्यानुसार लॉगिन करून आपण कोर्स आणि त्यामधील विडिओ पाहू शकता. विडिओ आपण नेटभेट मोबाईल अप्लिकेशन किंवा नेटभेट वेबसाईटवर पाहू शकता. विडिओ ऑनलाईन असतानाच पाहता येतात, डाउनलोड करता येत नाहीत. 
2. मला हा कोर्स विकत घेण्याआधी काही प्रश्न आहेत. 
नक्कीच आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करू शकता किंवा [email protected] या ईमेल वर आपले प्रश्न पाठवू शकता. 
3. या कोर्स मधून शिकत असताना काही प्रश्न असल्यास कसे विचारावे ?​
विडिओ च्या खाली प्रश्न विचारण्याची सोय आहे. तेथे आपले प्रश्न आपण विचारू शकता. ​​
4. मला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही, दुसरा पर्याय आहे का ?
होय.  अधिक माहितीसाठी आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करा किंवा [email protected] वर ईमेल करा. 
5. या कोर्स मधील विडिओ मला किती दिवस पाहता येतील ?
सध्या हा कोर्स​ एका वर्षासाठी (One Year Access) रुपये 999 या किमतीत उपलब्ध आहे. ​​
4. कोर्ससाठी काही वयोमर्यादा आहे का?
होय.  शिवणकामात आवड असणाऱ्या गृहिणी, मुली, तरूणींसाठी हा कोर्स आहे
आजच नोंदणी करा ! 
>> Book Now ! @999/- Only
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • Netbhet Life MBA 2.0
  • Netbhet AI Newsletter
    • Netbhet AI Newsletter
  • Untitled