म्युच्युअल फंड्स संपूर्ण मार्गदर्शन !

म्युच्युअल फंड्स सही आहे हे सगळेच सांगतात..... पण गुंतवणुकीसाठी कोणता फंड खरंच "सही" आहे
​आणि कोणता मार्ग "सही" आहे हे केवळ इथेच शिकायला मिळेल !

सोप्या मराठीतून !

​One Time Fees ! Life Time Access !
​Book Now @₹ 499 /- + GST Only
2000 पेक्षा जास्त म्युच्युअल फंडस पैकी नेमका कोणता निवडावा हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. बऱ्याचदा आपण म्युचल फंड कंपन्यांचे नाव ऐकून घेतो किंवा मग ब्रोकर वर आणि आर्थिक सल्लागारावर पूर्णपणे अवलंबून म्युचअल फंड निवडतो.

ज्या म्युच्युअल फंड मध्ये आपण पुढील कित्येक वर्ष गुंतवणूक करणार आहोत आणि ज्या म्युचअल फंड मुळे आपल्याला घर घेणं, गाडी घेणं, परदेश प्रवास करणं आणि लवकर रिटायर होणे शक्य होणार आहे अशा म्युच्युअल फंड चे फक्त नाव माहिती असून कसं चालेल बरं ?

म्हणूनच आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.... म्युच्युअल फंड संपूर्ण मार्गदर्शन !....म्युच्युअल फंड मधील गुंतवणुकीबद्दल अगदी बेसिक ते ऍडव्हान्स सर्व माहिती देणारा मराठी ऑनलाईन कोर्सेसचा संच !
Picture
​​BOOK NOW @₹ 499 /- + GST ONLY


​या कोर्सचे मुख्य फायदे

Picture
✅ आर्थिक गुंतवणूक विषयातील कोणतेही ज्ञान नसेल तरी देखील या कोर्समधून आपण योग्य म्युच्युअल फंड्स कसे निवडावे ते ठरवू शकता.

✅ आपल्या short term आणि long term उददीष्टांच्या पूर्ततेसाठी कोणते म्युच्युअल फंडस् निवडावे ? किती म्युच्युअल फंड्स निवडावे आणि किती गुंतवणूक करावी हे यामध्ये शिकता येईल.
​
✅ या कोर्समध्ये calculator sheet दिलेली आहे टी वापरून केवळ १५ मिनिटातच आपण म्युच्युअल फंड्स ची तुलना करून योग्य फंड निवडू शकता.

✅ म्युच्युअल फंड कधी आणि कसे विकावे याची स्ट्रॅटेजी

✅ आपल्या गुंतवणूक सल्लागाराला योग्य प्रश्न कसे विचारावे हे देखील यामध्ये शिकायला मिळेल !
​​BOOK NOW @₹ 499 /- + GST ONLY

या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल ?

Picture
​​BOOK NOW @₹ 499 /- + gst ONLY
✅ किती म्युच्युअल फंड निवडावेत ?
✅ प्रत्येकात किती गुंतवणूक करावी ?
✅ किती काळासाठी गुंतवणूक करावी?
✅ कोणी आणि कधी गुंतवणूक करावी?
✅ आपली गुंतवणूक केव्हा काढून घ्यावी?
✅ उत्कृष्ट म्युच्युअल फंड कसा ओळखावा?
✅ डेट Debt आणि इक्विटी Equity मध्ये बॅलन्स कसा साधावा?
✅ कमीत कमी रिस्क आणि जास्तीत जास्त परतावा येण्यासाठी आपला म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ कसा असावा?
✅ बाजारात नवे आलेले फंड्स घ्यावे की नाही?
✅ प्रत्येक फंडचा परफॉर्मन्स कसा समजून घ्यावा ?

या संचामध्ये खालील कोर्सेसचा समावेश आहे -

Picture
Course 1 -
​आर्थिक नियोजनाची सुरुवात ! / Personal Finance Basics
✅ बचत - बचत किती करावी ? कशी करावी?
✅ कर्ज - नेमक कोणत्या कारणासाठी कर्ज काढलं पाहिजे? किती काढलं पाहिजे आणि ते कसं फेडलं पाहिजे?
✅ विमा - कोणत्या प्रकारचे इन्शुरन्स आपण घेतले पाहिजेत? नेमका किती कव्हर असावा हे कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे?
✅ गुंतवणूक - गुंतवणुकीच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत? आणि आपण त्यामध्ये कशी सुरुवात केली पाहिजे?

Picture
Course 2 -
​संपत्ती निर्मितीसाठी म्युच्युअल फंड / Mutual Funds for Wealth Creation
✅ म्युच्युअल फंड म्हणजे काय?
✅ म्युच्युअल फंडचे विविध प्रकार कोणते ?
✅ म्युचुअल फंड मध्ये आपण कशाप्रकारे गुंतवणूक करु शकतो ?
✅ आपल्या वयानुसार आणि भविष्यातील गरजेनुसार गुंतवणूक कशी करावी ?
✅ कोणत्या प्रकारच्या म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवणूक करावी ?
✅ SIP / STP / SWP म्हणजे काय व त्याचा योग्य वापर कसा करावा ?

