महिला दिनानिमित्त विशेष - मेहंदी कार्यशाळा !
मेहेंदी हा सगळ्या महिलांचा अगदी आवडीचा विषय. वेगवेगळ्या सणाला, समारंभाला आपण सगळ्या छान मेहेंदी काढतो आणि मिरवतो. चला तर मग हा महिला दिन विशेष पद्धतीने साजरा करूया, नेटभेटच्या या मेहेंदी कार्यशाळेमध्ये सहभागी व्हा आणि वेगवेगळे डिझाईन्स वापरून छान मेहेंदी काढायला शिका !
(कोणत्याही पूर्वानुभवाची गरज नाही. )
□ - 9 March, 2025
⏰ - 3:00 PM
⏳ - 3 Hours
▶ - Live Session
|
✅ मेहंदीची कला अगदी सुरुवातीपासून शिका
✅ कोणत्याही प्रसंगासाठी सोप्या पण सुंदर मेहंदी डिझाइनमध्ये प्रभुत्व मिळवा. ✅ मेहंदी अधिक सूंदर बनवण्यासाठी टिप्स |
✅ सुंदर मेहंदी डिझाइनद्वारे स्वतःला व्यक्त करा
✅ स्वतःला आणि इतराना पण मेहंदी काढून द्या. ✅ एक नवीन स्किल तुमच्या स्किलसेट मध्ये ऍड करा. |