Mutual Fund For FINANCIAL FREEDOM !
म्युच्युअल फंड च्या मदतीने आपले निवृत्तीनंतरचे आयुष्य आर्थिकदृष्टया सुरक्षित करा ! या कार्यशाळेमध्ये सहभागी व्हा आणि म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून आपल्या निवृत्तीचे (Early retirement) नियोजन करण्याचा सोपा आणि प्रभावी मार्ग शिका!
( गुंतवणुकीचे पूर्वज्ञान असणे गरजेचे नाही ! )
□ - 22 March, 2025
⏰ - 7:00 PM
⏳ - 3 Hour
▶ - Live Training
|
✅ म्युच्युअल फंड च्या मदतीने तुमच्यासाठी योग्य असा retirement plan कसा बनवायचा ते शिका.
✅ विविध प्रकारचे म्युच्युअल फंड आणि दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी कोणते सर्वात योग्य आहेत ते समजून घ्या. ✅ स्मार्ट गुंतवणूक स्ट्रॅटेजि शोधा. - जोखीम कमी कशी करायची, परतावा कसा वाढवायचा आणि निवृत्तीनंतर स्थिर उत्पन्न कसे सुनिश्चित करायचे ते शिका. |
✅ योग्य नियोजनाने आपण 45 ते 55 मध्येही "आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र" म्हणजेच कामातून retire होऊ शकतो.
✅ तुमच्या निवृत्तीचे (Early Retirement) नियोजन आत्मविश्वासाने करा. - म्युच्युअल फंड च्या मदतीने Retirement planning कशी करायची याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या. |