Picture
Course 3 -
Formula to select best EQUITY Mutual Funds
Equity mutual fund हे तुलनेने चांगला रिटर्न्स देणार आणि शेअर मार्केट पेक्षा सुरक्षित असा म्युच्युअल फंड चा प्रकार आहे.
✅ Equity mutual fund म्हणजे काय ?
✅ ते कसे काम करतात?
✅ या प्रकारच्या म्युच्युअल फंडस् मध्ये का गुंतवणूक करावी?
✅ आणि बेस्ट Euity mutual fund शोधण्याचा फॉर्म्युला

Picture
Course 4 -
How to evaluate best DEBT Mutual Funds
Debt म्युच्युअल फंड हा कमीत कमी जोखमीमध्ये नियमित उत्पन्नाची अपेक्षा ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक उत्तम मार्ग आहे.

✅ Debt Mutual Funds म्हणजे काय ?
✅ या प्रकारच्या म्युच्युअल फंडस् मध्ये का आणि कोणी गुंतवणूक करावी?
✅ बेस्ट Debt Mutual Funds शोधण्याचा फॉर्म्युला
✅ घर/जमीन घेणे, रिटायरमेंट फंड तयार करणे किंवा मुलांच्या शिक्षणासाठी पैसा जमा करणे या उद्दिष्टांसाठी Debt फंड कसे कामी येतात ?
✅ संपूर्ण पोर्टफोलिओ मध्ये समतोल आणि सुरक्षा पुरविण्यासाठी Debt फंडस चा वापर कसा करावा ?

Picture
Course 5 -
Mutual Funds NFO (New Fund Offer) Analysis
जेव्हा एखादे फंड हाऊस प्रथमच त्यांचे म्युच्युअल फंडस् बाजारात घेऊन येते किंवा म्युच्युअल फंड च्या माध्यमातून एखाद्या नवीन थीम साठी नव्याने फंड उभा केला जातो तेव्हा त्याला न्यू फंड ऑफर (NFO) असे म्हणतात.
✅ New Fund Offer (NFO) म्हणजे काय ?
✅ या प्रकारच्या म्युच्युअल फंडस् मध्ये का आणि कोणी गुंतवणूक करावी?
✅ NFO मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कोणती काळजी घेतली पाहिजे ?
✅ NFO चे एनालिसिस करण्याची योग्य पद्धत

Picture
Course 6 -
Retirement Planning With Mutual Funds
म्युच्युअल फंड हा काही गुंतवणुकीच्या मार्गांपैकी एक आहे जो महागाईवर मात करू शकतो. त्यामुळे म्युच्युअल फंडाला आपल्या निवृत्तीच्या नियोजनाचा केंद्रबिंदू बनवायला हवा. दीर्घकाळात, म्युच्युअल फंड उत्कृष्ट परतावा देतात आणि तुमच्या Retirement नंतरच्या गरजांसाठी निधी तयार करण्यात मदत करतात.
✅ Retirement Planning करताना Calculation कसे करावे ?
✅ Mutual Fund आणि Retirement Planning
✅ म्युच्युअल फंड च्या मदतीने Retirement Planning कशी करायची ?

FreE CALCULATOR SHEETS

Picture
या कोर्सेस सोबत काही सोपे एक्सेल/गुगल शीट calculators पण देण्यात आलेले आहेत. या शीटस मध्ये आपण १०-१५ मिनिटांतच खाली दिलेल्या गुंतवणुकींबद्दल प्रश्नांचा पूर्ण एनालिसिस करू शकता -

✅ आपल्या घराचा एकंदर जमाखर्च
✅ आपात्कालीन बाबींसाठी किती पैसे राखून ठेवावे ?
✅ दरमहिना बचत किती असावी ?
✅ वैयक्तिक जीवन विमा आणि मेडिक्लेम विमा किती असावा ?
✅ आपल्याला ज्या वर्षी रिटायर व्हायचे आहे त्यानुसार आता किती गुंतवणूक करावी ?
✅ अनेक म्युच्युअल फंडस पैकी योग्य फंड निवडण्याचा फॉर्म्युला

Special offer price !

₹499/- + GST ONLY
​
One time price, Life time access !


ही ऑफर एकदाच ! पुन्हा कधीही नाही !

​​BOOK NOW @₹ 499 /- ONLY


नेटभेट म्युच्युअल फंड मार्गदर्शन कोर्स शिकलेल्या
​
विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया

Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
Picture
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • help
  • Images
  • Smart Parenting Series Thank You
  • Workshop How to Build Great Social Skills Thank You
  • Yoga Live Batch
  • 15 Days Body Transformation Challenge
  • Sales Smart Series Thank You
  • Smart Communication Series Thank You
  • 15 Days Yoga Challenge