झोपेच्या समस्यांवर औषधाविना उपचार!
तुम्हाला झोपेची समस्या आहे का ? झोपेची गोळी हे नक्कीच याचे उत्तर नाही हे आपण सगळेच जाणतो आणि म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत ही विशेष मार्गदर्शनपर कार्यशाळा. संगीत उपचार, हस्तमुद्रा, मंत्र , रंग, गंध अशा पंचसूत्री द्वारा आपण झोपेच्या समस्येवर कायमस्वरूपी मात करू शकतो ..तेही औषधाविना !
□ - 20 March, 2025
⏰ - 8:00 PM
⏳ - 1 Hour
▶ - Live Training
|
नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार साधारण ५२% भारतीयांना झोपेसंदर्भात अनेक समस्या आहेत. आणि त्याचे गंभीर शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम दिसतात. झोपेच्या कमतरतेचे ५ दुष्परिणाम:
✅ थकवा आणि ऊर्जा कमी होणे – दिवसभर आळस आणि कमजोरी जाणवते
✅ रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे – वारंवार सर्दी, ताप यासारखे आजार होण्याची शक्यता वाढते. ✅ मानसिक तणाव आणि चिडचिड – स्वभाव बदलतो आणि नैराश्य येऊ शकते. |
✅ स्मरणशक्ती आणि एकाग्रता कमी होणे – लक्ष केंद्रित करणे कठीण जाते.
✅ हृदयविकार आणि मधुमेहाचा धोका वाढतो – दीर्घकालीन आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे वेळीच यावर उपाय करणे गरजेचे आहे. |
यावर उपाय काय?
याचे च उत्तर आपण मिळवणार आहोत नेटभेट तर्फे आयोजित या विशेष विनामूल्य कार्यशाळेमध्ये ! तेव्हा नक्की सहभागी व्हा ! 👍
याचे च उत्तर आपण मिळवणार आहोत नेटभेट तर्फे आयोजित या विशेष विनामूल्य कार्यशाळेमध्ये ! तेव्हा नक्की सहभागी व्हा ! 👍