NETBHET ELEARNING SOLUTIONS PRESENTS
​महिला दिन स्पेशल - महिलांच्या आरोग्यसाठी संगीतोपचार
महिलांमध्ये उद्भवणाऱ्या आजारांवर उपचार करण्यासाठी संगीताचा उपचारात्मक उपयोग कसा केला जाऊ शकतो याबद्दल मार्गदर्शन करणारी कार्यशाळा !

ऑनलाईन ! मराठीतून ! Live !

8 March 2024 | 8:00 PM
BOOK NOW @₹ 99 + GST ONLY /-

संगीत आपल्या आयुष्यामध्ये फार महत्वाची भूमिका बजावते. तणावमुक्तीसाठी, मनोरंजनासाठी किंवा मनःशांती मिळवण्यासाठी आपण संगीत, गाणी छंद म्हणून ऐकतो. महिलांमधील आरोग्याच्या दृष्टीनेसुद्धा संगीताचे विशिष्ट फायदे आहेत. ते  कोणते ? याबद्दल मार्गदर्शन करणारी एक विशेष कार्यशाळा महिला दिना निमित्त आम्ही नेटभेट तर्फे खास महिलांसाठी आयोजित केली आहे.

या कार्यशाळेमध्ये आपण तणाव, उच्चरक्तदाब, मधुमेह आणि PCOD, हार्मोनल असंतुलन, थायरॉईड, मासिक पाळीच्या समस्या आणि इतर अनेक समस्यांवर उपचार करण्यासाठी संगीताचा उपचारात्मक उपयोग कसा केला जाऊ शकतो याबद्दल शिकणार आहोत. शिवाय आपले तज्ञ मार्गदर्शक महिलांनी आपल्या दैनंदिन आयुष्यात संगीत कसे समाविष्ट करावे याबद्दल टिप्स सुद्धा देतील.

🗓️ Date - 8 March 2024
🕦 Time - 8.00 PM
👉Fees - ₹99 + GST (Live Only)
Picture
BOOK NOW @₹ 99 + GST ONLY /-
👉 कार्यशाळा कोणासाठी ?
- 13 ते 60 वयोगटातील महिला
- अशा महिला ज्यांना त्यांच्या आरोग्यामध्ये संगीताचे महत्त्व समजून घ्यायचे आहे

TRAINER

​Santosh Digambar Ghatpande 

Picture

​Certified Music Therapist, NLP Practitioner, ICF certified Life Coach, Competent Leader from Toastmasters International, Six Sigma Green Belt, ITIL, CS, LLB.
- Completed 18 months exhaustive Certification in Music Therapy (Music combined with studies of psychology and medicine), in 2012.

- Since 2012, achieved successful transformations in 4500+ Counselling assignments (Personal/Corporates) including executive Coaching, using Music as a medium to bring about positive changes.

- Visiting Faculty at MIT World Peace University

- Research Faculty at Children’s University, Gujrat for pre-natal Music Therapy

- Founder at “Anahat Music Therapy”, an organization specialized in Music Therapy Training, Consulting and Services

- Co-Founder at Music Café, Pune – one of its kind café serving curated music on its menu

- Trained 1500+ participants across India, USA, Australia, UAE to launch their career in the field of Music Therapy

- Conducted 1000+ Global Workshops

- 20 years of corporate experience in various leadership roles in the areas of Finance, IT, HR ​
BOOK NOW @₹ 99 + GST ONLY /-
या ऑनलाईन कोर्सचे सर्व सेशन्स ZOOM MEETING च्या माध्यमातून होतील. हि फक्त लाईव्ह कार्यशाळा त्यामुळे आहे याचे रेकॉर्डिंग उपलब्ध असणार नाही.  रजिस्ट्रेशन केल्यानंतर याबद्दल माहिती ईमेल द्वारे पाठविण्यात येईल. 
​
​आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.

खूप खूप धन्यवाद ! 


नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !​
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • Netbhet Life MBA 2.0
  • Netbhet AI Newsletter
    • Netbhet AI Newsletter
  • Untitled