स्वानंदासाठी संगीत
Music Learning & Appreciation

कित्येकदा मनात येतं की स्वतःसाठी का होईना थोडंसं गाता यायला पाहिजे. मनात असूनही वेगवेगळ्या कारणांमुळे बऱ्याच जणांचं गाणं शिकण्याचं स्वप्न हवेत विरून जातं. अशा सर्वांसाठी घेऊन येत आहोत घरबसल्या गाणं शिकण्याची सुवर्णसंधी - "स्वानंदासाठी संगीत"
मोफत ! ऑनलाईन ! मराठीतून ! Live 

18 August 2023 | 9:00 PM
book your seat now ! free !
Trainers :

सावनी आणि संतोष घाटपांडे 
सावनी - २० वर्षांहून अधिक शास्त्रीय आणि सुगम गायनाचे शिक्षण , विविध रंगमंचीय कार्यक्रमांमधून गायन , नवोदितांना गाणे शिकवण्याची विशेष हातोटी 
​
संतोष - वयाच्या ६ व्या वर्षापासून शास्त्रीय संगीताचे शिक्षण, सर्टिफाइड प्रॅक्टिसिंग music therapist, visiting faculty at MIT World Peace University ​

​
ही कार्यशाळा कोणासाठी ?
- गाणं अजिबात न येणाऱ्या पण  शिकण्याची ईच्छा मनात असणाऱ्या सर्वांसाठी 
- स्वतःच्या आनंदासाठी गाणे शिकावे असे वाटणाऱ्या सर्वांसाठी 
- कोणत्याही वयोगटासाठी ​
आजच नेटभेटच्या या मोफत ऑनलाईन कार्यशाळे मध्ये सहभागी व्हा.​

  • Date - 18 August 2023
  • Time - 9.00 PM
  • No recording / No Replay / Only Live session
BOOK YOUR SEAT NOW ! fREE !
रजिस्ट्रेशन केल्यानंतर  माहिती ईमेल द्वारे पाठविण्यात येईल. 
​
​हा ऑनलाईन लाईव्ह कोर्स मराठी बांधवांना पूर्णपणे मोफत मिळणार आहे.  तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या. 

आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.

खूप खूप धन्यवाद ! 


टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
​www.netbhet.com
BOOK YOUR SEAT NOW ! FREE !
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • Link Page
  • Knee