तणावमुक्तीसाठी संगीतोपचार !
दैनंदिन आयुष्यातील तणाव, चिंता आणि मानसिक अस्वस्थता कमी करण्यासाठी संगीताचा वापर कसा करावा याबद्दल मार्गदर्शन करणारी विशेष कार्यशाळा!
( संगीताचे तांत्रिक ज्ञान असण्याची आवश्यकता नाही )
|
□ - 19 September, 2025
⏰ - 8:00 PM
⏳ - 2 Hours 30 Min
▶ - Live Training
|
|
🎵 तणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी म्युसिक थेरपी चा वापर आपल्या दैनंदिन जिवनात कसा करावा
🎵 संगीताची Healing Power अनुभवण्यासाठी 🎵 भारतीय राग, मंत्र आणि निसर्गध्वनींचा तणाव कमी करण्यातील उपयोग |
🎵 संगीतिक ध्यानाचा थेट अनुभव – मनाला शांती आणि रिलॅक्सेशनसाठी
🎵 तणावमुक्तीसाठी संगीत हा नैसर्गिक उपाय कसा आहे याबद्दल मार्गदर्शन 🎵 तज्ज्ञांकडून आपल्या प्रश्नांची उत्तरे |
