मनाच्या आरोग्यासाठी संगीत !
मन शांत करण्यासाठी, ताण कमी करण्यासाठी, भावनिक समाधानासाठी आणि आपल्या मनाचे आरोग्य सुधारण्यासाठी संगीताचा वापर कसा करावा याबद्दल मार्गदर्शन करणारी विशेष कार्यशाळा !
( संगीताचे तांत्रिक ज्ञान असण्याची आवश्यकता नाही )
□ - 19 June, 2025
⏰ - 7:30 PM
⏳ - 3 Hours
▶ - Live Training
|
🎵 संगीताची Healing Power अनुभवण्यासाठी
🎵 भारतीय राग, मंत्र आणि निसर्ग ध्वनी यांचे संगीतोपचारातील महत्व 🎵 मनाला विश्रांती आणि आंतरिक शांतीसाठी थेट संगीत ध्यानाचा अनुभव घ्या. |
🎵 मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी संगीत तुमचा नैसर्गिक उपाय कसा बनू शकतो याबद्दल मार्गदर्शन
🎵 या विषयांशी संबंधित प्रश्नांवर तज्ज्ञांकडून उत्तरे मिळविण्यासाठी |