Meta AI आणि इतर AI टूल्स च्या मदतीने कोणत्याही पूर्व मार्केटिंग स्किल्स किंवा Ads Expertise शिवाय तुमच्या बिझनेस लीड्स आणि विक्री ३ पटीने वाढवा ! तुमच्या व्यवसायात 300% पर्यंत वाढ मिळवण्याचा सर्वात जलद मार्ग !
(AI, CODING, मार्केटिंग किंवा इतर तांत्रिक ज्ञान असण्याची आवश्यकता नाही.)
□ - October 6, 2024
⏰ - 11:00 AM
⏳ - 3+ Hours
□ - Live Session
|
✅ सर्व मार्केटिंग आणि जाहिरातींसाठी Meta AI वापरा आणि दररोज 2 तासांपर्यंत वेळ वाचवा.
✅AI टूल्स आणि Meta AI च्या मदतीने तुमच्या सोशल मीडिया पोस्ट तयार करा, मीडिया प्लान्स आणि ब्रँडिंग करा. ✅ तुम्ही एजन्सी डिपेंडन्ट असाल तर AI डिपेंडन्ट बना आणि महिन्याला 20,000 ते 50,000 रुपये वाचवा. |
✅ Meta AI वापरून जाहिरातींच्या प्रति लिहायला शिका, इमेजेस तयार करा आणि इतरही बऱ्याच गोष्टी करा तेही विनामूल्य.
✅ Meta Ads Expert कडून मार्गदर्शन मिळवा आणि तुमचा ऑफलाइन व्यवसाय ऑनलाइन करा. |