Microsoft Copilot 

तुमच्या रोजच्या कामांना दहा पट वेगाने, अधिक सोप्या आणि स्मार्ट पद्धतीने करण्यासाठी Microsoft Copilot वापरायला शिका! Word, Excel, PowerPoint, Outlook आणि इतर Microsoft apps मध्ये AI ची ताकद वापरून productivity वाढवा !
(AI, कोडिंग किंवा MS OFFICE चे ज्ञान असणे आवश्यक नाही)

□ - October 5, 2025
⏰ - 11:00 AM
⏳ - 3+ Hours
□ - Live Session
Picture
>> Microsoft Copilot ! Only ₹199/-
✅ Microsoft Copilot वापरून Word मध्ये reports, summaries आणि creative content काही सेकंदात तयार करा.

✅ Excel मध्ये गुंतागुंतीचे फॉर्म्युले, डेटा विश्लेषण (Data Analysis) आणि महत्त्वाची माहिती (Insights) मिळवण्यासाठी Copilot चा वापर करा.

✅ PowerPoint मध्ये professional presentations फक्त काही क्लिकमध्ये तयार करा.
✅ Outlook मध्ये ई-मेल लिहिण्याचा, व्यवस्थापनाचा आणि follow-ups चा वेळ वाचवा.

​
✅ Teams मध्ये मीटिंग्स summarize करा आणि next steps auto-generate करा.

​

✅ Copilot तुमची रोजची कामं कसं सोपी करू शकतं हे सगळं step-by-step शिका.
Workshop is on 5th October 2025 from 11 AM - 2 PM.

***Be Quick! Last few seats are remaining for this batch!***

खालील पैकी ज्या प्रश्नासाठी आपले उत्तर "होय" असे असेल तो चेक बॉक्स निवडा.

मला माझं रोजचं office work जलद आणि सोपं करायचं आहे.
मला professional presentations अधिक प्रभावी आणि कमी वेळात तयार करायच्या आहेत.​
मला Microsoft Copilot वापरून माझी productivity दुप्पट करायची आहे.
मला Excel मध्ये data analysis किंवा reports तयार करण्यासाठी लागणार वेळ वाचवायचा आहे.
 मला ई-मेल्स स्मार्ट पद्धतीने मॅनेज करायच्या आहेत.
​

मला Microsoft चे सर्व टूल्स जास्तीत जास्त प्रभावीपणे वापरायला शिकायचे आहेत.

जर तुम्ही वरीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर "होय / YES" असे दिले असेल तर नेटभेटच्या
Microsoft Copilot​​ या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये आपले स्वागत आहे.

>> Microsoft Copilot ! Only ₹199/-

हे सर्व शक्य आहे...

- तुम्ही Word मध्ये फक्त text prompt देऊन पूर्ण reports, letters किंवा summaries तयार करू शकता.
- Excel मध्ये complex formulas, pivot tables किंवा charts काही क्लिक्स मध्ये बनवू शकता.
केवळ एक वाक्य लिहून त्यानंतर त्यानंतर ५ मिनिटात संपूर्ण प्रेझेन्टेशन तयार करू शकता. 
- मोठमोठ्या PDF फाईल्स न वाचताही त्यातील हवी ती माहिती एका मिनिटात मिळवू शकता. 
- Outlook मध्ये ई-मेल communication simplify आणि organize करू शकता.


 नेटभेटच्या Microsoft Copilot या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये हे "सहज" शक्य आहे.
​
>> Microsoft Copilot ! Only ₹199/-
आजच आपली जागा राखून ठेवा आणि रु.९००० पर्यंतच्या मूल्याचे बोनसेस मिळवा ! 

या प्रशिक्षणामध्ये काय शिकायला मिळेल ?

Picture

  • Microsoft Copilot म्हणजे काय आणि ते कसे काम करते
  • Word, Excel, PowerPoint, Outlook, Teams मध्ये Copilot चा प्रॅक्टिकली वापर
  • Data analysis, presentation design आणि email management साठी Copilot tricks
  • तुमचं काम automate करण्यासाठी step-by-step demos
  • AI prompts लिहिण्याच्या योग्य पद्धती (Prompt Engineering Basics)
  • Productivity दुप्पट करण्यासाठी smart hacks आणि shortcuts
  • Business, teaching आणि freelancing साठी Copilot चा प्रभावी वापर
  • Future of work: AI + Microsoft tools चा एकत्रित उपयोग
>> Microsoft Copilot ! Only ₹199/-

आजच नोंदणी करणाऱ्या प्रशिक्षणार्थीना बोनस मिळविण्याची संधी ! 

Bonus 1
🤖 - 3 Months Complementary Access to Learn 25 AI Tools For Productivity
Bonus 2
🍌 - 3 Months Complementary Access to Google Nano Banana
 
Bonus 3
💡 - 3 Months Complementary Access to ​AI For MS Office
>> Microsoft Copilot ! Only ₹199/-

Certificate of participation - Microsoft Copilot !

Picture
>> Microsoft Copilot ! Only ₹199/-

ही कार्यशाळा कुणासाठी आहे ?

ही कार्यशाळा अशा सर्वांसाठी आहे ज्यांना Microsoft Copilot वापरून सर्व Microsoft टूल्स वर प्रभुत्व मिळवायचं आहे आणि आपली उत्पादकता वाढवायची आहे.
👉 Office professionals
👉 Data analysts आणि managers
👉 Teachers आणि trainers
👉 Freelancers 
👉 Entrepreneurs
👉 Students
👉 Data Analysts & Data Management
👉 कोणीही ज्यांना Microsoft apps मध्ये AI smart पद्धतीने वापरायला शिकायचं आहे. 
>> Microsoft Copilot ! Only ₹199/-

आपल्या मार्गदर्शकाबद्दल थोडक्यात माहिती -

Picture
या कोर्सचे प्रशिक्षक श्री. सलिल सुधाकर चौधरी हे "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स"चे संस्थापक आहेत.
सिम्बिऑसिस युनिव्हर्सीटी मधून त्यांनी जनरल मॅनेजमेंट या विषयामध्ये एमबीए पुर्ण केले आहे. त्याचसोबत १४ वर्षांचा कॉर्पोरेट मधील सेल्स, सर्वीस, मार्केटिंग, ऑपरेशन्स, बिझनेस डेवलपमेंट या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स इंडीया लिमिटेड, गोदरेज अँड बॉइस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.
पर्सनल फायनांस, Long Term Investing , Mutual Fund Investing ,ऑनलाईन बिझनेस, डीजीटल मार्केटींग या विषयांमध्ये ते तज्ञ आहेत. या विषयावरील अनेक ट्रेनिंग (कार्यशाळा) मध्ये ते शिकवितात आणि मार्गदर्शन करतात.आता पर्यंत 5,000 हून अधिक मराठी बांधवांनी सलिल सुधाकर चौधरी यांच्या ट्रेनिंगचा प्रत्यक्ष फायदा घेतला आहे. तसेच 80,000 हून अधिक लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत.​
>> Microsoft Copilot ! Only ₹199/-
​1. कार्यशाळा कधी आहे?
ही कार्यशाळा दिनांक ५ ऑक्टोबर २०२५​ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. 
2. हि कार्यशाळा LIVE आहे कि Pre-recorded ?
ही कार्यशाळा LIVE असणार आहे. 
​3. मला तीन तासात विषय समजेल का ?
होय. तीन तासात हा विषय समजेल. ही कार्यशाळा अशा पद्धतीने डिझाइन केली आहे की तुम्हाला फक्त ३ तासांत Microsoft Copilot चे महत्वाचे फिचर्स, वापराचे सोपे स्टेप्स आणि प्रॅक्टिकल डेमो मिळतील.
4. कार्यशाळेसाठी काही वयोमर्यादा आहे का?
नाही, या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांपासून वर्किंग प्रोफेशनल्स, गृहिणी, व्यावसायिक कोणीही सहभागी होऊ शकते. ​
5. या कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मला मिळेल का ? 
नाही, हि कार्यशाळा फक्त LIVE असणार आहे, त्याचे रेकॉर्डिंग उपलब्ध करून दिले जाणार नाही. 
6. मला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही, दुसरा पर्याय आहे का ?
होय.  अधिक माहितीसाठी आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करा किंवा [email protected] वर ईमेल करा. 
आजच नोंदणी करा ! भेटूया ऑनलाईन कार्यशाळेत !
>> Microsoft Copilot ! Only ₹199/-
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2024 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture