मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी संगीतोपचार
मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी संगीत कसे उपयोगी ठरू शकते हे शिकवणारी विशेष कार्यशाळा !
मोफत ! ऑनलाईन ! मराठीतून ! Live
14 June 2024 | 8:00 PM
मोफत ! ऑनलाईन ! मराठीतून ! Live
14 June 2024 | 8:00 PM
नमस्कार मित्रांनो,
आपली मुलं फक्त शैक्षणिक स्तरावरच नाही तर इतर विविध कौशल्यांमध्येही हुशार असावीत अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. सृजनशील मुले उज्वल भविष्य घडवू शकतात. मुलांमध्ये वयवर्षे ० ते १० या काळामध्ये मेंदूचा विकास झपाट्याने होत असतो याच वयात त्यांची आकलन क्षमता सुधारत असते. जेव्हा या काळात मेंदूच्या विकासासाठी संगीत हे साधन वापरले तेव्हा संशोधनाने मुलांच्या IQ, EQ, SQ इ. मानकांमध्ये मोठ्या सुधारणा दर्शवल्या आहेत. नेटभेट तर्फे आयोजित या खास कार्यशाळेमध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासात संगीताची भूमिका समजून घेऊया सोप्या पद्धतीने लागू करता येतील अशा ऍक्टिव्हिटीज च्या मदतीने ! 🗓️ Date - 14 June 2024 🕒 Time - 8:00 PM |
या ऑनलाइन कार्यशाळेमध्ये तुम्ही काय शिकाल?
|
हि कार्यशाळा कोणासाठी?१. 0-10 वर्षे वयोगटातील मुलांचे पालक, आजी-आजोबा, शिक्षक
२. अशा सर्व लोकांसाठी ज्यांना पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी स्वारस्य आहे. |
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. (All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances) |