microsoft office expert

 मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत शिका
आणि कामाच्या ठिकाणी Microsoft Office आत्मविश्वासाने वापरा !
सोप्या मराठी भाषेतून !
​​​BOOK NOW @₹ 699 /- + GST ONLY

​👉 
तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट येत नसल्यामुळे कामाच्या ठिकाणी मागे पडत आहेत का?
👉 मायक्रोसॉफ्ट ऑफिस बद्दल माहिती नसल्यामुळे इंटरव्ह्यू  पास करणं कठीण होतंय का ?
👉 मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट चे शॉर्टकट्स, ऍडव्हान्स फीचर्स माहित नसल्यामुळे प्रोडक्टिव्हिटी कमी होतेय का?
👉 इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या भरमसाठ व्हिडीओज मुळे नक्की काय शिकायचं, कुठून सुरुवात करायची यामध्ये गोंधळ होतोय का?

म्हणूनच, आम्ही नेटभेट तर्फे घेऊन आलो आहोत वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट मधील उपयुक्त टूल्स (Tools), सेटिंग्स (Settings and Customisations) आणि अप्लिकेशन्स (Applications) शिकवणारा या तीन ऑनलाईन कोर्सेसचा संच ! आपल्या समजेल अशा सोप्या मराठी भाषेमधून !
Picture
​​BOOK NOW @₹ 699 /- + GST ONLY


​या कोर्सचे मुख्य फायदे

Picture
✅ वर्ड व्यावसायिक दर्जाचे डॉक्युमेंट्स, लेटर्स , प्रोजेक्ट रिपोर्ट्स , रेझ्युमे तयार करण्यासाठी वापरले जाते.

✅ एक्सेल टूल्स, फंकशन्स आणि फीचर्स कंपनीच्या बुककीपिंग, रेकॉर्ड-मेन्टेनिंग अशा विविध विविध आर्थिक ऑपरेशन्समध्ये मदत करतात.

✅ कॉलेजमध्ये प्रोजेक्ट सादर करताना , बँकेमध्ये व्यवसायासाठी लोन मागताना, बिझनेस मध्ये इन्वेस्टमेंट मागताना, कस्टमर्सना आपले उत्पादन आणि सेवा समजावून सांगताना, कॉन्फरन्स मध्ये बोलताना, मीटींग्जमध्ये आपले मुद्दे मांडताना सर्वच ठीकाणी आपल्याला पॉवरपॉईंटची साथ हवी असते.

✅ स्वत:च्या वेळेनुसार आणि सोयीनुसार शिकता येते.

✅ स्वत:ला योग्य वाटेल त्या वेगाने शिकता येते.

✅ कमी खर्चात आणि तरीही नीट समजेल असे शिक्षण.

✅ संगणक नसेल तर मोबाईल फोन वर देखील शिकता येते.
​​BOOK NOW @₹ 699 /- + GST ONLY

हा कोर्स कोणासाठी आहे?

Picture
​​BOOK NOW @₹ 699 /- + GST ONLY
✅ ​हा कोर्स त्या सर्वांसाठी आहे ज्यांनी थोडेफार एक्सेल, वर्ड,पॉरपॉईंट हाताळलेले आहे आणि आता पुढच्या पातळीवर जाऊ इच्छित आहेत.
✅ ज्यांना आपल्या करीअरची सुरुवात करायची आहे अशा तरुणासाठी  हे कोर्स आहेत.
✅ तसेच ज्यांना आपल्या नोकरीमध्ये प्रगती करायची आहे अशांसाठी देखील हे कोर्स आहेत. 
✅ १५ ते ८५ वयोगटातील ज्यांना शिकण्याची इच्छा आहे अशा सर्वांसाठी  हे कोर्स आहेत.
✅ एकदाही पॉवरपॉईंट न हाताळलेल्या (बेगिनीर) पासुन पॉवरपॉईंट मध्ये एक्स्पर्ट बनू इच्छीणार्‍या सर्वांसाठी 
✅ सेल्स, सर्वीस, मार्केटींग, फायनान्स, बिझनेस या क्षेत्रात काम करणार्‍या सर्वांनाच हे  कोर्स उपयोगी ठरतील.

