तुमच्या जीवनात शांती, ऊर्जा आणि मानसिक स्थिरता आणण्यासाठी एक अद्वितीय कार्यशाळा! मुद्रांच्या सामर्थ्याने तुमचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य सुधारण्याची संधी!
🗓️ Date - 29 December 2024 🕦 Time - 11.00 AM To 1:00 PM 👉Fees - ₹499 + GST (Live Only) ₹699 + GST (Live + Recording) 🎯 कार्यशाळा कोणासाठी ? प्रत्येकासाठी उपयुक्त! या कार्यशाळेतून तुम्हाला तुमच्या शरीरातील ऊर्जा संतुलन कसे साधायचे, मानसिक ताण-तणाव कसा दूर करायचा, आणि शांत मन कसे मिळवायचे याचे प्रशिक्षण मिळेल. |
🌿 कार्यशाळेचे वैशिष्ट्य -
✅ प्राचीन मुद्रा तंत्रज्ञान शिकून शरीरातील उर्जा संतुलित करा. ✅ हस्तमुद्रा आणि पंचतत्व यांचा परस्पर संबंध याबद्दल मूलभूत माहिती ✅ ताणतणाव आणि चिंतेपासून मुक्ती मिळवा. ✅ मनाची शांतता आणि ध्यानक्षमतेचा विकास साधा. ✅ ह्रदय, फुप्फुसे, आणि पचन संस्थेचे आरोग्य सुधारण्यासाठी विशेष मुद्रा. ✅ आत्म-विश्वास वाढवण्यासाठी प्रभावी मुद्रा. ✅ निद्रा समस्या, शारीरिक वेदना आणि मानसिक असंतुलन यांवर उपाय. |
या ऑनलाईन कोर्सचे सर्व सेशन्स ZOOM MEETING च्या माध्यमातून होतील. हि फक्त लाईव्ह कार्यशाळा त्यामुळे आहे याचे रेकॉर्डिंग उपलब्ध असणार नाही. रजिस्ट्रेशन केल्यानंतर याबद्दल माहिती ईमेल द्वारे पाठविण्यात येईल.
आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !