Money Blocks Gone with EFT Tapping
EFT टॅपिंग च्या मदतीने तुमचे पैशा संबंधिचे अडथळे अगदी सहजपणे दूर करा !
तीन दिवसांची LIVE कार्यशाळा ! EFT Tapping — एक सोपी पण अत्यंत प्रभावी टेक्निक जी पैशांबद्दलची भीती, अपराधभावना आणि ताणतणाव दूर करण्यात मदत करते आणि समृद्धीचा दरवाजा उघडते. तुमच्या शरीरावरील काही "ऊर्जा बिंदू" वर टॅप करून तुम्ही नकारात्मक भावना आणि भावनिक ब्लॉक्स नष्ट करू शकता !
|
□ - April 20th To 22nd, 2026
⏰ - 8:30 PM
⏳ - Everyday 1 Hours
□ - Live Sessions
|
नेटभेटच्या या तीन दिवसीय LIVE कार्यशाळेमध्ये सहभागी व्हा आणि अनुभवा -
|
✅ नकारात्मक भावनांपासून स्वातंत्र्य
✅ निगेटिव्ह परिस्थितीतही आनंदी राहण्याची ताकद ✅ मजबूत Money Mindset ✅ शांत आणि रिलॅक्स मन |
✅ टॉक्सिक लोकांपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्याची क्षमता
✅ जास्त धैर्य आणि आत्मविश्वास ✅वाढलेली Self Worth |