या संचामध्ये खालील कोर्सेसचा समावेश आहे -

Picture
Course 1 -
Microsoft Excel Expert
मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे जगभरातील बहुतांश कंपन्या किंवा व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे सॉफ्टवेअर आहे. एक्सेल टूल्स, फंकशन्स आणि फीचर्स कंपनीच्या बुककीपिंग, रेकॉर्ड-मेन्टेनिंग अशा विविध विविध आर्थिक ऑपरेशन्समध्ये मदत करतात. त्यामुळे एक्सेल करिअर च्या दृष्टीने किती महत्वाचे आहे याची कल्पना तुम्हाला आलीच असेल म्हणूनच आम्ही नेटभेट तर्फे घेऊन आलो आहोत Microsoft Excel मधील उपयुक्त फंक्शन्स (Functions), कीबोर्ड शोर्टकट्स (Key board Short Cuts) आणि Data Management tools शिकवणारा ऑनलाईन कोर्स

👉या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल ?
✅ Functions - Logical functions, Data Functions, Date and Time functions
Key board Short Cuts)
✅ Data Management Tools - Filter, Sort, conditional formatting, Pivot, Graphs and Charts, Vlookup, Hlookup etc.

Picture
Course 2 -
​Microsoft Word Excel
मायक्रोसॉफ्ट वर्ड हे सर्वात जास्त वापरले जाणारे वर्ड प्रोसेसर सॉफ्टवेअर आहे. हे व्यावसायिक दर्जाचे डॉक्युमेंट्स, लेटर्स , प्रोजेक्ट रिपोर्ट्स , रेझ्युमे तयार करण्यासाठी वापरले जाते शिवाय यामध्ये नवीन किंवा जुने डॉक्युमेंट्स मॉडिफाय करून सेव्ह करता येतात. त्यामुळे एक्सेल करिअर च्या दृष्टीने किती महत्वाचे आहे याची कल्पना तुम्हाला आलीच असेल म्हणूनच आम्ही नेटभेट तर्फे घेऊन आलो आहोत Microsoft Word मधील उपयुक्त टूल्स (Tools), सेटिंग्स (Settings and Customisations) आणि अप्लिकेशन्स (Applications) शिकवणारा ऑनलाईन कोर्स

👉 या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल ?
✅ Formatting Text and Pages
✅ Styles and Themes
✅ Creating beautiful Tables
✅ Images, Videos and Illustrations
✅ Language and Review Tools
✅ Sharing and Customisations
✅ Useful Extras

Picture
Course 3 -
Microsoft PowerPoint Expert
मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट हे एक असे प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर आहे जे वापरकर्त्यांना स्वतः टेक्स्ट, ग्राफिक्स, साऊंड, व्हिडिओस, हायपरलिंक्स वापरून आकर्षित प्रेसेंटेशन्स बनवण्यासाठी मदत करते शिवाय पॉवर पॉईंट वापरकर्त्यांना त्यामध्ये विविध इफेक्ट्स, स्लाईड शो एलिमेंट्स आणि अॅनिमेशन उपलब्ध करून देते. हि प्रेसेंटेशन्स प्रिंट केली जाऊ शकतात, लाईव्ह सेशन्समध्ये प्रेझेंट केली जाऊ शकतात आणि सादरकर्त्याद्वारे नेव्हिगेट केली जाऊ शकतात.

त्यामुळे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट करिअर च्या दृष्टीने किती महत्वाचे आहे याची कल्पना तुम्हाला आलीच असेल म्हणूनच आम्ही नेटभेट तर्फे घेऊन आलो आहोत Microsoft PowerPoint मधील उपयुक्त Tools and Techniques अगदी बेसीक प्रेझेंटेशन पासून सुरुवात करुन त्यात ट्रान्सीशन्स, अ‍ॅनीमेशन्स, व्हीडीओ ईत्यादी वापरुन अत्यंत प्रोफेशनल प्रेझेंटेशन कसे बनवायचे म्हणजेच अथ पासून ईती पर्यंत सर्व काही शिकवणारा ऑनलाईन कोर्स

👉 या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल ?
✅ पॉवरपॉईंट मधील सर्व टूल्सची ओळख
✅ थीम्स आणि टेम्प्लेट्स वापरुन प्रेझेंटेशन बनविणे
✅ स्वतःची वेगळी थीम बनविणे
✅ स्लाईड्स मध्ये अ‍ॅनीमेशन, ट्रान्झीशन, व्हीडीओ आणि ऑडीओ वापरणे
✅ पॉवरपॉईंट मधील इमेजेस एडीटींग टूल्स वापरणे
✅ सादरीकरण करताना उपयुक्त ठरणारे टूल्स आणि टेकनिक्स

Special offer price !

