आठवड्याला केवळ १५ मिनिटे देऊन, कोणताही चार्ट न वाचता, कोणतेही सॉफ्टवेअर न वापरता, कंपनीचा अभ्यासही न करता आणि मुख्य म्हणजे कोणताही Buy/Sell निर्णय स्वतः न घेता केवळ काही नियमांच्या आधाराने शेअर मार्केट मध्ये चांगला नफा कमवा !
( ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीचे पूर्वज्ञान असणे गरजेचे नाही ! )
□ - January 11, 2025
⏰ - 7:00 PM
⏳ - 3+ Hours
□ - Live Session
|
✅ अनेक मोठे गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स बाजाराच्या गतीचा फायदा घेतात. आपणही त्याच गतीचा फायदा घेऊन चांगला परतावा मिळवू शकतो.
✅ या स्ट्रॅटेजी मध्ये स्वतः अभ्यास करून निर्णय घेण्याची गरजच नाही. नियमबद्ध स्ट्रॅटजी असल्याने नियमाने सांगितले स्टॉक घ्या तर घ्यायचा , नियमाने सांगितले स्टॉक विका तर विकायचा. ✅ किचकट चार्ट्स वाचण्याची गरज नाही, कंपनीचे Annual Reports वाचण्याची गरज नाही. एवढंच काय कंपनीचे नावही माहिती असण्याची गरज नाही. |
✅ दर आठवड्याला केवळ १५ मिनिटे (शनिवारी किंवा रविवारी देखील चालेल !) देऊन ही स्ट्रॅटजी वापरता येणे शक्य आहे.
✅ भावनेला बिलकुल थारा नसल्यामुळे या भावनाधिन होण्याचे आणि पैसे गुंतून राहण्याचे प्रमाण नगण्य आहे. ✅ कोणत्याही एका शेअरवर भर नसून संपूर्ण पोर्टफोलिओ साठी ही स्ट्रॅटेजी आहे त्यामुळे एखाद्या शेअर मध्ये नुकसान झाले तरी संपूर्ण पोर्टफोलिओ एकत्रित नुकसान देत नाही. |