money mindset 

सात दिवसांची Live Money Mindset Online कार्यशाळा !
​

मोफत ! ऑनलाईन ! मराठीतून ! Live !
​

 3 December 2021 TO 9 December 2021  | 8:15 PM To 9:00 PM
नमस्कार मित्रहो,

या ७ दिवसांच्या लाईव्ह परिवर्तन घडवून आणणार्‍या कार्यशाळेचे मुख्य लक्ष्य पैसा आणि संपत्ती बद्दल तुमच्या मनातील जूने पॅटर्न्स बदलण्यासाठी मदत करणे हे आहे. Money Mindset या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये मध्ये अनेक टूल्स, पध्दती आणि टेक्निक्स समाविष्ट आहेत ज्या वापरून तुम्ही मनाला स्वतंत्र आणि सशक्त बनवू शकता.

या कोर्स मध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत ?

१. पैशाबद्दलच्या आजपर्यंतच्या सर्व नकारात्मक धारणांना काढून टाकणे.
२. पैशांच्याप्रती उत्साही आणि सकारात्मक विचार प्रक्रिया सुरु करणे.
३. दररोज शक्तीशाली मनी मेडीटेशन.
४. अद्ययावत Money Manifestation टेक्निक्स आणि टूल्स.
५. अद्ययावत विषेश पध्दतीने नियम बध्द केलेले Money Affirmations.

ही ऑनलाईन कार्यशाळा कोणासाठी?


१. ज्यांना त्यांच्या सर्वोच्च क्षमतेपर्यंत पोहचण्याची इच्छा आहे.
२. ज्यांच्या मनात काही नकारात्मक धारणा किंवा अडथळे आहेत.
३. ज्यांना वाटत काहीही केलं तरी पैसा त्यांच्याजवळ टिकत नाही.
४. ज्यांच्याकडून अनावश्यक पैसे वाया जातात किंवा अनावश्यक कारणांमुळे पैसे खर्च होतात.
५. ज्यांचे पैशाचे स्त्रोत(व्यवसाय, संपत्ती) कोणतेही कारण नसताना ठप्प झाले आहेत.
६. अशा लोकांसाठी जे त्यांच्या आत्ताच्या आर्थिक परिस्थितीमुळे दुखी आणि तणावात आहेत.
७. अशा लोकांसाठी जे त्यांची पैशाच्या आणि संपत्तीच्या बाबतीतील स्वप्न पूर्ण करण्यासाठी असमर्थ आहेत.
८. अशा सर्व लोकांसाठी ज्यांना पैसा, यश यांच्या मदतीचे आनंदी व्हायचे आहे, ज्यांचे स्वप्न स्वतःच्या पायावर पैसा आणि श्रीमंती मिळवण्याचे आहे.

या कार्यशाळे नंतर तुम्ही कोणते बदल अनुभवाल ?

१. तुम्ही पैसा आणि संपत्ती आकर्षीत करू शकाल.
२. तुमच्या मनातील सर्व नकारात्मक धारणा आणि पॅटर्न नष्ट होतील.
३. तुम्ही तुमचे प्रत्येक काम सहजपणे आणि आनंदाने करु शकाल.
४. पैसा आणि श्रीमंतीच्या संधी तुमच्याकडे आकर्षित होतील.
५. पैशाचा प्रवाह तुमच्या जिवनात निरंतर राहील आणि तुम्ही समृद्ध व्हाल.
Trainer :
वृंदा आचार्य (सर्टीफाईड law of attraction ट्रेनर)
​
Picture
रजिस्ट्रेशन केल्यानंतर माहिती ईमेल द्वारे पाठविण्यात येईल.
​
​हा ऑनलाईन लाईव्ह कोर्स मराठी बांधवांसाठी सर्वांना समजेल अशा सोप्या मराठीमध्ये असणार आहे. तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या.

आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.

खूप खूप धन्यवाद !

​
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
Learn.netbhet.com
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • help
  • Images