Music Therapy Masterclass

4 Days FREE Online Live Training
​

संगीतोपचार Music Therapy ची ताकद ओळखा, वापरून पहा आणि इतरांना सांगा ! 
Transforming Lives through Melodic Healing

​
( संगीताचे तांत्रिक ज्ञान असण्याची आवश्यकता नाही )
7 August 2023 | 9:00 PM
book your seat now ! Free !
- ही कार्यशाळा  मराठी भाषेमधून, मोफत आणि संपूर्णपणे ऑनलाइन स्वरूपाची असणार आहे
- 7 August ते 10 August 2023,  रोज संध्याकाळी 9:00 PM ते 10:00 PM  वाजता LIVE  सेशन होईल.  


​BOOK YOUR SEAT NOW ! FREE !

Music Therapy MasterClass 🎺🎻🎶🎷🎼​

🙏 नमस्कार मंडळी,

मनाला आनंद देणारी संगीताची ताकद आपल्याला माहित आहेच , पण अनेक मानसिक, भावनिक आणि शारीरिक आजारांवर उपचार म्हणून देखील संगीत हे एक प्रभावशाली माध्यम आहे हे आपल्याला ठाऊक आहे का ?
परदेशात ही उपचार पद्धती सर्रास वापरली जाते आणि भारतातही मूळ धरत आहे.

जर तुम्हालाही
👉 या नव्या उगवत्या उपचारपद्धतीबद्दल जाणून घ्यायचे असेल ?
👉 स्वतःवर अथवा आप्तस्वकीयांवर उपचार करायचे असतील
👉 किंवा या वेगळ्या वाढत्या क्षेत्रात करिअर करायचे असेल ?
तर नेटभेटच्या या पाच दिवसीय विनामूल्य कार्यशाळेत अवश्य सहभागी व्हा !

​BOOK YOUR SEAT NOW ! FREE !

👉 Netbhet Music Therapy MasterClass (संगीतोपचार कार्यशाळा) मध्ये का सहभागी व्हावे ?

🎵 संगीताची Healing Power अनुभवण्यासाठी

🎵 संगीताचा विविध उपचार पद्धतीसाठी कसा वापर केला जाऊ शकतो याची शास्त्रीय माहिती मिळवण्यासाठी

🎵 वैयक्तिक वापर - तणाव, चिंता, नैराश्य, निद्रानाश , मधुमेह अशा आजारांवर स्वतःवर उपचार करण्यासाठी

🎵 संगीतोपचार या क्षेत्रात नव्या करिअर संधीकरीता स्वतःला तयार करण्यासाठी

🎵 आपल्यासारख्या इतर हजारो अनेक संगीतप्रेमींसोबत एक नवा अभ्यास शिकण्यासाठी

🎵 या विषयांशी संबंधित प्रश्नांवर तज्ज्ञांकडून उत्तरे मिळविण्यासाठी ​

Picture

👉 ही कार्यशाळा कोणासाठी ?

१. संगितावर प्रेम असणार्‍या आणि संगितातीत उपचार शक्तीबद्दल अभ्यास करु इच्छिणार्‍या प्रत्येकासाठी.

२. स्वतःसाठी आणि इतरांसाठी संगिताच्या मदतीने परिवर्तन इच्छिणार्‍या प्रत्येकासाठी.

३. संगित क्षेत्रामध्ये करिअरसाठी पर्याय शोधत असणार्‍या प्रत्येकासाठी.

​४. संगित शिक्षक, मानसशास्त्रज्ञ, योगा प्रशिक्षक, होम मेकर्स आणि मेडीकल क्षेत्रातील प्रोफेशनल्ससाठी
( संगीताचे तांत्रिक ज्ञान असण्याची आवश्यकता नाही )
​BOOK YOUR SEAT NOW ! FREE !
ही चार दिवसांची ऑनलाईन कार्यशाळा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच प्रत्येक सेशनचे रेकॉर्डिंग पुढील २४ तासांसाठी उपलब्ध असेल. 

रजिस्ट्रेशन केल्यांनतर लगेचच व्हाट्सअँप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी लिंक दिसेल , त्यावर क्लिक करून आमच्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये समाविष्ट व्हा. पुढील सर्व माहिती, live क्लास च्या लिंक आणि प्रश्नोत्तरे व्हाट्सअँप ग्रुप मध्येच पाहता येतील. 

आपल्या संगीतप्रेमी मित्रमंडळी आणि सोशल मिडीया मधील मित्रांसोबत या कार्यशाळेची माहिती जरूर शेअर करा आणि ५ दिवसांच्या सांगीतिक प्रवासाचा एकत्र आनंद घ्या !

अधिक माहितीसाठी संपर्क करा -  ९०८ २२० ५२५४ / ९९३ ०९३ ६०५० (WhatsApp only) / admin@netbhet.com

Thank you !

​Happy Learning !

टीम नेटभेट 
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स 
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • Link Page
  • Knee