₹699/- + GST ONLY
​
ONE YEAR access !


ही ऑफर एकदाच ! पुन्हा कधीही नाही !

​​BOOK NOW @₹ 699 /- + GST ONLY

काही महत्वाचे प्रश्न 

1. मी हे पॅकेज विकत घेतल्यानंतर पाहयचे कसे ?
पॅकेज विकत घेतल्यानंतर आपणास १५ मिनिटात ईमेल येईल. त्यामध्ये नेटभेट मोबाईल अँप/वेबसाईट ची लिंक, लॉगिन आणि पासवर्ड पाठविण्यात येईल. त्यानुसार लॉगिन करून आपण कोर्स स्वरूपातील हे पॅकेज आणि त्यामधील विडिओ पाहू शकता. विडिओ आपण नेटभेट मोबाईल अप्लिकेशन किंवा नेटभेट वेबसाईटवर पाहू शकता. विडिओ ऑनलाईन असतानाच पाहता येतात, डाउनलोड करता येत नाहीत. 

2. मला Microsoft Office Experrt हे पॅकेज विकत घेण्याआधी काही प्रश्न आहेत. 
नक्कीच आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करू शकता किंवा admin@netbhet.com या ईमेल वर आपले प्रश्न पाठवू शकता. 

3. या पॅकेज मधून शिकत असताना काही प्रश्न असल्यास कसे विचारावे ?
प्रत्येक विडिओ च्या खाली प्रश्न विचारण्याची सोय आहे. तेथे आपले प्रश्न आपण विचारू शकता. 

4. मला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही, दुसरा पर्याय आहे का ?

होय.  अधिक माहितीसाठी आपण 9930936050 या क्रमांकावर Whatsapp करा किंवा admin@netbhet.com वर ईमेल करा. 

5. या पॅकेज मधील विडिओ मला किती दिवस पाहता येतील ?
सध्या Bestseller Books Guide हे पॅकेज एका वर्षासाठी (One Year Access) रुपये 299+ GST या किमतीत उपलब्ध आहे. 
​​BOOK NOW @₹ 699 /- + GST ONLY
श्री. सलिल सुधाकर चौधरी हे "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स", आणि "चौधरी ईंजिनिअरींग कंपनी" या व्यवसायांचे संस्थापक आहेत. 

सिम्बिऑसिस युनिव्हर्सीटी मधून त्यांनी जनरल मॅनेजमेंट या विषयामध्ये एमबीए पुर्ण केले आहे. त्याचसोबत १४ वर्षांचा कॉर्पोरेट मधील सेल्स, सर्वीस, मार्केटिंग, ऑपरेशन्स, बिझनेस डेवलपमेंट या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे. 

महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स इंडीया लिमिटेड, गोदरेज अँड बॉइस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.
​
ऑनलाईन बिझनेस, डीजीटल मार्केटींग या विषयांमध्ये ते तज्ञ आहेत. या विषयावरील अनेक ट्रेनिंग (कार्यशाळा) मध्ये ते शिकवितात आणि मार्गदर्शन करतात.आता पर्यंत 3,000 हून अधिक उद्योजकांनी सलिल सुधाकर चौधरी यांच्या ट्रेनिंगचा प्रत्यक्ष फायदा घेतला आहे. तसेच 75,000 हून अधिक लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत.
​
Picture

TOOLs explained by

Salil chaudhary

individual Course

Picture
​​BOOK NOW @₹ 399 /- + GST ONLY
Picture
​​BOOK NOW @₹ 399 /- + GST ONLY
Picture
​​​BOOK NOW @₹ 399 /- + GST ONLY
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Picture
 
  • help
  • Images
  • Smart Parenting Series Thank You
  • Workshop How to Build Great Social Skills Thank You
  • Yoga Live Batch
  • 15 Days Body Transformation Challenge
  • Sales Smart Series Thank You
  • Smart Communication Series Thank You
  • 15 Days Yoga Challenge