Music Therapy
संगीतोपचार प्रशिक्षण वर्ग !
4 Days FREE Online Live Training
संगीतोपचार Music Therapy ची ताकद ओळखा, वापरून पहा आणि इतरांना सांगा ! : Transforming Lives through Melodic Healing
( संगीताचे तांत्रिक ज्ञान असण्याची आवश्यकता नाही )
□ - 11 & 14 November, 2024
⏰ - 8:00 PM
⏳ - 1 Hour Everyday
▶ - Live Training
|
|
🎵 संगीताची Healing Power अनुभवण्यासाठी
🎵 संगीताचा विविध उपचार पद्धतीसाठी कसा वापर केला जाऊ शकतो याची शास्त्रीय माहिती मिळवण्यासाठी 🎵 संगीताचा विविध उपचार पद्धतीसाठी कसा वापर केला जाऊ शकतो याची शास्त्रीय माहिती मिळवण्यासाठी |
🎵 संगीतोपचार या क्षेत्रात नव्या करिअर संधीकरीता स्वतःला तयार करण्यासाठी
🎵 आपल्यासारख्या इतर हजारो अनेक संगीतप्रेमींसोबत एक नवा अभ्यास शिकण्यासाठी 🎵 या विषयांशी संबंधित प्रश्नांवर तज्ज्ञांकडून उत्तरे मिळविण्यासाठी |